Breaking News

विशेष बातमी

मल्लिकार्जून खर्गे माहिती, खासदार निलंबनप्रकरणी २२ डिसेंबरला देशव्यापी आंदोलन

संसदेच्या सुरक्षा प्रश्नी चर्चेची मागणी विरोधी पक्षांच्या खासदारांनी आज पुन्हा संसदेच्या राज्यसभा आणि लोकसभा सभागृहात केली. त्यामुळे विरोधी बाकावरील ४९ खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे निलंबित खासदारांची संख्या १४१ वर पोहोचली आहे. तसेच हे सर्व खासदार इंडिया आघाडीतील विविध घटक पक्षांचे खासदार असल्याने या निलंबन आणि भाजपाच्या विरोधात …

Read More »

डॉ अमोल कोल्हे यांचा टोला, …या निमित्ताने अघोषित आणीबाणी अनुभवली

कांद्यावरील निर्यातबंदी तत्काळ उठवून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा यासह अवकाळी आणि दुष्काळानं ग्रासलेल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी या विषयावर सभागृहात चर्चा व्हावी अशी मागणी आम्ही संसदेत करीत होतो. परंतु आमचं म्हणणं ऐकून न घेता, अशी कोणतीही चर्चा न करता आमच्या गटनेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह माझे आणि आमच्या सहकाऱ्यांचे …

Read More »

सुप्रिया सुळे यांचा सवाल, …प्रश्न विचारणे भाजपाच्या राज्यामध्ये गुन्हा…

जवळपास मागील आठवड्यापासून संसद सुरक्षा प्रश्नी काँग्रेससह इंडिया आघाडीच्या घटक पक्षांच्या खासदारांकडून संसदेत सातत्याने चर्चेची मागणी करण्यात येत आहे. मात्र मागील तीन दिवसात राज्यसभा आणि लोकसभेतील मिळून १४१ खासदारांना प्रश्न विचारला म्हणून निलंबित करण्यात आले. त्यात शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि डॉ अमोल कोल्हे यांचाही समावेश आहे. यापार्श्वभूमीवर …

Read More »

आज पुन्हा संसदेत इंडिया आघाडीचे ४९ खासदार निलंबित, एकूण संख्या १४१ संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह फिरकलेच नाहीत

संसदेत १३ डिसेंबर रोजी सुरक्षा यंत्रणा भेदत देशभरातील सहा राज्यातील सहा तरूणांनी देशातील वाढत्या महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्यावर संसदेत आंदोलन केले. या प्रश्नी काँग्रेससह इतर विरोधी पक्षांच्या खासदारांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी निवेदन करावे या मागणी संसदेत करत आहेत. मात्र मागणी केली म्हणून विरोधी पक्षाच्या सदस्यांवर …

Read More »

संसद सुरक्षा प्रश्नी चर्चेची मागणी करणारे विरोधी पक्षाचे ७८ खासदार निलंबित

१३ डिसेंबर रोजी केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी एकूण सहा तरूणांपैकी दोन तरूणांनी लोकसभेत उड्या टाकत धूर फवारणी केली. तर बाकीच्या चार जणांनी संसदेच्या आवारात घोषणा देत आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संसद सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला. दोन दिवस आधी याप्रश्नी चर्चेची मागणी करणाऱ्या राज्यसभा आणि लोकसभेतील १५ विरोधी …

Read More »

राज्यघटनेतील तरतूदीनुसार विधिमंडळाची रचना व कार्ये, कार्यपध्दती नेमकी काय

संसदीय लोकशाहीत नागरिक हा सर्वोच्चस्थानी असून जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी संसद तसेच विधिमंडळाच्या सभागृहात कायदे, नियम, ध्येयधोरणे निश्चित केली जातात. नागरिकांनीही आपल्या हक्क व कर्तव्यांप्रती सदैव जागरुक असणे तितकेच महत्वाचे असल्याचे प्रतिपादन विधिमंडळाचे सचिव (2) विलास आठवले यांनी केले. राष्ट्रकुल संसदीय अभ्यास वर्गात महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (2) विलास आठवले यांनी …

Read More »

विधिमंडळ सदस्यांना विशेष अधिकारांची तरतूद, कोणते विशेषाधिकार

संसद आणि विधान मंडळातील सदस्यांना कोणत्याही दबाव आणि अडथळ्या शिवाय सभागृहात बोलत यावे, काम करता यावे यासाठी त्यांना विशेषाधिकार तरतूद राज्य घटनेत असल्याचे प्रतिपादन विधान मंडळाचे सचिव (1) जितेंद्र भोळे यांनी केले. राष्ट्रकुल संसदीय अभ्यासवर्गात आज ‘विधीमंडळ, कार्य, विशेषाधिकार’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे जनसंपर्क अधिकारी …

Read More »

संरक्षण दलासाठी साहित्य बनविणाऱ्या सोलार कंपनीत स्फोट

देशातील संरक्षण विभागाशी निगडीत साहित्यांची निर्मिती करणाऱ्या नागपूर येथील सोलार इंडस्ट्रीज कंपनीत आज सकाळी ९च्या सुमारास स्फोट झाला. या स्फोटात ६ महिलांसह ९ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. त्या स्फोटामुळे सोलार एक्सप्लोसिव्ह इंडस्ट्रीजच्या आजबाजूचा परिसर हादरून गेला. सोलार ही कंपनी नागपूरातील बाजार गाव येथे उभारण्यात आली आहे. या सोलार …

Read More »

संसदेची सुरक्षा विकसित भारतात नाही का? पंतप्रधान मोदी,अमित शाह कधी बोलणार

शहिद भगतसिंग यांनी ब्रिटीश राजवटीच्या काळात भारताला स्वातंत्र मिळावे म्हणून आणि त्यावेळच्या तरूणाईचा आवाज पोहोचविण्यासाठी ब्रिटीश संसदेत कमी तीव्रतेचे बॉम्ब टाकत देशातील जनतेचे म्हणणे मांडणारी काही पत्रके भिरकावली होती. अगदी तशाच पध्दतीची कृती देशातील ६ तरूणांनी मोदी-शाह यांनी गुलामी मानसिकतेमधून बाहेर पडले पाहिजे म्हणून नवी संसद (सेंट्रल व्हिस्टा) उभारलेल्या संसदेत …

Read More »

Security Breach प्रकरणी विरोधक आक्रमकः १५ खासदार निलंबित

संसदेत दोन तरूणांनी घुसखोरी करत आंदोलन लोकसभेच्या सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर तानाशाही नही चलेगी आणि भारत माता की जय अशा घोषणा देत आंदोलन केले. यावरून आणि संसदेची अभेद्य Security Breach (सुरक्षेतील) त्रुटीवरून विरोधकांनी लोकसभा आणि राज्यसभेत विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत चर्चची मागणी केली. मात्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यसभा …

Read More »