Breaking News

व्हिडीओ

संजय राऊत अजित पवारांबद्दल म्हणाले… राष्ट्रवादीतील घडामोडींवर संजय राऊत यांनी केले भाष्य

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधील नाट्यामुळे महाराष्ट्रात एकच चर्चेला उधाण आले आहे. त्यातच आपण महाविकास आघाडी सोबत की भाजपासोबत या विषयी शरद पवार यांनी स्पष्ट भाष्य केले. तसेच बीडमध्ये शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसची आज जाहिर सभा होत आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. शिवसेनेतील फुटीनंतर संजय …

Read More »

Video: पंतप्रधानांच्या भाषणा दरम्यान काय घडले? त्यावर फोरमचे आयोजक काय म्हणाले पंतप्रधान मोदींसोबत घडलेल्या त्या गोष्टीवर काँग्रेससह नेटकऱ्यांकडून प्रतिक्रियांचा पाऊस

मराठी ई-बातम्या टीम वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संबोधित करणार होते. त्यानुसार साधारणत: काल रात्री ८.३० वाजता त्यांचे भाषणही सुरु झाले. त्याचे थेट प्रसारणही अनेक वृत्तवाहिन्यांनी सुरु केले. परंतु पहिल्या २ मिनिटातच पंतप्रधान मोदी यांना भाषण थांबावावे लागले. विशेष म्हणजे त्यानंतर मोदींनी शांतता बाळगणे पसंत केले. त्यामुळे नेमके …

Read More »

Video: स्टेडियमचे उद्घाटन करताना मुख्यमंत्र्यांनी सांगितला फुटबॉलचा “हा” किस्सा आणि आमचं गल्लीतलं क्रिकेट कधी रस्त्यावर आलंच नाही

मराठी ई-बातम्या टीम सिडकोकडून नवी मुंबईतील खारघर येथे उभारण्यात येत असलेल्या फुटबॉल महाराष्ट्र सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे झाले. या सेंटरमुळे जागतिक पातळीवर नावलौकिक मिळविणारा भारताचा संघ तयार होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त करत स्वत: तरूण असताना गल्लीत क्रिकेट खेळत असतानाचा आणि परदेशात …

Read More »

Video: हेट स्पीचचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल अल्पसंख्याक समाजाच्या दुकानातून कोणतेही सामान खरेदी करणार नसल्याची सामुदायिक शपथ

मराठी ई-बातम्या टीम काही दिवसांपूर्वी छत्तीसगड, उत्तराखंडमधील हरीद्वार आणि दिल्लीतील धर्म संसदेतील द्वेषमुलक प्रक्षोभक भाषणांचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण देशभरात खळबळ माजली. तसेच या धर्म संसदेप्रकरणी काही जणांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असताना आता छत्तीसगड राज्यातील आणखी द्वेषमुल प्रक्षोभक हेट स्पीच प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे या …

Read More »

Video: आर्मी दिनानिमित्त गायक हरिहरन यांनी गायलेले गाणे ऐकले का? मग जरूर ऐका आर्मी दिनाला आज झाले ७५ वर्षे पूर्ण

मराठी ई-बातम्या टीम भारत-पाक, भारत-चीन युध्दात महत्वापूर्ण भूमिका बजाविणाऱ्या भारतीय लष्कराचा आज अमृत महोत्सवी आर्मी दिवस. या दिनानिमित्त देशाच्या सीमेवर लढणाऱ्या लष्करी जवानांच्या उद्दात्त शौर्याला नमन करण्याचा दिवस आहे. त्यांच्या या अमूल्य कामगिरीला नमन करण्यासाठी आणि त्यांच्या कार्याला समर्पक असे गीत बॉलीवूडचे आघाडीचे गायक हरिहरन यांनी “माटी…” नावाचे एक सुंदरसे …

Read More »

गोव्यात महाविकास आघाडी लढणार की नाही? नवाब मलिकांनी केले स्पष्ट एकला चलो रेचा राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार

मराठी ई-बातम्या टीम देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मणिपूर, उत्तर प्रदेश मध्ये काँग्रेस आणि समाजवादी पक्षाबरोबर आघाडी करून तर गोव्यात तृणमूल काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेसोबत महाविकास आघाडी करून लढणार असल्याचे सांगितले होते. मात्र आता गोव्यात एकला चलो रेचा विचार राष्ट्रवादी काँग्रेस …

Read More »

Video: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण ‘चॅट बॉट’ चे कान पिचक्या मात्र विरोधकांसह प्रशासनाला मोबाईल व्हॉटसअपवर मिळणार बीएमसीच्या८० पेक्षा अधिक सेवा सुविधांचे लाभ: २४ तास ही सुविधा उपलब्ध

मराठी ई-बातम्या टीम गोडव्यासाठी तिळगुळाची वाट न पहाता लोकांसाठी काम केले तर लोक आपल्याशी गोड राहतील आणि आपल्या पाठीशी राहतील, हा गोडवा अनंत काळासाठी टिकून राहील. आजचा सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणारा दिवस, म्हटले तर क्रांतीचा दिवस. शासकीय, प्रशासकीय कारभाराबद्दल बोलतांना तिळगुळ दिल्याशिवाय काम होत नाही असा गैरसमज आहे. परंतु त्याला छेद …

Read More »

निलंबनाची सुनावणी सभागृह सुरु नसताना करुन काय उपयोग? भाजपा आमदार अॅड आशिष शेलार यांचा सवाल

मराठी ई-बातम्या टीम निलंबन प्रकरणी विधानसभा उपाध्यक्षांच्या सुनावणीला आम्ही आज ६ आमदार १२ आमदारांच्यावतीने उपस्थिती राहिलो. आमचे निवेदन लेखी स्वरुपात आम्ही दिले. सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार सदर निलंबन हे सभागृहाने केले असल्याने सभागृह सुरु नसताना सुनावणीचा काय उपयोग, हेही आम्ही उपाध्यक्षांच्या लक्षात आणून दिले, अशी माहिती भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार …

Read More »

प्रियंका गांधी यांनी सांगितला स्व. इंदिरा गांधी यांचा “तो” धाडसाचा किस्सा मात्र आवडत्या राजकारणी आहेत न्युझीलंडच्या पंतप्रधान

मराठी ई-बातम्या टीम काँग्रेसच्या पक्षातंर्गत राजकारणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबरोबरीने प्रियंका गांधी-वड्रा यांही सक्रिय झालेल्या आहेत. मात्र त्यांनी आज पहिल्यांदाच सोशल मिडियातून त्यांनी देशभरातील महिलांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना स्व.इंदिरा गांधी यांच्याबद्दल एक आठवण सांगण्याची विनंती केली असता त्यांनी इंदिरा गांधी यांच्या धाडसाचा किस्सा सांगितला. प्रश्नकर्त्या महिलेने प्रियंका गांधी …

Read More »