Breaking News

विशेष बातमी

इंस्टाग्राम मध्ये व्हाट्सअप सारखेच फिचर!

व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम आणि फेसबुकची मेन कंपनी मेटा आपल्या वापरकर्त्यांना नेहमी नीन अपडेट देत असते. आता मेटा इन्स्टाग्राममध्येही असेच एक फीचर देणार आहे, जे व्हॉट्सअॅपमध्ये आधीपासून आहे. हे फीचर समोर आल्यानंतर इंस्टाग्रामवर मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीला तुम्ही त्याचा इन्स्टाग्रामवरील मेसेज वाचला आहे की नाही हे कळणार नाही. या नव्या फिचरचे नाव ‘रीड …

Read More »

पंतप्रधान मोदी यांच्या भाषणावेळेचा तेलंगणातील तो व्हिडिओ व्हायरलः काँग्रेसची टीका

तेलंगणातील आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित प्रचारसभेत माढिगा समाजाच्या आरक्षण वर्गिकरणाच्या मागणीसह तेलंगणाच्या विकासाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बोलत होते. नेमके त्याच वेळी एका तरूणीने सभास्थळी असलेल्या वीजेच्या खांबावर चढून पंतप्रधान मोदी यांचे खऱ्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. यावरून काँग्रेसचे राष्ट्रीय …

Read More »

आधार कार्ड हरवलंय? करा हे काम

आधार कार्ड बँक खाते उघडण्यापासून ते शाळेत प्रवेश घेणे, सरकारी योजनांचा लाभ मिळवणे या सर्व कामांसाठी ही कागदपत्रे आवश्यक आहेत. अशा परिस्थितीत आधार कार्ड असणे अत्यंत गरजेचे आहे. अनेकवेळा आधार कार्ड हरवले जाते. अशा परिस्थितीत तुमची अनेक महत्त्वाची कामे थांवू शकतात. त्यामुळं नवीन आधार कार्ड काढण्याची प्रक्रिया काय ते जाणून …

Read More »

रोहित शर्मा’ने बंगळुरूत घडवला इतिहास

विश्वचषक २०२३ स्पर्धेतील आपला अखेरचा साखळी सामना रविवारी नेदरलँड्सविरुद्ध खेळत आहे. हा सामना बंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने जबरदस्त विक्रम केला आहे. तो अशी कामगिरी करणारा भारताचा फक्त तिसराच फलंदाज ठरला आहे. त्याने वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर यांच्या …

Read More »

अखेर भारताने युनोत केले इस्त्रायलच्या विरोधात मतदान

इस्त्रायलकडून सातत्याने गाझा पट्टीत हमासला नेस्तानाभूत करायचे म्हणून पॅलिस्टीनी नागरिकांवर हल्ले करत त्यांना हुसकावून लावत आहे. तसेच गाझा पट्टीत अडकलेल्या आणि इस्त्रायली हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांना पुरेसे उपचारही मिळू नये यासाठी गाझातील हॉस्पीटल आणि युनोच्या छावणीत राहणाऱ्या लोकांवरही इस्त्रायलकडून सातत्याने हल्ले करण्यात येत आहेत. यापार्श्वभूमीवर भारताने इस्त्रायलच्या विरोधात युनोने ठेवलेल्या …

Read More »

अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांनाही ‘भाऊबीज भेट’

अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी तीन कोटी ‘भाऊबीज भेट’ रक्कम मंजूर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आतापर्यंतच्या कालावधीत प्रथमच विशेष बाब म्हणून नवनियुक्त अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना भाऊबीज भेट …

Read More »

ऐन दिवाळीच्या धामधुमीत बारामतीत शरद पवार-अजित पवार आणि दिल्लीत ?

राज्यातील राजकिय वजनदार घराणं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पवार कुटुंबात सध्या काय सुरु आहे याची भणकच विविध राजकिय पंडितांना लागत नाही. त्यातच नुकतेच डेंग्युचा आजार झाल्याने अजित पवार हे राजकियदृष्ट्या सक्रिय राहण्याऐवजी घरीच आराम करणे सध्या पसंत केले आहे. मात्र दोनच दिवसांपूर्वी तब्येत बरी होत असल्याचे ट्विट करत पुढील काही दिवस …

Read More »

दिवाळीला फटाक्यांमुळे प्रदूषणाची भीती मग आणा….

दिवाळी म्हटलं की फराळ, दिवे, पणत्या, आकाशकंदील आणि फटाके डोळ्यांसमोर येतात. पण हल्ली जनजागृती होत असल्यामुळे फटाक्यांचे दुष्परिणाम आआपल्या सर्वांना माहिती आहे. वायूप्रदूषण (वाढल्याने यंदा फटाके फोडू नयेत असं आवाहनही करण्यात आलं आहे. पण काही जणांना फटाके फोडल्याशिवाय दिवाळी साजरी केली असं वाटतच नाही. अशांसाठी खास इलेक्ट्रॉनिक फटाक्यांचा पर्याय उपलब्ध …

Read More »

धनत्रयोदशी कशी साजरी करावी; काय सांगते धर्मशास्त्र

चौदा वर्षांचा वनवास संपवून प्रभू श्रीराम अयोध्येला परत आले, त्या वेळी प्रजेने दीपोत्सव केला. तेव्हापासून दीपावली उत्सव सुरू आहे. दिवाळी भारतातच नव्हे, तर विदेशातही जोमाने साजरी केली जाते. यावेळी शुक्रवार, १० ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी आहे. त्या निमित्ताने धनत्रयोदशी आणि या दिवशी येणारी धन्वंतरि जयंती कशी साजरी करावी, हे जाणून घेऊ …

Read More »

बारावी परीक्षेचे अर्ज ऑनलाइन सादर करण्यास २० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थात इयत्ता बारावी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात येणार आहे. या परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करण्यास सोमवार २० नोव्हेंबर २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. बारावीच्या परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणारे नियमित विद्यार्थी, व्यवसाय अभ्यासक्रम …

Read More »