Breaking News

विशेष बातमी

बाईक चांगलं मायलेज देण्यासाठी या टिप्स करा फोल्लो चांगल्या मायलेजसाठी खाली दिलेल्या ५ टिप्स वाचा

बाईक खरेदी करता तेव्हा तुम्हाला तिच्याकडून चांगल्या मायलेजची अपेक्षा असते. पण, कालांतराने बाइकचे मायलेज कमी होते. या प्रकारची समस्या अनेकांना भेडसावत असते. बहुतेक वेळा यात दुचाकी चालवणाऱ्या व्यक्तीची चूक असते. म्हणूनच, आम्ही तुम्हाला बाइकमधून चांगले मायलेज मिळवण्यासाठी काही टिप्स सांगणार आहोत. बाइकचे मायलेज वाढवण्यासाठी अनेक टिप्स आहेत. या टिप्स फॉलो …

Read More »

जिओ ची भन्नाट स्कीम : तुम्ही स्वतःच बनवू शकता मोबाईल नंबर

जिओ ने आपल्या ग्राहकांना मोठे गिफ्ट दिले आहे. हे असे गिफ्ट आहे की, तुम्ही याचा विचारही करू शकत नाहीत. जिओ आपल्या ग्राहकांना त्यांच्या इच्छेनुसार स्वत:चा मोबाईल नंबर तयार करण्याची संधी देत आहे. म्हणजेच जर तुम्हाला तुमचा लकी नंबर, वाढदिवस किंवा कोणत्याही खास दिवसाची तारीख असलेला मोबाईल नंबर हवा असेल तर …

Read More »

Earthquake : नेपाळमध्ये भूकंपामुळे ७० जणांचा मृत्यू, संख्या वाढण्याची भीती शुक्रवारी रात्री ११.३५ वाजता दिल्ली आणि एनसीआरमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले

Earthquake

नवी दिल्ली, ४ नोव्हेंबर : शेजारील देश नेपाळमध्ये काल रात्री उशिरा भूकंपाने मोठा हाहाकार माजवला ( Earthquake ). आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, किमान ७० जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा खूप जास्त असू शकतो. पहाटे उजाडताच मदत आणि बचाव कार्य तीव्र करण्यात आले. Earthquake causes massive devastation in Nepal, 129 people …

Read More »

मुकेश अंबानी यांच्याकडे या आहेत महागड्या कार! मुकेश अंबानी यांच्या ताफात या महागड्या गाड्याचा समावेश

मुकेश अंबानी यांनी त्यांच्या अथक मेहनतीने यश मिळवले आहे. वडिलांनी लावलेल्या इवल्याशा रोपाचे आज त्यांनी डेरेदार झाड उभे केले आहे. मुकेश अंबानी यांची जीवनशैली कोणापासून लपलेली नाही. त्यांच्या कार कलेक्शनमध्ये अनेक अनेक आलिशान वाहनांचा समावेश आहे. त्यांच्या गॅरेजमध्ये एकाचडी एक महागड्या कार आहेत. मुकेश अंबानींकडील सर्वात महागड्या कारमध्ये Rolls Royce …

Read More »

व्हॉट्सअॅपवर येत आहे ‘हे’ अप्रतिम फीचर हे फिचर उपलब्ध असणार व्हॉट्सअॅप कंट्रोलवर

व्हॉट्सअॅपवर नवीन अपडेट्स जोडले जाणार आहे. यामुळे वापरकर्त्याचा अनुभव आणखी वाढेल. अलीकडे, कंपनीने व्ह्यू वन्स मोडमध्ये स्क्रीनशॉट ब्लॉक करण्यापासून ते ग्रुप कॉलमध्ये ३१ सहभागी जोडण्यापर्यंत अनेक वैशिष्ट्ये उपलब्ध करून दिले आहेत.आता कंपनी लवकरच आणखी एक नवीन फीचर लॉन्च करणार आहे, जे अॅपमधील व्हिडिओ प्लेबॅकवर अधिक नियंत्रण देईल. हे वैशिष्ट्य वापरकर्त्यांना …

Read More »

दिवाळीला अव्वाच्यासव्वा भाडे आकारणाऱ्या ट्रॅव्हल्स विरोधात ‘या’ ई-मेलवर करा तक्रार ट्रॅव्हल कंपन्या जास्त भाडे आकारतात; घाबरू नका 'या' मेलवर करा तक्रार

दिवाळीला खासगी बससेवा पुरवणारे आपल्या मर्जीने भाडे आकारून प्रवाशांची लूट करत असतात. अवास्तव भाडं आकारत असतात. त्यामुळे आता जर खासगी बससेवा पुरवणाऱ्यांकडून जास्त भाडं आकारलं गेलं तर त्यांच्याविरोधात तक्रार करता येणार आहे.दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर खासगी वाहतूकदारांनी प्रवाशाकडून निर्धारित केलेल्या भाड्यापेक्षा अधिक भाडे आकारणी केल्यास प्रवाशांनी पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या …

Read More »

पर्यटन प्रेमींसाठी खुशखबर, ‘या’ देशात करा विना व्हिसा प्रवास या देशात विना व्हिजा करता येणार प्रवास

पर्यटन प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी असून, जर तुम्ही दिवाळी सुट्टीमध्ये थायलंडला भेट देण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक फायद्याची बातमी आहे. येत्या काही दिवसांसाठी भारतीयांना थायलंडला जाण्यासाठी व्हिसाची गरज भासणार नाही. याचा फायदा अनेक पर्यटन प्रेमींना होणार असून थायलंडला जाणाऱ्या भारतीय प्रवाशांच्या संख्येत वाढ होणार आहे. थाई सरकारने नवीन …

Read More »

आयफोनचे ‘हे’ फिचर हेरगिरी आणि हॅकिंगपासून करते संरक्षण हे फीचर आपल्या आयफोनला ठेवेल सुरक्षित

माध्यमांवर सकाळपासून अॅपल, आयफोन आणि सुरक्षा धोक्याची चर्चा सुरू आहे. भारतातील अनेक विरोधी पक्षातील नेत्यांना त्यांचे फोन टॅपिंग करण्याचा प्रयत्न झाल्याचे मेसेज आले आहेत. हा संदेश स्टेट- स्पाॅन्सर्ट नावाने आला आहे. म्हणजे डिव्हाइस हॅक करण्याचा प्रयत्न सरकारी प्रायोजित हल्लेखोराने केला आहे. अॅपलने असे एक फीचर दिले आहे, ज्याच्या मदतीने यूजर्सला …

Read More »

ऑस्ट्रेलिया सरकार तब्बल १६ हजार घोडे मारणार; काय आहे बातमीच सत्य हेलिकॉप्टरमधून गोळ्या झाडून १६ हजार घोड्यांचा करणार खात्मा

घोडा पाळीव प्राण्यांपैकी सर्वात वेगवान प्राणी समाजाला जातो. अगदी शर्यतीपासून ते लग्न समारंभांपर्यंत दिसणारा हा प्राणी फारच माणसाळलेल्या पाळीव प्राण्यांपैकी एक आहे. मात्र याच प्राण्याविरोधात ऑस्ट्रेलिया सरकारने एक आदेश जारी केला आहे. ऑस्ट्रेलिया सरकारने तब्बल 16 हजार घोड्यांना गोळ्या झाडून ठार करण्याचे आदेश जारी केले आहेत. ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स …

Read More »

विमानांमध्ये ऑक्सिजन सिलिंडर बसवले जातात का? इतक्या उंचीवर उडून सुद्धा विमानाला ऑक्सिजन कसा मिळतो?

जेव्हा तुम्ही उंच ठिकाणी जात तेव्हा तुम्हाला श्वासोच्छवासाचा त्रास जाणवू लागतो. ऑक्सिजन संपल्याचे दिसते. पण विमाने ३३ हजार फूट उंचीवर उडतात, मग त्यात बसलेल्यांना दम का वाटत नाही? कारण तोपर्यंत ऑक्सिजनची पातळी बरीच खाली जाते. विमानांमध्ये ऑक्सिजन सिलिंडर बसवले जातात का? हाच प्रश्न ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर विचारण्यात आला. चला योग्य उत्तर …

Read More »