Breaking News

फिल्मीनामा

रहस्यमय ‘प्रीत अधुरी’ चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर

प्रेमकथा, इच्छा पूर्ण करणारी जादुची वस्तू, दमदार कथानकाला असलेली कसदार अभिनयाची जोड, अनोखा विषय आणि त्याची साजेशी मांडणी अशा अनेक गोष्टींचा सुंदर मिलाफ असणाऱ्या ‘प्रीत अधुरी’ चित्रपटाचा अल्ट्रा झकास या मराठी ओटीटीवर २६ एप्रिल २०२४ रोजी वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार आहे. चित्रपटाचं कथानक एका अशा वस्तूच्या भोवती फिरतं, जी व्यक्तीच्या …

Read More »

‘बुनी बियर्स’ चित्रपटाचे पोस्टर लॉंच!

कोवळ्या वयात असणाऱ्या मुलांच्या अंगी चांगल्या संस्कारांची जर पेरणी झाली, तर मुलं मोठी होऊन नक्कीच चांगल्या वळणावर आयुष्य जगू शकतात. मुलांमध्ये संस्कारांची उत्तम पेरणी ही आई उत्तम करत असते, म्हणूनच जागतिक ‘मदर्स डे’चं निमित्त साधून ‘बुनी बियर्स’ या लोकप्रिय अॅनिमेटेड चित्रपटाच्या मालिकेचा पुढचा भाग ‘बुनी बियर्स गारडियन्स कोड’ हा १० …

Read More »

साऊथचा ‘जेलर’ चित्रपट मराठीत

गुन्हेगाराला सुधारण्याची संधी मिळाली तर गुन्हेगाराच्या आयुष्यात काय बदल घडून येऊ शकतो, या विषयावर आधारीत ‘जेलर’ चित्रपटाचा ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर १९ एप्रिल २०२४ रोजी वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार आहे. जेलर शांताराम याने सरकारला एक प्रस्ताव सादर केला आहे. ज्यात तो पाच गुन्हेगारांची निवड करेल. त्यांना एका ओसाड ठिकाणी …

Read More »

शाहरूख खानने दिल्या रमजान ईद निमित्त चाहत्यांना अनोख्या शुभेच्छा

दरवर्षीप्रमाणे, बॉलीवूड किंग शाहरुख खानने मन्नतमधील त्याच्या बाल्कनीतून चाहत्यांना शुभेच्छा देऊन ईदचा सण साजरा केला. अभिनेता शाहरूख खानने त्याच्या चाहत्यांना ओवाळले, त्यांना चुंबन दिले आणि त्याच्या चाहत्यांच्या समुद्राने जल्लोष केला म्हणून शाहरूख खानने त्याची आयकॉनिक पोझ दिली. शाहरुख खानने त्याच्या चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या, जे त्याच्या एका झलकसाठी त्याच्या घराबाहेर …

Read More »

सिद्धार्थ जाधव, भूषण प्रधानचा ‘लग्न कल्लोळ’

लवकरच लग्नसराईची धुमशान संपूर्ण महाराष्ट्रात सुरु होणार आहे. त्यापूर्वीच ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीने संपूर्ण महाराष्ट्रात जबरदस्त गाण्यांसाह सर्वत्र धुमाकूळ घातलेल्या ‘लग्न कल्लोळ’ या चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर करून आपल्या ओटीटी प्रेक्षकांना सरप्राईज गिफ्ट दिले आहे. महाराष्ट्रातील चित्रपट रसिक प्रेक्षक हा सुवर्णयोग मनस्वी अनुभवत आहेत. श्रुती आणि अथर्व एकमेकांवर प्रेम …

Read More »

कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या तीन मराठी चित्रांची निवड

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्गत कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्स येथील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव फिल्म मार्केटकरीता शशी खंदारे दिग्दर्शित ‘जिप्सी’, श्रीकांत भिडे दिग्दर्शित “भेरा” आणि मनोज शिंदे दिग्दर्शित ‘वल्ली’ या तीन चित्रपटांची निवड झाल्याची माहिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.अविनाश ढाकणे यांनी आज येथे …

Read More »

कांचन अधिकारी यांच्या नव्या चित्रपटाचे पोस्टर सुनील तटकरे यांच्या उपस्थित लॉन्च

अत्यंत जिव्हाळ्याचा आशयघन विषय घेऊन प्रसिद्ध अभिनेत्री, लेखिका, निर्माती आणि दिग्दर्शक कांचन अधिकारी ‘जन्मऋण’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. सत्यघटनेवर आधारित असलेल्या या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच लोकसभा खासदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत लॉन्च करण्यात आले. ‘आभाळमाया’ या लोकप्रिय मालिकेतील मराठी प्रेक्षकांच्या मानत रुंजी घालणारी जोडी शरद …

Read More »

…खत्म हुआ ये खेल भी अब तो… गझल गायक पंकज उधास यांचे निधन वयाच्या ७२ व्या वर्षी घेतला शेवटचा श्वास

काही वर्षांपूर्वी अभिनेता संजय दत्त आणि कुमार गौरव यांचा ‘नाम’ हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्या चित्रपटात उमेदवारीच्या काळात गझल गायक पंकज उधास यांनी “चिठ्ठी आई है” ही एक गझल गायली. चित्रपटाच्या यशात पंकज उधास यांनी गायलेल्या गझलचाही चित्रपटाच्या दिग्दर्शन आणि कथेच्या बरोबरीने वाटा होता. या गझल मधील शेवटच्या तिसऱ्या …

Read More »

‘वाय’ मराठी चित्रपट ठरला सर्वोत्कृष्ट

सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी, कलाकारांचे बहारदार नृत्य, कार्यक्रमांच्या प्रारंभीच सादर झालेली गणेश वंदना आणि शिवराज्याभिषेक वर्षाच्या पार्श्वभूमीवर सादर झालेल्या कार्यक्रमांनी ५७ व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात चांगलीच रंगत भरली. यावेळी दादासाहेब फाळके सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान ‘वाय’ या चित्रपटाने मिळविला. या चित्रपटाचे दिग्दर्शक अजित वाडीकर यांना भालजी पेंढारकर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून …

Read More »

अरुणा इराणी, रविंद्र महाजनी, मिथुन चक्रवर्ती, हेलन यांनाही पुरस्कार जाहिर

महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान असणारा “महाराष्ट्र भूषण” पुरस्कार येत्या गुरूवारी दिनांक २२ फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. तर मानाचा “गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार” ज्येष्ठ पार्श्वगायक सुरेश वाडकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय, मराठी व …

Read More »