Breaking News

महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यातील ८ मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत फक्त ४३ टक्के मतदान

महाराष्ट्रासह देशभरातील ८२ लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज २६ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.००वा.पासून सूरु झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील एकूण वर्धा, अकोला, अमरावती, बुलढाणा, हिंगोली, नांदेड, परभणी, यवतमाळ-वाशिम या आठ लोकसभा मतदार संघात सकाळी ९.०० वाजेपर्यंत सरासरी ७.४५ टक्के मतदान झाले. तर दुपारी ३ वाजेपर्यंत या आठही लोकसभा मतदारसंघात ४३ टक्के मतदान पार पडल्याची आकडेवारी पुढे आली आहे.

पहिल्या टप्प्यातील एकूण ८ लोकसभा मतदारसंघनिहाय सकाळी पहिल्या दोन तासातील टक्केवारी पुढीलप्रमाणे….

वर्धा – ७.१८ टक्के

अकोला – ७.१७ टक्के

अमरावती -६.३४ टक्के

बुलढाणा – ६.६१ टक्के

हिंगोली – ७.२३ टक्के

नांदेड – ७.७३ टक्के

परभणी – ९.७२ टक्के

यवतमाळ – वाशिम – ७.२३ टक्के

दुसऱ्या टप्प्यातील एकूण आठ मतदार संघात सकाळी ११.०० वाजेपर्यंत सरासरी १८.८३ टक्के मतदान झाले आहे.

पहिल्या टप्प्यातील एकूण ८ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :-

वर्धा – १८.३५ टक्के

अकोला -१७.३७ टक्के

अमरावती – १७.७३टक्के

बुलढाणा – १७.९२ टक्के

हिंगोली – १८.१९ टक्के

नांदेड – २०.८५ टक्के

परभणी -२१.७७ टक्के

यवतमाळ – वाशिम -१८.०१ टक्के

दुसऱ्या टप्प्यातील एकूण आठ मतदार संघात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३१.७७ टक्के मतदान झाले आहे.

दुसऱ्या टप्प्यातील एकूण ८ लोकसभा मतदारसंघनिहाय दुपारी १ वाजेपर्यंतची टक्केवारी पुढीलप्रमाणे :-

वर्धा – ३२.३२ टक्के

अकोला -३२.२५ टक्के

अमरावती – ३१.४०टक्के

बुलढाणा – २९.०७ टक्के

हिंगोली – ३०.४६ टक्के

नांदेड – ३२.९३ टक्के

परभणी -३३.८८ टक्के

यवतमाळ – वाशिम -३१.४७ टक्के

दुसऱ्या टप्प्यातील एकूण आठ मतदार संघात दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ४३.०१ टक्के मतदान झाले आहे.

दुसऱ्या टप्प्यातील एकूण ८ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे

वर्धा – ४५.९५ टक्के

अकोला -४२.६९ टक्के

अमरावती – ४३.७६ टक्के

बुलढाणा – ४१.६६ टक्के

हिंगोली – ४०.५० टक्के

नांदेड – ४२.४२ टक्के

परभणी -४४.४९ टक्के

यवतमाळ – वाशिम -४२.५५ टक्के

Check Also

शरद पवार यांचा टोला, नरेंद्र मोदी पंतप्रधान नव्हे तर आठवडा मंत्री

सध्या मे महिना सुरु असतानाच बाहेरील वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यातच लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *