Breaking News

लॉकडाऊनमध्ये कंटाळा येतोय, अस्वस्थ वाटतयं मग डॉक्टर काय सांगतात ऐका मानसोपचार तज्ञ डॉ.हर्षल थडसरे सांगतायत मानसिक स्वास्थ टिकविण्याचे ट्रिक्स

मुंबई: प्रतिनिधी
राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊनची मुदत वाढविली. मात्र कधीही घरात न बसणाऱ्या आपल्यासारख्या कार्यक्षम व्यक्तींना घरातच बसण्याची वेळ आल्याने आपल्यातीलच काही व्यक्तींना एक प्रकारचे साचलेपण, कंटाळा, मानसिक अस्थिरता, पुढे काय होणार याची काळजी आणि भीती सारख्या प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. मात्र घाबरण्याचे काहीही कारण नाही. सोलापूरचे प्रसिध्द मानसोपचार तज्ञ डॉ. हर्षल थडसरे हे याच गोष्टींवर मात कशी करायची याच्या काही टीप्स आपल्यासाठी  देत आहेत…. तर चला पाहुया काय सांगतायत डॉक्टर

Check Also

सुशांत सिंगच्या आत्महत्या प्रकरणी सलमान, करण, एकतावर आरोप, पहा कोणी केला आरोप अभिनेत्री पायल रोहितगीचा आरोप

मुंबई: प्रतिनिधी सुशांत सिंग राजपूत आत्महत्येमुळे हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक अंतर्गत बाबी चव्हाट्यावर येत आहेत. याच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *