Breaking News

Tag Archives: doctornews

कोरोना टॉस्क फोर्सचे डॉक्टर सांगतातयत रूग्ण गंभीर आहे की नाही लगेच समजणार टास्क फोर्सचे प्रमुख डॉ.संजय ओक यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी आतापर्यत कोरोनाग्रस्त रूग्ण दवाखान्यात दाखल झाल्यानंतर त्याच्यावर उपचार सुरु होतात. मात्र यातील अनेक रूग्ण हे आजाराच्या अंतिमप्रसंगी रूग्णालयात येता. त्यामुळे अनेकदा रूग्णाचा मृत्यू झाल्याची प्रकरणे घडत आहेत. यापार्श्वभूमीवर सर्व्हक्षण करणाऱ्या व्यक्तीकडूनच घरोघरी गेल्यानंतर सदर रूग्णाची विशिष्ट पध्दतीने चाचणी करण्यासंदर्भात सांगत आहेत कोरोना टास्कफोर्सचे प्रमुख डॉ.संजय ओक….चला तर मग …

Read More »

सारी आजाराची लक्षणे माहित आहेत? डॉक्टर काय सांगतात तो व्हीडीओ पाहू कोरोना आणि सारी आजारातील फरक माहित करून घेवू या

मुंबई: प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून कोरोना विषाणू बरोबरच सारी या आजाराची लागणही मोठ्या प्रमाणात होत आहे. यापार्श्वभूमीवर या दोन्ही आजाराची लक्षणे, त्यांच्यावरील उपचार आदी गोष्टींवर माहिती देत आहेत. मीरा हॉस्पीटलचे तज्ञ डॉक्टर डॉ.हर्षल थडसरे…. पाहूयात या दोन आजारातील फरक आणि त्याची लक्षणे…. Share on: WhatsApp

Read More »

लॉकडाऊनमध्ये कंटाळा येतोय, अस्वस्थ वाटतयं मग डॉक्टर काय सांगतात ऐका मानसोपचार तज्ञ डॉ.हर्षल थडसरे सांगतायत मानसिक स्वास्थ टिकविण्याचे ट्रिक्स

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊनची मुदत वाढविली. मात्र कधीही घरात न बसणाऱ्या आपल्यासारख्या कार्यक्षम व्यक्तींना घरातच बसण्याची वेळ आल्याने आपल्यातीलच काही व्यक्तींना एक प्रकारचे साचलेपण, कंटाळा, मानसिक अस्थिरता, पुढे काय होणार याची काळजी आणि भीती सारख्या प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. मात्र घाबरण्याचे काहीही …

Read More »

कोरोना पार्श्वभूमीवर गरोदर महिलांनी कोणती काळजी घ्यायची पहा तर व्हिडीओ स्त्रीरोग तज्ञ डॉ.अश्विनी राऊत यांचा खास सल्ला

राज्यात कोरोनाचा प्रसार वाढत आहे. या आजाराची लागण पुरूषांबरोबरच महिलांनाही मोठ्या प्रमाणात होत आहे. या काळात गरोदर महिलांनी आणि इतर महिलांनी कोणती काळजी घ्यायची याविषयीचा सल्ला देत आहेत स्त्री रोग तज्ञ डॉ.अश्विनी राऊत. चला तर मग ऐकू या… काय सांगतात त्या… Share on: WhatsApp

Read More »