Breaking News

Tag Archives: ed-enforcement directorate

राहुल गांधी यांची पहिल्या टप्प्यानंतर ईडीकडून पुन्हा एकदा चौकशी नॅशनल हेराल्ड प्रकरणी आर्थिक घोटाळ्याचा आरोप

नॅशनल हेराल्ड आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी राहुल गांधी यांना सोमवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) हजर राहण्याचे समन्स बजावले होते. त्यानुसार राहुल गांधी हे ईडी कार्यालयाकडे जाण्यास निघाले असता त्यांच्यासोबत काँग्रेसचे हजारो कार्यकर्त्ये ही ईडी कार्यालयातकडे निघाले. ईडीने राहुल गांधी यांची पहिल्यांदा तीन तास चौकशी केली. त्यानंतर काही वेळानंतर पुन्हा एकदा त्यांची चौकशी …

Read More »

राहुल गांधींची ईडी चौकशीः केंद्रातील हुकूमशाहीला लोकशाही मार्गानेच उत्तर देऊ हम डरेंगे नहीं, लडेंगे और जितेंगे ! : नाना पटोले

केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार मनमानी व अहंकारी असून विरोधकांना संपवण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून कारवाई करत आहे. काँग्रेस पक्ष अशा कारवायांना कधीही घाबरला नाही व घाबरणारही नाही. काँग्रेस पक्ष, सोनिया व राहुल गांधी हुकूमशाही सरकारला सातत्याने जाब विचारत असल्याने त्यांना खोट्या प्रकरणात अडवण्याचे केंद्र सरकारचे षडयंत्र आहे. परंतु …

Read More »

आपच्या दुसऱ्या मंत्र्याला ईडीकडून अटक पंजाबनंतर दिल्लीतील आरोग्य मंत्री जैन अटक केली

काही दिवसांपूर्वी पंजाबमध्ये पहिल्यादाच सत्तेत आलेल्या एका मंत्र्याला लाच घेताना अटक केल्याचे उदाहरण ताजे असतानाच आज ई़डीने केलेल्या कारवाईत आम आदमी पार्टीच्या दिल्ली सरकारमधील आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांना अटक केली. दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने अटक केली आहे. कोलकाता येथील एका कंपनीसोबत हवाला व्यवहार केल्याचा …

Read More »

शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांच्या पत्नी आणि संबधितांची मालमत्ता ईडीकडून जप्त अलिबाग आणि दादर मधील ९ मालमलत्तांचा समावेश

मागील काही दिवसांपासून शिवसेना प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीकडून कारवाई होणार होणार अशी राजकिय वर्तुळात चर्चा रंगली होती. त्यानुसार आज ईडीने पत्रावाला चाळ पुनर्विकास प्रकल्प प्रकरणी कारवाई करत अलिबाग, पालघर आणि दादर येथील मालमत्ता जप्त केली. दादर येथील संजय राऊत हे रहात असलेली सदनिका ही संजय राऊत यांच्या …

Read More »

नवाब मलिकांच्या ईडी विरोधातील याचिकेवर न्यायालय म्हणाले, अंतरिम आदेश… ईडीच्या विरोधातील याचिका न्यायालयाने फेटाळली

ईडीने केलेल्या कारवाईच्या पध्दतीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी हेबॅबीस कार्पस या विशेष याचिकेद्वारे उच्च न्यायालयात दाद मागत सुटकेचे अंतरीम आदेश द्यावे अशी मागणी केली. परंतु मुंबई उच्च न्यायालयाने काही वादातीतल मुद्दे सविस्तर ऐकावे लागतील त्यामुळे मध्येच असा अंतरीम आदेश देता येणार नाही असे …

Read More »

नवाब मलिकांना दिलासा नाहीचः ईडी कोठडीत वाढ ७ मार्च पर्यंत वाढविली

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री यांनी अंडरवर्ल्डशी संबधित आणि १९९३ च्या बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपींकडून जमिन खरेदी केल्याप्रकरणी आणि मनी लॉंडरींग प्रकरणी ईडीने अटक केली. याप्रकरणात त्यांना सुणावन्यात आलेली ईडी कोठडी आज ३ मार्च रोजी संपत आल्याने चौकशीसाठी आणखी काही दिवस त्यांना ईडी कोठडी वाढवून देण्याची मागणी ईडी वकिलांनी केली. त्यानुसार त्यांना आणखी …

Read More »

उच्च न्यायालयाचे आदेश, “ईडी, नवाब मलिकांच्या अटकप्रकरणी उत्तर द्या” न्यायालयाचे ईडीला आदेश

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी ईडीने केलेल्या कारवाईच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर सुणावनीवेळी न्यायालयाने मलिक यांना अटक केल्यासंदर्भात उत्तर द्यावे असे आदेश दिले. ईडीने भल्या सकाळी मंत्री नवाब मलिक यांच्या घरी जावून काही वेळ तपास करत चौकशी केली. त्यानंतर त्यांना …

Read More »

वकीलांच्या उपस्थितीत नवाब मलिकांच्या चौकशीस न्यायालयाची परवानगी पीएमएलए न्यायालयाने मलिकांच्या तीन मागण्यांना दिली मंजूरी

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना ३ मार्चपर्यत ईडीची कोठडी पीएमएलए न्यायालयाने दिल्यानंतर त्यांना घरचे जेवण मिळावे, तसेच वकीलांच्या उपस्थितीत त्यांची चौकशी करण्यात यावी, घरचे जेवण घेण्यास परवानगी आणि औषधोपचार घेण्यास परवानगी मिळावी याबाबत विनंती अर्ज आज मलिकांचे वकील अमित देसाई यांनी पीएमएलए न्यायालयात एका अर्जान्वये …

Read More »

नवाब मलिक जिंदाबाद.. ईडी मुर्दाबाद.. मोदी सरकार हाय हाय…घोषणांनी परिसर दणाणला महाविकास आघाडीच्या युवक, महिलांनी मोदी भाजप आणि ईडीच्या नावाने घातला शिमगा

नवाब मलिक जिंदाबाद… ईडी मुर्दाबाद… मोदी सरकार हाय हाय… मोदी सरकार चोर है… महाराष्ट्र लढेगा मोदी हारेगा… महाराष्ट्र ना कधी दिल्लीसमोर झुकला ना कधी झुकणार… आवाज कुणाचा महाविकास आघाडीचा अशा जोरदार घोषणा व फलक फडकावत महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी, मंत्र्यांनी आणि पदाधिकार्‍यांनी व हजारो कार्यकर्त्यांनी महात्मा गांधी पुतळा परिसर दणाणून …

Read More »

संजय राऊतांचे “शहेनशाह” स्टाईल सोमय्यांना इशारा…बाप काय असतो ते दिसेल पालघरच्या वेवूर मधील प्रोजेक्टमध्ये ईडी अधिकाऱ्याची भागीदारी

मराठी ई-बातम्या टीम शिवसेना आणि भाजपातील आऱोप-प्रत्यारोपांचा सामना दिवसेंदिवस चांगलाच रंगत चालला असून शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर नव्याने आरोप करत शहेनशाह स्टाईल मध्ये रिश्ते मे तो हम तुम्हारे बाप लगते है और बाप काय असतो ते रोज दिसेल असा इशारा देत पालघरमधील वेवूर येथे निकॉन इन्फ्राचा …

Read More »