Breaking News

Tag Archives: ed-enforcement directorate

नीरव मोदीच्या रिदम हाऊसचा लिलाव होणार ईडीने केले होते जप्त

मराठी ई-बातम्या टीम देशातील बँकांची तब्बल १४ हजार कोटी रुपयांची फसवणूक करून परदेशात पळालेल्या नीरव मोदीच्या रिदम हाऊसचा येत्या काही दिवसांत लिलाव होणार आहे. ही मालमत्ता मुंबतील काळा घोडा येथे आहे. हे घर ७० वर्षे जुने आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ही मालमत्ता जप्त केली होती. रिदम हाऊस हे मुंबईचे आयकॉनिक …

Read More »

अनिल देशमुख आणखी १४ दिवस तुरूंगात विशेष न्यायालयाने सुणावली न्यायालयीन कोठडी

मुंबई: प्रतिनिधी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मनी लॉड्रिंगच्या प्रकरणी विशेष न्यायालयाने दिलेल्या ५ दिवसांच्या ईडी कोठडीची मुदत आज संपत आली होती. त्यामुळे त्यांना पुन्हा आज ईडीकडून न्यायालयात हजर करण्यात आले असता विशेष न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुणावली असून या १४ दिवसात आपली चौकशी पूर्ण करावे असे …

Read More »

भाजपामध्ये गेलेल्या लोकांना केंद्रीय एजन्सींचे संरक्षण आहे का?… राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा खोचक सवाल

अहमदनगर: प्रतिनिधी भाजपामध्ये गेलेल्या लोकांना सीबीआय, ईडी आणि आयकर विभाग या एजन्सींचे संरक्षण आहे का? आम्ही अशा लोकांची यादी देतो त्यांच्यावर ईडी काय कारवाई करणार असा खोचक सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेसाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील अहमदनगर येथे आले …

Read More »

मंत्री परब यांना ईडीची नोटीस- राऊत म्हणाले, क्रोनोलॉजी को समज लिजीए जन आर्शिवाद यात्रेनंतर भाजपाचा पहिला पलटवार

मुंबई: प्रतिनिधी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस पाठविल्याची माहिती शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी ट्विटद्वारे आज दिली. तसेच क्रोनोलॉजी समज लिजीए एस लिहीत हा प्रकार नेमका समजून घ्यावा असे आवाहन करत कायद्याची लढाई कायद्यानेच लढू असे सांगत शिवसेना कायद्याच्या लढाईला तयार असल्याचे राऊत यांनी निक्षूण सांगितले. …

Read More »

अनिल देशमुखांची स्पष्टोक्ती, या गोष्टीनंतरच मी ईडीसमोर न्यायालयीन प्रक्रिया झाल्यानंतरच जाणार

नागपूर: प्रतिनिधी मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी १०० कोटी खंडणी वसुलीचे आरोप तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केल्यानंतर लागलेले शुक्लकाष्ठ काही केल्या थांबायला तयार नाही. सर्वोच्च न्यायालयाने देशमुख यांची याचिका फेटाळत त्यांना खालच्या न्यायालयात जाण्यास सांगितले, तर ईडीसंदर्भातील याचिका न्यायालयाने स्विकारल्याचे सांगत या गोष्टींचा निकाल लागल्याशिवाय आफण ईडीसमोर …

Read More »

प्रश्न करणाऱ्या ईडीलाच काँग्रेसने पाठविली प्रश्नावली तर त्या बारमालकांना अद्याप अटक का नाही? सचिन सावंत

मुंबई : प्रतिनिधी बारमालकांकडून कथितरीत्या जमा केलेले पैसे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिले असतील तर मग लाच दिल्याच्या आरोपाखाली ईडीने अद्याप त्या बारमालकांना गजाआड का केले नाही, असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी करत चार प्रश्ने ईडीला विचारले. गेले सात वर्षे मोदी सरकार अस्तित्वात …

Read More »

अनिल देशमुख यांनी ईडीला लिहीलेल्या पत्रात कोणत्या मागण्या केल्या ७२ वर्षाचे असल्याने अनेक व्याधींनी ग्रस्त

मुंबई: प्रतिनिधी सीबीआयबरोबरच आता ईडीनेही माजी चौकशी सुरु केली असून मंत्री असताना राहीलेले खाजगी सचिव पलांडे आणि शिंदे या दोघांना ईडीने चौकशीनंतर अटक केल्यानंतर चौकशीसाठी ईडीने पुन्हा एकदा देशमुख यांना समन्स पाठविले. मात्र आपले ७२ वय असून प्रत्येकवेळी चौकशीसाठी आपल्या कार्यालयात येता येणार नाही. त्यामुळे आपण माझी ऑडिओ किंवा व्हिडिओ …

Read More »

सीबीआय काही करू शकत नसल्याने ईडीचा वापर गृहमंत्री अनिल देशमुख यांची भाजपावर टीका

मुंबई: प्रतिनिधी भाजप नेत्यांच्या विरोधात किंवा धोरणाविरोधात बोलल्यावर लगेच ईडीची नोटीस पाठवण्यात येते. हेच काम सुरुवातीला सीबीआय करत होते. परंतु राज्यात चौकशी करायची असेल तर राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागेल असा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने  सीबीआयबाबत आता केंद्र काही करु शकत नसल्याची टीका राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज केली. …

Read More »

शिवसेना प्रवक्ते प्रताप सरनाईक यांच्या मुलाला ईडीने घेतले ताब्यात आघाडीतील सहयोगी पक्षांकडून भाजपावर टीकेचा सूर

मुंबईः प्रतिनिधी आर्किटेक्चर अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी सातत्याने आवाज उठविल्याप्रकरणी शिवसेनेचे प्रवक्ते प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर ईडीने आज सकाळी धाडी टाकत सरनाईक यांचे सुपुत्र विहंग यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. नाईक प्रकरणात सरनाईक यांनी सातत्याने आवाज उठविला. त्यामुळे या प्रकरणाची बंद झालेली फाईल राज्य सरकारने पुन्हा उघडली. तसेच पुढील …

Read More »