आज जागतिक महिला दिन ! नारीस्त्रीचे कौतुक करणारा दिन मात्र या जागतिक महिला दिनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणीताई एक आगळीवेगळी मागणी केली आहे. आम्हाला खुन करण्याची परवानगी द्या अशी मागणी त्यांनी थेट देशाच्या राष्ट्रपतींकडे केली आहे. याबाबत त्यांनी एक पत्र सोशल मीडियावर प्रकाशित केले आहे. …
Read More »माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंह यांच्या पार्थिवावावर शासकिय इतमामात उद्या अंत्यसंस्कार डॉ मनमोहन सिंह यांचे पार्थिव काँग्रेस कार्यालयात ठेवण्यात येणार
माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंह यांचे काल रात्री निधन झाले. ते ९२ वर्षाचे होते. मागील काही महिन्यांपासून डॉ मनमोहन सिंग यांची प्रकृत्ती वयोमानानुसार अस्वस्थ होत होती. काल त्यांची प्रकृती अचानक खालावल्याने एम्समधील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर रात्री ९ वाजून ३० च्या सुमारास डॉ मनमोहन सिंह यांचे निधन …
Read More »महाराष्ट्राच्या करीना थापा आणि केया हटकर ‘राष्ट्रीय बाल पुरस्कारा’ने सन्मानित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण
महाराष्ट्राच्या दोन धाडसी आणि प्रेरणादायी मुलींच्या शौर्य आणि प्रतिभेचा सन्मान राष्ट्रीय स्तरावर करण्यात आला. अमरावतीच्या करीना थापाला शौर्यासाठी तर मुंबईच्या केया हटकरला तिच्या साहित्य व सामाजिक कार्यासाठी ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारा’ने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गौरविण्यात आले. राष्ट्रपती भवनात झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण …
Read More »महिलांवरील अत्याचारावरून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु म्हणाल्या, बस्स आता बस्स कोलकाता येथील डॉक्टर विद्यार्थ्यीवर झालेल्या अत्याचारावरून केले भाष्य
मागील काही वर्षापासून देशातील विविध राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मात्र विद्यमान सरकारकडून या घटना रोखण्यासाठी ठोस पावले उचलली जात नसल्यावरून स्थानिक पातळीवर जनतेच्या रोषाला प्रशासकीय यंत्रणांना सामोरे जावे लागले. त्यातच बदलापूर येथे दोन चिमुरडींवर अत्याचाराची घटना पुढे आल्यानंतरही शाळेच्या यंत्रणेने आणि पोलिस प्रशासनाकडून हे प्रकरण दडपण्याचा …
Read More »राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु म्हणाल्या की, आणीबाणी लोकशाहीतील काळा अध्याय लोकशाहीवरील मोठा हल्ला
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी १९७५ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लागू केलेल्या आणीबाणीला संविधानावरील “सर्वात मोठा हल्ला” असल्याचे सांगत आणीबाणी जाहिर करणे हा देशाच्या इतिहासातील काळा अध्याय असल्याचे सांगितले. संसदेतील दोन्ही सभागृहांच्या सदस्यांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु या बोलत होत्या. सार्वत्रिक निवडणुकांनंतर १८ व्या लोकसभेची …
Read More »राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी नरेंद्र मोदी यांना दिली तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ इतर मंत्रिमंडळाचे सदस्यांनी ही घेतली मंत्री पदाची शपथ
लोकसभा निवडणूकीत तिसऱ्यांदा विजयी झालेल्या एनडीएची सर्वात मोठी सदस्य संख्या असल्याने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्याकडे नरेंद्र मोदी यांनी जात सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यानंतर आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी शपथ दिली. यावेळी नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी पंतप्रधान पद व गोपनीयतेची शपथ दिली. …
Read More »पंतप्रधान मोदी यांनी आपल्या पदाचा आणि मंत्रिमंडळाचा राजीनामा राष्ट्रपतींकडे सोपविला पुढी सरकार अस्तित्वात येई पर्यंत काळजीवाहू पंतप्रधान पदाची जबाबदारी
केंद्रीय मंत्रिमंडळाने १७ वी लोकसभा विसर्जित करण्याची शिफारस केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ जून रोजी राष्ट्रपती मुर्मू यांची भेट घेतली आणि केंद्रीय मंत्रिमंडळासह राजीनामा दिला. राष्ट्रपतींच्या विनंतीनुसार नवे सरकार स्थापन होईपर्यंत नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळ पदावर राहतील, असे राष्ट्रपती भवनाने सांगितले. सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ १६ जून रोजी संपत …
Read More »राष्ट्रपतींच्या हस्ते पहिल्या स्वदेशी ‘सीएआर- टी’ पेशीवर आधारित उपचार प्रणालीचे लोकार्पण
भारताच्या पहिल्या जनुकीय उपचार प्रणालीची सुरुवात ही कर्करोगाविरुध्दच्या लढ्यातील मोठी प्रगती आहे. ‘सीएआर-टी सेल उपचार पद्धती’ असे नाव असलेली ही उपचार पद्धती सुलभतेने तसेच परवडणाऱ्या दरात उपलब्ध होणार असल्याने संपूर्ण मानवजातीसाठी ही उपचार प्रणाली नवी आशा देणारी ठरणार आहे. ही उपचार पद्धती असंख्य कर्करोगग्रस्तांना नवजीवन देण्यात यशस्वी ठरेल, असा विश्वास …
Read More »केंद्रीय निवडणूक आयोगाने पंतप्रधान मोदी यांना दिली आचारसंहितेतून सूट?
एखाद्या मतदारसंघातील किंवा राज्यातील विधिमंडळ अथवा संसदेच्या लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता जाहिर झाल्यानंतर त्या त्या राज्याच्या किंवा केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या सरकारी संसाधने संबधित घटनात्मक पदावर असलेल्या मंत्री, मुख्यमंत्री, पंतप्रधान यांच्यासह विविध महामंडळाचे अध्यक्ष यांच्यासाठी वापरण्यात येत असलेली वाहने आणि सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलिस-निमलष्करी दलासह सरकारी लवाजमा तात्काळ आहे त्या ठिकाणापासून …
Read More »वन नेशन, वन इलेक्शनचा अहवाल रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपतींना केला सुपुर्द
साधारणतः २०१९ साली देशात भाजपाच्या बहुमताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सरकार स्थानापन्न झाल्यानंतर वन नेशन वन इलेक्शन पध्दती लागू करण्याची योजना मोदी यांनी गुजरातमध्ये पहिल्यांदा जाहिर केली. त्यानंतर जून्या संसदेतील शेवटच्या अधिवेशनाच्या कालावधीत माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखाली वन नेशन वन इलेक्शन संकल्पना देशात राबविण्यासाठी समितीची स्थापनाही …
Read More »