Breaking News

Tag Archives: shivsena mp sanjay raut

केंद्रीय राज्यमंत्री दानवेंचे संजय राऊतांना प्रत्युत्तर, तुमचाच रंग तपासून बघा मविआचे २५ आमदार बहिष्कार टाकणार होते पण सावरले

आज धुळवडीचा सण या सणाच्या दिवशीही राजकीय नेत्यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर आरोप, टीका, टोले लगावण्याची एकही संधी न सोडता धुळवड साजरी केली. शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी आजच्या धुळवडी सणाचा संदर्भ देत भाजपावर निशाणा साधत म्हणाले की, भाजपाले रोज तारखा जाहिर करून रंग उधळत असतात. पण त्यांचे रंग नकली असल्याचा टोला …

Read More »

संजय राऊतांचा भाजपावर पलटवार, ज्यांचे आव्हान असते त्यांच्याच विरोधात बोंब… भाजपावाले रोज शिमगा करतायत

राज्यातील भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी २०२४ मध्ये भाजपाच सत्तेवर येईल असे विश्वास व्यक्त केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजपा पुन्हा सत्तेत येवू देणार नसल्याचे आश्वासन राष्ट्रवादीच्या तरूण आमदारांना दिले. या दोघांच्याही वक्तव्यावर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी आपली भूमिका मांडत भाजपावर मात्र टीकास्त्र सोडले आहे. शऱद …

Read More »

शिवसेना प्रवक्ते संजय राऊत म्हणाले, तर ठाकरे चित्रपटही टॅक्स फ्री केला नाही… द काश्मीर फाईल्स चित्रपटावरून भाजपाला टोला

राज्यात द काश्मीर फाईल्स चित्रपटाला टॅक्स फ्री करण्यास राज्य सरकारने नुकताच नकार दिल्यानंतर भाजपाकडून महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठविली. या टीकेला उत्तर देताना शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत म्हणाले की, आम्ही सिनेमा काढून कधी प्रचार केला नाही. सध्या लोकशाहीचे भविष्य धओक्यात …

Read More »

राऊतांच्या खोचक सवालाला फडणवीसांचे उत्तर, ते का घाबरतात? पत्रकार परिषदेतच राऊतांच्या खोचक सवालाला उत्तर

राज्य गुप्तचर विभागाच्या प्रमुख रश्मी शुक्ला यांच्या बेकायदेशीर पध्दतीने केलेल्या फोन टॅपिंगचा अहवाल विभागात होता. तो अहवाल आणि त्या अनुषंगाने असलेली तांत्रिक माहिती देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांच्या निदर्शनास आणून देत ती माहिती केंद्रीय गृह विभागाला दिली. ही माहिती फडणवीस यांच्यापर्यत पोहोचली कशी याचा तपास करणाऱ्या मुंबई सायबर पोलिसांनी तब्बल दोन …

Read More »

त्या मंत्री उमेदवारावरून संजय राऊत झाले ट्रोलः मिळाली इतकी मते मिळाली अवघे १३७ मते

भाजपाला राजकिय टक्कर देण्याच्या उद्देशाने शिवसेनेकडून उत्तर प्रदेशात ४० ते ५० उमेदवार उभे करण्यात आले. या उमेदवारांच्या प्रचारासाठी दस्तुरखुद्द शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि प्रवक्ते संजय राऊत हे गेले होते. त्यावेळी गोरखपूर आणि लखनौ येथील जाहीर सभेत संजय राऊत यांनी केलेल्या भाषणात उमेदवार गौरव वर्मा हे विधान सभेत जाणार आणि …

Read More »

किरीट सोमय्यांचा सवाल, कुठल्या गटारीत पुरावे टाकले? संजय राऊतांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांची नौटंकी सुरुय

शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेवून भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या आणि त्यांचे चिरंजीव नील सोमय्या यांच्यावर आरोप करत त्यासंदर्भातील सर्व पुरावे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना देणार असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नील सोमय्या यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला असता त्यावरील सुणावनीवेळी संजय …

Read More »

संजय राऊत म्हणाले, मुंबईत १० पैकी ६ जण हिंदीत बोलतात उत्तर प्रदेशातील प्रचारसभेत राऊतांचे वक्तव्य

राष्ट्रीय राजकारणात शिवसेनेने प्रवेश केल्याने मुंबईत मराठीच्या मुद्यावरून शिवसेनेकडून घेण्यात येत असलेल्या भूमिकेत आता थोडासा बदल झाल्याचे दिसून येत असून आज शिवसेना प्रवक्ते संजय राऊत आणि नेते आदित्य ठाकरे हे उत्तर प्रदेशातील शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी गोरखपूर येथे आले आहेत. यावेळी शिवसेनेचे प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत म्हणाले की, मुंबईत हिंदी …

Read More »

चंद्रकांत पाटील म्हणाले उध्दव ठाकरेंना, आवरा आता संजय राऊतांना: २४ ला ४०० पार किरीट सोमय्यांवर शिवराळ भाषेत टीकेवरून केली विनंती

मराठी ई-बातम्या टीम शिवसेना प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर शिवराळ भाषेत केलेल्या टीकेची भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गंभीर दखल घेत थेट मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे तक्रारवजा करत म्हणाले की, आवरा आता संजय राऊताना अशी विनंती केली. तर कोणी कोणालाही भेटू द्या …

Read More »

सोमय्यांच्या खोचक सवालावर राऊत म्हणाले, “२०२४ नंतर हे चु## दिसणार नाहीत” १० मार्चनंतर तुम्हाला कळेल

मराठी ई-बातम्या टीम केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात असंतोष वाढत असून प्रादेशिक पक्षांनाही अडचणीचे ठरू लागले आहे. यापार्श्वभूमीवर भाजपाला सशक्त पर्याय उभारण्यासाठी बिगर भाजपा पक्षांची मोठ बांधण्यासाठी यापूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्याशी उध्दव …

Read More »

सोमय्यांचे पुन्हा आव्हान, आम्ही बाप-बेटे हजार वेळा तुरूंगात जावू पण तुम्ही पाठवणार का? मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर पुन्हा निशाना

मराठी ई-बातम्या टीम मागील काही दिवसांपासून शिवसेनेचे संजय राऊत आणि भाजपा आमदारा किरीट सोमय्या यांच्यातील आरोप-प्रत्यारोपाचा सामना चांगलाच रंगलेला दिसून येत आहे. त्यातच किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या मालमत्तेची पाहणी केल्याबद्दल मुंबई पोलिसांनी सोमय्यांना समन्स बजावित चौकशीसाठी हजर होण्यास सांगितले. …

Read More »