Breaking News

Tag Archives: shivsena mp sanjay raut

ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊत म्हणाले, तर भिकारी भाजपाला दान करेन तसेच राजकारणही सोडेन

पत्रावाला चाळ पुनर्विकास प्रकल्प प्रकरणी ईडीने कारवाई करत शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत, स्वप्ना पाटकर, प्रविण राऊत यांची पालघर, अलिबाग आणि दादर येथील एक सदनिका जप्त करण्यात आल्यानंतर संजय राऊत म्हणाले की, जर एक जरी बेनामी मालमत्ता निघाली तर सर्व मालमत्ता भिकारी भाजपाला दान करेन असा खोचक …

Read More »

शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांच्या पत्नी आणि संबधितांची मालमत्ता ईडीकडून जप्त अलिबाग आणि दादर मधील ९ मालमलत्तांचा समावेश

मागील काही दिवसांपासून शिवसेना प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीकडून कारवाई होणार होणार अशी राजकिय वर्तुळात चर्चा रंगली होती. त्यानुसार आज ईडीने पत्रावाला चाळ पुनर्विकास प्रकल्प प्रकरणी कारवाई करत अलिबाग, पालघर आणि दादर येथील मालमत्ता जप्त केली. दादर येथील संजय राऊत हे रहात असलेली सदनिका ही संजय राऊत यांच्या …

Read More »

फडणवीस म्हणाले, संजय राऊतांना “तो” शब्द माहित आहे पण मी वापरणार नाही महाविकास आघाडी सरकारने वेश्यांच्या पैशातही डल्ला मारला

या सरकारने वेश्यांना द्यायच्या पैशातही डल्ला मारल्याचा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला. तसेच वेश्यांच्या पैशात डल्ला मारणाऱ्यांना काय म्हणतात हे मी सांगणार नाही, तो शब्द संजय राऊत नेहमी वापरतात. तोच शब्द या सरकारसाठी वापरावा लागेल, असा टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते गडचिरोलीत मविआ सरकारच्या विरोधात भाजपाने आयोजित …

Read More »

शरद पवार म्हणाले, राज ठाकरेंचे एक वैशिष्ट आहे… राजच्या आरोपांना पवारांचे उत्तर

मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शरद पवारांनी महाराष्ट्रात जाती-पातीचे राजकारण सुरु केल्याचा आरोप जातीतील भांडणे त्यांना हवी आहेत असा गंभीर आरोप शरद पवारांवर केला. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले की, राज ठाकरे यांचे एक वैशिष्ट आहे ते तीन चार महिने कुठे तरी गायब होतात …

Read More »

गृहमंत्र्यांच्या कामकाजशैलीवरून आक्रमक झालेल्या संजय राऊतांचे रात्री घुमजाव दिलीप वळसे-पाटलांची भेट आणि संजय राऊतांची माघार

नागपूरचे अॅड सतीश उके यांना ईडीने अटक केल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपावर टीकेचा भडीमार केला. त्यानंतर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी थेट गृहमंत्री पद सांभाळणारे दिलीप वळसे-पाटील यांच्यावर निशाणा साधला. मात्र दिलीप वळसे-पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची दोन वेळा भेट घेतल्यानंतर मात्र संजय राऊत यांची भूमिका म्यान झाल्याचे दिसून आले. …

Read More »

गृहमंत्री पदावरून दिलीप वळसे-पाटील म्हणाले की, हे सारे मुख्यमंत्र्यांनाच… मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर वळसे-पाटील यांची प्रतिक्रिया

अॅड. सतीश उके यांच्यावर केंद्रीय यंत्रणांनी केलेल्या कारवाईवरून शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी गृह मंत्र्यांच्या विरोधात नाराजी व्यक्त केल्यानंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील हे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या भेटीला रवाना झाले. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर याबाबतची माहिती तुम्हीच त्यांना विचारा असे सांगत याप्रश्नी अधिक बोलण्याचे …

Read More »

संजय राऊत म्हणाले, त्यांची लाकडं रचली श्रीधर पाटणकरांवरील कारवाईवर संजय राऊतांची भाजपावर टीका

मुखमंत्री उध्दव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याची टीका केली जात आहे. शरद पवार, जितेंद्र आव्हाड, नाना पटोले, आदित्य ठाकरे अशा अनेक नेत्यांनी भाजपावर टीका केली. त्यानंतर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी या कारवाईवरून भाजपावर …

Read More »

जनाबसेना म्हणणाऱ्या फडणवीसांना संजय राऊतांनी दिले “हे” उत्तर जनाबसेना म्हणणाऱ्यांनी आपला इतिहास, भूतकाळातील कर्तबगारी तपासावी

आगामी निवडणूकांच्यादृष्टीने एमआयएमने महाविकास आघाडीला दिलेल्या युतीच्या प्रस्तावावर भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला जनाबसेना म्हणत टीका करण्यास सुरुवात केल्यानंतर त्यास शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी प्रत्युत्तर देत म्हणाले की, भाजपाकडून आमच्याविरोधात जे गैरसमज पसरलवे जात आहेत, त्यातून त्यांचा जळफळाट बाहेर पडत आहे त्याला उत्तर द्यायचे आहे. आम्हाला जनाबसेना …

Read More »

इम्तियाज जलील यांचा राऊतांना टोला, शिवाजी आणि संभाजी महाराज हे तुमची मक्तेदारी नाही छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांवरून सुणावले

राज्यातील आगामी निवडणूकांच्यादृष्टीने एमआयएमचे खासदार इम्तियाझ जलील यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीला आघाडीचा प्रस्ताव दिल्यानंतर महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेने या प्रस्तावाला झिडकारले. त्यावरून इम्तियाज जलील यांनी शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांना चांगलेच सुनावत म्हणाले की, भारतात आणि महाराष्ट्रात राहणारा मुस्लिम समाज छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा आपले आदर्श …

Read More »

संजय राऊतांचा दानवेंना टोला तर एमआयएमच्या प्रस्तावावर म्हणाले… औंरगजेबाच्या कबरीसमोर झुकणाऱ्यांबरोबर युती नाही

राज्यात भाजपाला पराभूत करण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, तृणमुलच्या नेत्या तथा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सर्वांना एकत्र येण्याचे केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत एमआयएमचे खासदार इम्तियाझ जलील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला युती करण्याची ऑफर दिली. मात्र एमआयएमच्या या ऑफरला शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी झिडकारले …

Read More »