भारतीय जनता पक्ष निवडणूक आयोगाच्या मदतीने मतचोरी करून सरकारच चोरत आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज पुन्हा एक बॉम्ब टाकून भाजपा व निवडणूक आयोग लोकशाहीचा खून कसा करत आहेत हे देशाला दाखवून दिले. हरियाणात मतचोरी कशी केली याचे एक एक पुरावे देऊन निवडणूक आयोगाला नागडे केले पण निर्लज्जम …
Read More »राहुल गांधी यांचा आरोप, पंतप्रधान, गृहमंत्र्यांच्या सहभागाने निवडणूक आयोगाची मतचोरी हरियाणात विधानसभा निवडणूकीत लोकशाही संपविण्यासाठीच केली मतचोरी
निवडणूक आयोगाने पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांशी भागीदारी करत लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न हरियाणा विधानसभा निवडणुकीत मत चोरी करून करण्यात आल्याचा आरोप काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला. राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले की, काँग्रेसला सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी हरियाणामध्ये “ऑपरेशन सरकार चोरी” सुरू करण्यात आले. सर्व एक्झिट पोल …
Read More »
Marathi e-Batmya