Breaking News

Tag Archives: pm narendra modi

उघड्यावर शौच करायला गेला आणि अजगराच्या विळख्यात अडकला सोशल मिडीयावर व्हिडिओ व्हायरल जबलपूर येथील घटना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरघर शौचालय आणि हरघर नळ या योजनेची मोठ्या थाटामाटात घोषणा केली. त्यानुसार देशातील प्रत्येक राज्य सरकारकडून या योजनेची अंमलबजावणी करण्यात येते. मात्र आजही अनेक राज्यातील ग्रामीण भागात ही योजना पोहोचलेली असली तरी पुरेसे पाणी ग्रामीण भागात उपलब्ध होत नसल्याने किंवा रोजगाराच्या अपुऱ्या संधीमुळे छोट्या छोट्या गोष्टीसाठीसाठी …

Read More »

पेट्रोलियम मंत्रालय करणार ऊर्जा सुरक्षा निधीची स्थापना भविष्यात गॅसवर आधारीत ऊर्जा निर्मितीसाठी धोरणावर चर्चा

तेल मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी शनिवारी सांगितले की पेट्रोलियम मंत्रालय ऊर्जा सुरक्षा निधीची स्थापना करेल, त्यावर जोर देऊन देशांतर्गत तेल आणि वायू कंपन्यांना भविष्यात संबंधित राहण्यास मदत होईल अशी माहिती ट्विट करत दिली. तेल आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने (MoPNG) शनिवारी बंगळुरू येथे एक दिवसभराचे धोरणात्मक सत्र आयोजित केले होते, …

Read More »

रेमाल चक्रीवादवाळाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी घेतली आढावा बैठक बांग्ला देश आणि पश्चिम बंगाल प्रशासनाकडून खबरदारी

रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास बांगलादेश आणि लगतच्या पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर धडकणाऱ्या रेमाल चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी आणि त्या अनुषंगाने परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक आढावा बैठक घेतली. बंगालच्या उपसागरावर केंद्रीत असलेले चक्रीवादळ “रेमाल” आता तीव्र चक्री वादळात बदलत असल्याने, त्रिपुरामध्ये तातडीच्या पूर्वतयारी उपाययोजना केल्या जात आहेत. वादळ, ११०-१२० किमी …

Read More »

नाना पटोले यांची टीका,… हा तर छत्रपती शिवरायांचा अपमान

हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षाकडून सातत्याने केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप चढवून छत्रपती शिवाजी महाराज व त्यांना मानणा-या करोडो शिवभक्तांचा अपमान केला आहे. या अपमानाबद्दल प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर …

Read More »

डॉ भालचंद्र मुणगेकर यांची मागणी, अदानी अंबानीची चौकशी करा सत्य बाहेर येईल

अदानी-अंबानी कडून काँग्रेस पक्षाला टेम्पो भरून पैसे मिळाल्यानेच राहुल गांधी आता त्यांना शिव्या देत नाहीत हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विधान धादांत खोटे व बेजबाबदारपणाचे आहे. अंबानी-अदानी यांचे नरेंद्र मोदी यांच्याशी असलेले संबंध जगजाहीर आहेत असे असताना राहुल गांधींकडे बोट करणे चुकीचे आहे. पंतप्रधान मोदी यांना तसे वाटत असेल तर त्यांनी …

Read More »

पंतप्रधान मोदी म्हणाले, बँकिंग सेक्टर समस्या आणि आव्हानांशी झगडत होती पण..

मागील १० वर्षात देशात मोठे परिवर्तन आणणे सोपे नव्हते. पण आमचे धोरण, नियत आणि निर्णयांमध्ये स्पष्टता असल्यामुळेच हे बदल झाले. गेल्या १० वर्षांत जे झाले तो फक्त ट्रेलर होता, अजून बरेच काम बाकी आहे. आपल्याला देश अजून पुढे न्यायचा आहे. पुढील १० वर्षांचे लक्ष्य निश्चित करताना आपल्याला तरुणांच्या आकांक्षावर लक्ष …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल, त्यांचा उमेदवार म्हणून प्रीट हिट द्यायची अन् आम्ही काय केल तर…

सध्या क्रिकेटचे दिवस आहेत. त्यामुळे त्याचे काही नियम असतात. तशी निवडणूक असली की त्याची आचारसंहिता असते. मात्र नुकतेच मध्य प्रदेशातील निवडणूक प्रचारा दरम्यान देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी धर्माच्या आणि अयोध्या वारीच्या नावावर मतं मागितल्याचे सर्वांनी पाह्यलं. या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाने आपल्या नियमात बदल केला असेल तर …

Read More »

पीक विमा योजनेवरून नाना पटोले यांची टीका, तर मोदींच्या मित्रांच्या फायद्यासाठी फडणवीस व भाजपा जनतेच्या मनातूनच डिलीट झाले, त्यांना पुन्हा संधी नाही

राज्यातील भाजपा सरकार शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीकविमा योजना सुरु केल्याचा ढोल बडवत आहे पण ते खरे नाही. राज्य सरकार शेतकऱ्यांचा हप्ता विमा कंपन्यांना देते. केंद्र व राज्य सरकार जो पैसा विमा कंपन्यांना देतात तो जनतेचाच पैसा असून प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी सरकारने हजारो कोटी रुपये भरले आहेत. आज राज्यात दुष्काळी …

Read More »

उद्धव ठाकरे यांनी विचारला मोदींना जाब, …अजित पवारांच्या ७० हजार कोटींबद्दल सांगा शरद पवार यांनी शेतकऱ्यांचे ७० हजार कोटी रूपयांचे कर्ज माफ केले

शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव न घेता, कृषीमंत्री म्हणून काय केले? असा हल्लाबोल केला होता. याला उत्तर देताना शिवसेना पक्षप्रमुख प्रमुख उद्धव ठाकरे पलटवार करीत म्हणाले, पंतप्रधान मोदींनी ७० हजार कोटी रुपयांचा उल्लेख केला नाही. कारण मंचावर कोणीतरी बसले होते. असे म्हणत त्यांनी …

Read More »

राष्ट्रपतींच्या हजेरीविनाच नव्या संसदेच्या कामकाजाचा शुमारंभ पंतप्रधान नरेद्र मोदी, उपराष्ट्रपती धनखड, लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला

जून्या संसदेची इमारत गुलामीचे प्रतिक असल्याचे भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मागील काही दिवसांपासून सांगण्यात येत आहे. नव्या इमारतीतील संसदेत विद्यमान लोकसभेच्या शेवटचे अधिवेशन तरी व्हावे यादृष्टीकोनातून विशेष अधिवेशन बोलाविण्यात आले. काल जून्या संसदेच्या इमारतीला अलविदा केल्यानंतर आज नव्या संसद इमारतीचा गृहप्रवेश करण्यात आला. मात्र या कार्यक्रमालाही विद्यमान राष्ट्रपती …

Read More »