Breaking News

Tag Archives: prime minister

पंतप्रधान मोदी यांचा पाकिस्तानला इशारा, दहशतवाद्यांचे नापाक इरादे कधीही… अग्निपथ योजनेवरून काँग्रेसवरही सोडले टीकास्त्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २६ जुलै रोजी जम्मू-काश्मीरमधील प्रॉक्सी युद्धाला पाकिस्तानचा पाठिंबा जाहीर केला आणि शत्रूला चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला दिले. जम्मू भागात वाढत्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी पाकिस्तानला इशारा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, पाकिस्तानने भूतकाळात केलेल्या सर्व नापाक प्रयत्नांमध्ये …

Read More »

आरएसएसवरील बंदी केंद्राने हटविलीः जयराम रमेश म्हणाले, अर्ध्या चड्डीत येऊ शकतात १९६६ साली आरएसएसवर घातलेली बंदी ९ जुलै २०२४ रोजी हटविली

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने अलीकडेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि त्यांच्या कृत्य-कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासंदर्भात सरकारी कर्मचाऱ्यांना सहभागी होण्यास बंदी घालणारा आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारने नुकताच उठविला. मात्र केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयावर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी खोचक शब्दात टीका करत सरकारच्या निर्णयाची खिल्ली …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांची टीका, परदेशातील गोळीबारावर बोलायला वेळ, पण मणिपूरवर नाही भारतापेक्षा अमेरिका मोदींना प्रिय आहे का ?

मोदींकडे परदेशात झालेल्या गोळीबारावर कमेंट करण्यासाठी वेळ आहे. पण मणिपूरमधील आदिवासींच्या होत असलेल्या हत्याकांडावर बोलायला त्यांच्याकडे वेळ नाही, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली. पुढे प्रकाश आंबेडकर म्हणाले की, भारतापेक्षा अमेरिका त्यांना जास्त प्रिय आहे का? ते मणिपूरला …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार निती आयोगाच्या बैठकीला ईज ऑफ लिविंग अर्थात जीवन सुलभता विषयावर शिफारसी करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी २७ जुलै रोजी निती NITI आयोगाच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या नवव्या बैठकीदरम्यान ‘जीवन सुलभता’ या शिफारशींचा आढावा घेतील, ज्या समान विकास अजेंडाची रूपरेषा आणि राज्यांशी भागीदारीमध्ये एकत्रित कृतीसाठी ब्लू प्रिंट असेल असे मानले जात आहे. सामान्य माणसाच्या फायद्यासाठी जगण्याच्या समस्यांना सुलभ करण्यासाठी त्यांच्या तिसऱ्या कारकिर्दीत सर्वसमावेशक स्वरूप द्यायचे आहे, …

Read More »

तेलंगणा सत्ता बद्दल केसीआर-पंतप्रधान मोदी यांची भेट भाजपालाही केसीआर यांच्या राज्यसभेतील खासदारांची गरज

तेलंगणातील सत्ताबदलानंतर बीआरएस अर्थात भारत राष्ट्र समितीचे के चंद्रशेखर राव यांच्या पक्षाचे अस्तित्व मर्यादीत झाले आहे. त्यातच के चंद्रशेखर राव यांची कन्या के कविथा यांना दिल्लीतील कथित लीकर पॉलिसी धोरण तयार करण्यात सहभाग असल्या प्रकरणी सध्या तुरुंगात आहे. त्यांना अद्याप जामीन मिळाला नाही. तर दुसऱ्याबाजूला तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांच्याशी …

Read More »

पंतप्रधान मोदींचे ट्विटरच्या आभासी जगात सर्वाधिक फॉलोअर्स टेलर स्विप्ट म्हणते कोहली पेक्षा जास्त

मागील १० वर्षाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सातत्याने विशिष्ट समुदायाच्या विरोधात त्यांच्या कार्यपध्दतीला कवटाळणाऱ्या व्यक्तींकडून करण्यात आलेल्या बेकायदेशीर गोष्टींबाबत नेहमीच मौन धारण केले. तर दुसऱ्या बाजूला अशा व्यक्तींना फालोबँक करत असल्याच्या करत असल्याचे काहीजणांचे प्रोफाईलही काही जणांकडून उघडकीस आणले गेले. तर अनेक एक्सवरील ट्विटर प्रोफाईल बोगस असल्याची माहितीही काहीजणांनी …

Read More »

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींची निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा फेकाफेकी लाखो रोजगार निर्मिती होत असेल तर अजूनही बेरोजगारांच्या फौजा कशा

मुंबईतील २९ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईला जागतिक आर्थिक केंद्र करण्याचे स्वप्न असल्याचे सांगितले ते पटण्यासारखे नाही. मागील १० वर्षात भाजपा सरकारने मुंबई व महाराष्ट्राचे सर्वच बाबतीत खच्चीकरण केले आहे. मुंबईतील जागतिक वित्तीय केंद्रासह अनेक महत्वाच्या कंपन्यांची कार्यालये, प्रकल्प गुजरात व इतर राज्यात पळवले. …

Read More »

पंतप्रधान मोदी यांचा दावा, देशात ३ ते ४ वर्षात आठ कोटी नोकऱ्या निर्माण झाल्या नेस्कोच्या मैदानावर आयोजित पंतप्रधान मोदीचे वक्तव्य

रोजगार निर्मिती आणि कौशल्य विकासाविषयी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, गेल्या ३ ते ४ वर्षात भारतात आठ कोटी नवीन नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत आणि या आकडेवारीने नोकऱ्यांबद्दल खोटे कथा पसरवणाऱ्यांचे दावे उघडे पडले असल्याचा आरोप पंतप्रधान मोदी यांनी करत कौशल्य विकास आणि रोजगाराची गरज आहे आणि आमचे सरकार या दिशेने …

Read More »

जयराम रमेश यांचा सवाल, ११ व्यांदा रशिया दौऱ्यावरील पंतप्रधानांनी हे मुद्दे उपस्थित केले का? रशिया सैन्यातील भारतीय नागरिकांबाबतचा मुद्दा कधी उपस्थित करणार

संसदेचे पावसाळी अधिवेशन आणि अर्थंसकल्पिय अधिवेशन सुरु असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रशिया आणि मध्य पूर्वेतील काही देशांना भेट देण्याकरीता परदेश दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते रशियाचे अध्यक्ष ब्लादीमीर पुतीन यांची भेट घेणार आहेत. या दौऱ्यावरून काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी त्यांच्या एक्स या ट्विटरवरून काही प्रश्नांची उत्तरे पंतप्रधान नरेंद्र …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे नवे पंतप्रधान केर स्टारमर यांच्यात चर्चा भारत-युके दरम्यान मुक्त व्यापार करार करण्याची तयारी

ब्रिटनचे नवे पंतप्रधान केर स्टारमर (Keir Starmer) यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून संभाषणात भारत-युके मुक्त व्यापार करार (FTA) वाटाघाटींना पुढे जाण्याची इच्छा व्यक्त केली आणि सांगितले की भारतासोबत ते मजबूत आणि आदरयुक्त संबंध अधिक दृढ करण्यासाठी उत्सुक आहेत. “मुक्त व्यापार करारावर चर्चा करताना, (ब्रिटिश) पंतप्रधान म्हणाले की ते …

Read More »