भारतीय अब्जाधीश गौतम अदानी यांच्या कंपन्यांनी मुंद्रा बंदरातून भारतात इराणी द्रवीभूत पेट्रोलियम गॅस (एलपीजी) आयात केला होता का, याचा तपास अमेरिकन अभियोक्ता करत आहेत, असे वृत्त आहे. वॉल स्ट्रीट जर्नल (डब्ल्यूएसजे) ने सोमवारी वृत्त दिले की अमेरिकन न्याय विभाग अदानी एंटरप्रायजेसला इराणी मूळचा एलपीजी पाठवल्याचा संशय असलेल्या अनेक टँकरच्या कारवायांचा …
Read More »ऐन हिवाळ्यात विक्रमी वीजेची मागणी महावितरणकडून २५,८०८ मेगावॅटचा पुरवठा
थंडीमुळे हिवाळ्यात विजेची मागणी कमी होत असली तरी यंदा शनिवारी ११ जानेवारी रोजी राज्यात २५,८०८ मेगावॅट इतकी आतापर्यंतच्या विक्रमी विजेची मागणी नोंदविली गेली व महावितरणने यापूर्वीच नियोजन केल्यानुसार कोणतीही अतिरिक्त वीजखरेदी न करता ही मागणी पूर्ण केली, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र …
Read More »सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी, टोमॅटो, कांदा, बटाटा पुन्हा जेवणात दिसणार महागाई आणि किंमती कमी होण्याची शक्यता
दक्षिणेकडील राज्यांतून पुरवठा सुधारल्याने टोमॅटोची किरकोळ किंमत राष्ट्रीय राजधानीत ७५ रुपये प्रतिकिलोपर्यंत वाढलेली असून, येत्या आठवड्यात कमी होण्याची शक्यता आहे. पुरवठा कमी झाल्यामुळे वाढलेल्या बटाटा आणि कांद्याच्या किमतीही लवकरच स्थिर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे जेवणातून गायब झालेला टोमॅटो, बटाटा आणि कांदा पुन्हा दिसायला लागले अशी अपेक्षा व्यक्त करण्यात …
Read More »
Marathi e-Batmya