Tag Archives: flood affected and heavy rainfall

उद्धव ठाकरे यांचा आरोप, नुकसान भरपाई पीक विमा २ किंवा ३ रूपये देऊन शेतकऱ्यांची थट्टा संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील नांदर येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकर्‍यांशी साधलेला संवाद

शेतकरी भोळाभबाडा आहे. इतिहासात कधी नव्हे एवढी आपत्ती मराठवाडय़ात आली. हेक्टरी ५० हजार मिळालाय पाहिजे अशी आमची मागणी आहे. राज्य सरकार फक्त अभ्यास करत आहे. मी कसलीही मागणी नसताना कर्जमुक्ती केली. राज्य सरकारकडे कर्जमुक्ती साठी संपूर्ण यंत्रणा आहे. परदेशी समिती स्वदेशी शेतकर्‍यांची वाट लावणार आहे. पॅकेज ही थट्टा आहे. नुकसान …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांची मागणी, शेतकऱ्यांना भिक नको, त्यांचा हक्क हवा आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका

अजित पवार यांनी केलेल्या “सरकार शेतकऱ्यांचे कर्ज किती काळ माफ करत राहणार?” या विधानावरून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी टीका करताना म्हणाले की, “अजित पवार, तुम्हाला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आत्महत्या कराव्यात असे वाटते का? असा सवालही यावेळी केला. पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, महाराष्ट्रातील शेतकरी आजही अवकाळी पावसामुळे, …

Read More »