एशियन पेंट्सने अझ्को नोबेल इंडियामधील आपला संपूर्ण हिस्सा विकला आहे. कंपनीने डुलक्स पेंट निर्मात्याचे १७.९ लाख शेअर्स ७५४ कोटी रुपयांना विकले आहेत, असे सीएनबीसी-टीव्ही१८ च्या अहवालात म्हटले आहे. हा व्यवहार अझ्को नोबेल इंडियाच्या शेअर्सच्या ४.४२ टक्के इतका आहे. अहवालानुसार, एशियन पेंट्सने हा हिस्सा ३,६६२ रुपये प्रति शेअर या किमतीने विकला. …
Read More »भारतीय स्पर्धा आयोगाकडून एशियन पेंटची चौकशी सुरु अनुचित पर्यायी मार्गाचा वापर केल्याचा आरोप
डेकोरेटिव्ह पेंट्स मार्केटमध्ये त्यांच्या वर्चस्वाचा गैरवापर केल्याच्या आरोपांबाबत भारतीय स्पर्धा आयोगाने (CCI) एशियन पेंट्स लिमिटेडची चौकशी सुरू केली आहे. बिर्ला ओपस पेंट्सद्वारे कार्यरत असलेल्या ग्रासिम इंडस्ट्रीजने एशियन पेंट्सने त्यांचे बाजारपेठेतील वर्चस्व राखण्यासाठी अनुचित पद्धतींचा वापर केल्याचा आरोप केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. सीसीआयने चौकशी करण्याचा निर्णय एशियन पेंट्सने विक्रीचा …
Read More »
Marathi e-Batmya