राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचे जिवलग सहकारी व ब्रिटिश क्वेकर विचारवंत रेजिनाल्ड रेनॉल्ड्स यांचे वंशज बेंजामिन हडसन यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मुंबईतील टिळक भवन येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी गांधीवादी आणि क्वेकर परंपरेतील ऐतिहासिक संवाद, सांस्कृतिक वारसा आणि आजच्या सामाजिक, राजकीय संदर्भातील गांधी विचारांचे पुनर्मूल्यांकन या विषयांवर …
Read More »
Marathi e-Batmya