नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला काँग्रेसची सुरुवात; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या सभांचा धडाका.. मुंबई/बुलढाणा: महायुतीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता एकटे पडले आहेत आणि पक्ष फुटेल काय याची चिंता त्यांना सतावू लागली आहे, याच भितीपोटी नाराजी व निषेध नाट्य झाले आहे. ही महायुती विचारासाठी, विकासासाठी किंवा विश्वासासाठी नाही तर केवळ सत्तेसाठी झालेली आहे. पण सत्तेसाठी …
Read More »
Marathi e-Batmya