Breaking News

स्वत:ची गाडी आहे ? मूळ गावी, परराज्यात- परदेशात जायचं मग उद्याच भेटा तहसीलदाराकडून आदेश जारी

मुंबई: विशेष प्रतिनिधी
लॉकडाऊनमुळे अनेक नागरिक स्वत:चा जिल्हा, गाव आणि राज्य सोडून इतररत्र आडकले आहेत. अशा नागरिकांना आता आपल्या मूळ गावी किंवा राज्यात परतण्याची संधी राज्य सरकारने उपलब्ध करून दिली आहे. कुडाळमध्ये अशा अडकलेल्या व्यक्तींनी सरकारने दिलेल्या फॉर्मेटमघ्ये उद्या २८ एप्रिल रोजी संध्याकाळी प्रत्यक्ष कार्यालयात येवून अर्ज सादर करण्याचे आदेश जारी केले आहेत.
राज्याच्या कानाकोपऱ्यात अनेक परप्रांतीय कामगार, किंवा घरगुती धार्मिक कार्यासाठी किंवा इतर अन्य कामासाठी एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात किंवा पर राज्यातून महाराष्ट्रात आलेले आहेत. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू करण्यात आल्याने प्रत्येकाला अडचणीचा सामना करून सरकारी शिबीरात किंवा इतरत्र रहावे लागत आहे. अशा नागरिकांना विषेशत: परराज्यातील कामगारांना त्यांच्या मूळ गावी पाठविण्यासाठी राज्य सरकारकडून केंद्र सरकार, उत्तर प्रदेश सरकार, बिहार सरकार आणि राजस्थान सरकारशी सातत्याने संपर्क करत आहे. मात्र त्यास अद्याप केंद्र सरकारकडून परवानगी मिळाली नाही.
यापार्श्वभूमीवर राज्य सरकारने या गोष्टीसाठी पुढाकार घेतला असून ज्यांच्याकडे स्वत:चे वाहन आहे, अशा व्यक्तींना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात किंवा परराज्यातील त्यांच्या मूळ गावी जायचे असेल तर अशांसाठी परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ३ मे नंतर जर लॉकडाऊन वाढला तर अशा पध्दतीने परवानगी देण्याचा निर्णय घेतला असून त्याची जबाबदारी तालुक्याच्या गटविकास अधिकारी, तहसीलदारांवर सोपविली आहे.

CamScanner 04-27-2020 19.40.01

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

10 comments

  1. Hi, I am Mr. Nilesh Nair from I want bring my family back to pune they are in sangamnar

    Please give me 1 day permission

  2. I am stuck with my brother in Goa since 21st.March 2020. I wish to travel to my hometown Pune. Staying away from my family is causing me a lot of distress financially and emotionally..
    I am travelling by my friends private car.
    Kindly guide me,so that I can apply to the requisite authorities to obtain permission.

  3. SURYAKANT BHAGWAN BHOSALE

    बातमी देण्याची पद्धत बदला. पत्रक रद्द करण्यात आले आहे ती बातमी आधी देण्याची गरज आहे. बातमी पुर्ण वाचली नाही तर कार्यालयात किती गर्दी होईल बांद्रासारखी.याचा विचार करायला पाहिजे

  4. Om Ganeshrao Deshmukh

    Sir I am stuck in Pune and my parents are in hometown Nanded. I want permission of 1day pass travelling from Pune to Nanded with my spouse by bike. Please give me permission it is very difficult situation I know but there is no one to take care of my parents.

    • Hi,
      I want to go to nasik { sinnar} my hometown . With
      My girl and my wife . What should I do, please allow us to travel to sinnar only for one day make release lockdown.

  5. Dear Respected Sir.
    30 April 2020. Time 06.04pm.
    My name is Prasad Balkrishna Bendre. I am belongs to Thane. I am staying at Galaxy Hights . 1101/ B . KALYAN Phata. Thane. Staying On rent. But currently stuck in Rajkot. I come down for work at rajkot. I would like to come there urgently because struggling for Food / accommodation . So it is very important to come back in Thane. My family in Thane.
    So requesting you to please allow me for maharastra Entry. My No. 9766006106 / 9137935858. I have my own motorcycle with me. I traveled mumbai to Rajkot. So again I will come by with motorcycle.

    Thanks.
    Prasad Bendre.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *