Breaking News

मुंबईसह राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ: होमक्वारंटाईन ५.८५ लाखावर मुंबईसह उपनगरात ३०३१२, तर महाराष्ट्रात ६ हजार रूग्ण

मराठी ई-बातम्या टीम

कोरोनाबाधितांच्या काल आढळून आलेल्या संख्येच्या तुलनेत आज मुंबईत, उपनगर आणि राज्यात तिन्ही ठिकाणी ५-५ हजाराने वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत आज १९ हजार ७८० तर मुंबई उपनगरातील ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली,उल्हासनगर, भिवंडी-निझामपूर, मीरा भाईंदर, पालघर, वसई-विरार, रायगड आणि पनवेलमध्ये मिळून १० हजार रूग्ण आढळून आले आहेत. राज्यात ६ हजार रूग्ण आढळून आल्याने मुंबईसह राज्यात ३६ हजार २६५ इतके रूग्ण आढळून आले आहेत.

तर आज दिलासादायक गोष्ट म्हणजे ८ हजार ९०७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ६५,३३,१५४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.१७% एवढे झाले आहे.

राज्यात आज १३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०८% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,९९,४७,४३६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६७,९३,२९७ (९.७१  टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तर सध्या राज्यात ५ लाख ८५ हजार ७५८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १३६८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली.

ओमायक्रॉन सर्वेक्षण विषयक माहिती

आज राज्यात ७९ ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.  हे सर्व रुग्ण राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने रिपोर्ट केले आहेत. यापैकी मुंबई – ५७, ठाणे मनपा-७, नागपूर -६, पुणे मनपा – ५, पुणे ग्रामीण- ३, पिंपरी चिंचवड –१ आदी ठिकाणी रूग्ण आढळून आले आहेत.

आजपर्यंत राज्यात  एकूण ८७६ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.

.क्र. जिल्हा /मनपा आढळलेले एकूण ओमायक्रॉन रुग्ण
मुंबई ६५*
पुणे मनपा ८३
पिंपरी चिंचवड ४५
ठाणे मनपा ३६
नागपूर ३०
पुणे ग्रामीण २९
पनवेल १७
नवी मुंबई आणि कोल्हापूर प्रत्येकी १०
सातारा
१० कल्याण डोंबिवली
११ उस्मानाबाद
१२ भिवंडी निजामपूर मनपा
१३ वसई विरार
१४ नांदेड, अमरावती आणि उल्हासनगर प्रत्येकी ३
१५ औरंगाबाद, बुलढाणा, मीरा भाईंदर आणि सांगली प्रत्येकी २
१६ लातूर, अहमदनगर, अकोला आणि रायगड प्रत्येकी १
  एकूण ८७६
*यातील २६ रुग्ण हे इतर राज्यातील तर प्रत्येकी १ रुग्ण पालघर, जळगाव, नवी मुंबई,‍ नाशिक, रायगड आणि औरंगाबाद येथील आहे. ७ रुग्ण ठाणे  आणि ४ रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. तर ९ रुग्ण विदेशी नागरिक आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत.

यापैकी ३८१ रुग्णांना  त्यांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

अ.क्र जिल्हा/महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका १९७८० ८५१७५९ १६३८८
ठाणे ८३३ १०३५२१ २२३४
ठाणे मनपा २३७० १५३९९० २१२४
नवी मुंबई मनपा २२९७ १२९४१६ २०१३
कल्याण डोंबवली मनपा १३०८ १५७०६२ २८७३
उल्हासनगर मनपा २३६ २२७०२ ६६३
भिवंडी निजामपूर मनपा ७२ ११५२७ ४८९
मीरा भाईंदर मनपा १०३१ ६३७६७ १२०६
पालघर १६६ ५७११४ १२३४
१० वसईविरार मनपा ९०१ ८५६२७ २०९२
११ रायगड ३७९ १२०२५८ ३३९१
१२ पनवेल मनपा ९३९ ८१६१६ १४३६
ठाणे मंडळ एकूण ३०३१२ १८३८३५९ ३६१४३
१३ नाशिक ११० १६५०७० ३७६१
१४ नाशिक मनपा ४११ २४००७४ ४६६२
१५ मालेगाव मनपा १०१७९ ३३६
१६ अहमदनगर ९९ २७५०५४ ५५२७
१७ अहमदनगर मनपा ४५ ६९१२० १६३६
१८ धुळे २६२५० ३६२
१९ धुळे मनपा १७ १९९८९ २९४
२० जळगाव ५१ १०७१२७ २०५९
२१ जळगाव मनपा १४ ३२९३७ ६५७
२२ नंदूरबार ४००६४ ९४८
नाशिक मंडळ एकूण ७६६ ९८५८६४ २०२४२
२३ पुणे ५३८ ३७१३७० ७०४५
२४ पुणे मनपा २३१८ ५३३२२५ ९२७३
२५ पिंपरी चिंचवड मनपा ८१२ २७३४७४ ३५२८
२६ सोलापूर २६ १७८८५७ ४१३८
२७ सोलापूर मनपा ३० ३२८२२ १४७५
२८ सातारा १६९ २५२२९२ ६४९७
पुणे मंडळ एकूण ३८९३ १६४२०४० ३१९५६
२९ कोल्हापूर २६ १५५५११ ४५४४
३० कोल्हापूर मनपा ४५ ५१७८८ १३०६
३१ सांगली ३४ १६४५५९ ४२८०
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ४७ ४६०४६ १३५२
३३ सिंधुदुर्ग ५७ ५३२१५ १४४९
३४ रत्नागिरी ९५ ७९४९३ २४९८
कोल्हापूर मंडळ एकूण ३०४ ५५०६१२ १५४२९
३५ औरंगाबाद १४ ६२६८० १९३५
३६ औरंगाबाद मनपा १०१ ९३८३५ २३२९
३७ जालना १४ ६०९०४ १२१५
३८ हिंगोली १८५०३ ५०८
३९ परभणी ३४२३८ ७९३
४० परभणी मनपा १८३०८ ४४३
औरंगाबाद मंडळ एकूण १४३ २८८४६८ ७२२३
४१ लातूर ३८ ६८६२८ १८०२
४२ लातूर मनपा २९ २३९७३ ६४५
४३ उस्मानाबाद ३५ ६८३२६ १९९०
४४ बीड १९ १०४२४० २८४२
४५ नांदेड २० ४६५९२ १६२६
४६ नांदेड मनपा १३ ४४०४९ १०३४
लातूर मंडळ एकूण १५४ ३५५८०८ ९९३९
४७ अकोला ११ २५५६४ ६५५
४८ अकोला मनपा ३४ ३३३९८ ७७३
४९ अमरावती १२ ५२५३९ ९८९
५० अमरावती मनपा ३४ ४३९१९ ६०९
५१ यवतमाळ ३३ ७६१२५ १८००
५२ बुलढाणा ८५६७४ ८१२
५३ वाशिम १० ४१७०४ ६३७
अकोला मंडळ एकूण १३८ ३५८९२३ ६२७५
५४ नागपूर ३९ १२९७५२ ३०७५
५५ नागपूर मनपा ४०३ ३६५६१३ ६०५४
५६ वर्धा २० ५७४०५ १२१८
५७ भंडारा २७ ६००५७ ११२४
५८ गोंदिया १० ४०५८६ ५७१
५९ चंद्रपूर १५ ५९४३१ १०८८
६० चंद्रपूर मनपा २८ २९७१७ ४७७
६१ गडचिरोली १३ ३०५१८ ६६९
नागपूर एकूण ५५५ ७७३०७९ १४२७६
इतर राज्ये /देश १४४ १११
एकूण ३६२६५ ६७९३२९७ १३ १४१५९४

Check Also

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख म्हणतात, जर ही गोष्ट केली तर कोरोनामुक्त होवू जगातील असमानता नष्ट केल्याशिवाय सर्वांना लस मिळणार नाही

मराठी ई-बातम्या टीम जवळपास दोन वर्षे झाली जगात कोरोनाने केलेला प्रवेश काही केल्या परत जात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *