Breaking News

Tag Archives: omicron in maharashtra

राज्यात कोरोनाबाधित ४ हजार तर मुंबईत ओमायक्रॉनचे २२६ रूग्ण ३२ मृतांची नोंद तर १२ हजार ९८६ बरे होवू घरी

मराठी ई-बातम्या टीम कोरोनाबाधितांच्या रूग्णसंख्येत आजही घट आढळून आली असून आज ४ हजार ३५९ इतके रूग्ण राज्यात आढळून आले आहेत. तर आज १२ हजार ९८६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.४५ % एवढे झाले आहे. राज्यात आज ३२ करोना बाधित रुग्णांच्या …

Read More »

राज्यात दुपटीहून अधिक बाधित बरे होवून घरी, तर ७४ ओमायक्रॉनचे रूग्ण ६३ बाधितांचा मृत्यू तर राज्यात ५ हजार रूग्ण

मराठी ई-बातम्या टीम दोन दिवसांपूर्वी ६ हजारावर आलेली कोरोनाबाधितांची संख्या आता ५ हजारावर आली असून ५ हजार ४५५ इतके बाधित आज आढळून आले आहेत. तर १४ हजार ६३५ रूग्ण बरे होवून घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.३४ % एवढे झाले आहे. राज्यात आज ६३ …

Read More »

राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत आणखी घट तर १६ हजार बरे होवून घरी ५७ मृतकांची नोंद, ओमायक्रॉनबाधित आजही नाही

मराठी ई-बातम्या टीम राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने घट होत असून आज ६ हजार १०७ बाधित आढळून आले आहेत. तर १६ हजार ३५ इतके रूग्ण बरे होवून घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.८९ % एवढे झाले आहे. राज्यात आज ५७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. …

Read More »

पहिल्यांदाच १० हजाराखाली कोरोनाबाधित: ओमायक्रॉन एकही नाही २५ हजार बरे होवून घरी तर ६६ जणांचा मृत्यूची नोंद

मराठी ई-बातम्या टीम मागील दोन महिन्यापासून राज्यात सातत्याने वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या मागील एक आठवड्यापासून सातत्याने कमी नोंदविली जात होती. आजची चांगली बातमी म्हणजे आज चक्क ९ हजार ६६६ इतके बाधित अर्थात १० हजाराच्या आत रूग्ण आढळून आले आहेत. तर आज सलग तिसऱ्या दिवशी ओमायक्रॉनचा एकही रूग्ण आढळून आलेला नाही. दिवसभरात …

Read More »

दिलासादायक बातमी: कोरोनाबाधितांची संख्या ११ हजारावर तर २१ हजार घरी ६८ मृतकांची नोंद तर होम क्वॉरंटाईनची संख्येत घट

मराठी ई-बातम्या टीम राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने घट होत असून होम क्वॉरंटाईनमध्ये असलेल्या रूग्णांच्या संख्येतही घट होत आहे. ही राज्याच्यादृष्टीने दिलासा दायक वृत्त आहे. आज राज्यात ११,३९४ इतके नवे बाधित रूग्ण आढळून आले आहेत. तर आज २१,६७७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery …

Read More »

आजही दुप्पटीने रूग्ण बरे होवून घरी: ओमायक्रॉनबाधीत एकही नाही ७५ मृतांची नोद तर १५ हजार नवे कोरोनाबाधित आढळले

मराठी ई-बातम्या टीम मागील जवळपास एक आठवड्यापासून आढळून येणाऱ्या कोरोनाबाधितांच्या रूग्णापेक्षा दुपट्टीने रूग्ण बरे होण्याचे प्रमाण कायम असून रूग्ण बरे होवून जाण्याच्या संख्येतही स्थिरता आल्याचे दिसून येत आहे. राज्यात आज १५ हजार २५२ रूग्ण आढळून आले आहेत. तर ३० हजार २३५ रूग्ण बरे होवून घरी गेल्यानेत राज्यातील रिकव्हरी रेट ९६.०७ …

Read More »

बाधित आढळून आलेल्यांपेक्षा दुप्पट बरे होवून घरी: ११३ ओमायक्रॉन रूग्ण ७९ जणांचा मृत्यू तर नवे १८ हजार बाधित आढळून आले

मराठी ई-बातम्या टीम राज्यात आज नव्याने १८ हजार ६७ रूग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर आढळून आलेल्या रूग्णापेक्षा दुप्पट रूग्ण अर्थात ३६ हजार २८१ बरे होवून घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.८७% एवढे झाले आहे. तर राज्यात आज ७९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद …

Read More »

१५ हजार नवे बाधित तर ३५ हजार बरे होवून घरी गेले: ९१ ओमायक्रॉन रूग्ण ३९ बाधितांचा मृत्यू

मराठी ई-बातम्या टीम मागील आठवडाभरापासून कोरोनाबाधित रूग्ण आढळून येण्याच्या संख्येत सातत्याने घट येत असून आज मुंबईसह राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत चांगलीच घट झाल्याचे दिसून येत आहे. मुंबईसह राज्यात १५ हजार १४० रूग्ण आढळून आले आहेत. तर  ३५,४५३ रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.४२% एवढे …

Read More »

आढळून आलेल्या रूग्णांहून ९८ टक्के जास्त बरे होवून घरी ५० रूग्णांच्या मृत्यूची नोंद तर फक्त ५ ओमायक्रॉन बाधित आढळले

मराठी ई-बातम्या टीम राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने घट येत असून आजही २२ हजार ४४४ नवे बाधित आढळून आले आहेत. तर ३९ हजार १५ रूग्ण बरे होवून घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.१४% एवढे झाले आहे. राज्यात आज ५० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. सध्या …

Read More »

राज्यात ५० हजार बरे तर निम्मे बाधित आढळून आले ६१ मृतकांची नोंद तर ८५ ओमायक्रॉनचे रूग्ण आढळले

मराठी ई-बातम्या टीम राज्यातील कोरोनाबाधित रूग्ण आढळून येण्याच्या प्रमाणात सातत्याने घट येत असून आज २७ हजार ९७१ रूग्ण आढळून आले आहेत. आढळून आलेल्या रूग्णांपेक्षा दुप्पट रूग्ण अर्थात ५० हजार १४२ रूग्ण बरे होवून घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.९१% एवढे झाले आहे. तर आज …

Read More »