Breaking News

Tag Archives: omicron in maharashtra

ओमायक्रॉन आणि कोरोनाबाधित सर्वाधिक एमएमआरमध्ये, नाशिकमध्येही शिरकाव आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली चिंता

मराठी ई-बातम्या टीम कालच्या तुलनेत आज राज्यात ओमायक्रॉन बाधितांच्या संख्येत दुप्पट अधिक वाढ झाली आहे. तर तसेच मुंबईसह राज्यात ५ हजार हजार ३६८ इतके आढळून आले असून यातील सर्वाधिक रूग्ण हे मुंबई महानगर प्रदेशात ४ हजार ५०० इतके बाधित असल्याची माहिती आरोग्य विभागाने जारी केलेल्या प्रसिध्द पत्रकात देण्यात आली आहे. …

Read More »

मुंबईत ओमायक्रॉन आणि कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ ओमायक्रॉन ३४ तर कोरोनाबाधित २४४५ इतके रूग्ण आढळले

मराठी ई-बातम्या टीम नववर्षाचे आगमन जसे जसे जवळ येत आहे तस तसे मुंबईसह राज्यातील ओमायक्रॉन आणि कोरोनाबाधितांच्या रूग्णसंख्येत वाढ होताना दिसून येत आहे. आज दिवसभरात ओमायक्रॉनचे ८५ रूग्ण राज्यात आढळून आले तर त्यापैकी ३४ रूग्ण एकट्या मुंबईत आढळून आले. तर राज्यात कोरोनाबाधित ३ हजार ९०० इतके रूग्ण आढळून आले असून …

Read More »

विमान प्रवास केलेले ओमायक्रॉन ४ बाधित विमानतळावर, तर पुणे-पिंपरीत प्रत्येकी १ सहा रूग्ण आढळले आज राज्यात

मराठी ई-बातम्या टीम विमानाने प्रवास करून मुंबईत पोहोचलेल्या एकूण प्रवाशांपैकी ४ प्रवाशी ओमायक्रॉन बाधित असल्याचे आढळून आले असून पुणे मध्ये १ तर पिंपरी-चिंचवड येथे १ असे मिळून ६ एकूण ओमायक्रॉन बाधित रूग्ण महाराष्ट्रात आढळून आले. मुंबईत आढळून आलेल्या रूग्णापैकी २ जण इंग्लडहून तर २ जण टांझानिया येथून मुंबईत आलेले आहेत. …

Read More »

राज्यात आज ओमायक्रोनचे ८ रूग्ण पुन्हा आढळले पुण्यात ६ तर मुंबई आणि कल्याण-डोंबिवलीत प्रत्येकी एक

मराठी ई-बातम्या टीम आज राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार राज्यात आणखी ८ रुग्ण ओमायक्रॉन बाधित आढळले आहेत. यापैकी ६ रुग्ण पुणे, १ रुग्ण मुंबई आणि १ रुग्ण कल्याण डोंबिवली येथील आहेत. आजपर्यंत राज्यात एकूण ४० ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. आतापर्यंत मुंबई – १४, पिंपरी चिंचवड -१०, …

Read More »