Breaking News

बाधित आढळून आलेल्यांपेक्षा दुप्पट बरे होवून घरी: ११३ ओमायक्रॉन रूग्ण ७९ जणांचा मृत्यू तर नवे १८ हजार बाधित आढळून आले

मराठी ई-बातम्या टीम

राज्यात आज नव्याने १८ हजार ६७ रूग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर आढळून आलेल्या रूग्णापेक्षा दुप्पट रूग्ण अर्थात ३६ हजार २८१ बरे होवून घरी गेले आहेत.

यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.८७% एवढे झाले आहे. तर राज्यात आज ७९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाल्याने सध्या राज्यातील मृत्यूदर १.८४ % एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७ कोटी ४९ लाख ५१ हजार ७५०  प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७७ लाख ५३ हजार ५४८ (१०.३४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच सध्या राज्यात ९ लाख ७३ हजार ४१७ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर २,६१७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

ओमायक्रॉन सर्वेक्षण विषयक माहिती

आज राज्यात ११३ ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. यापैकी १०९ रुग्ण राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने आणि ४ रुग्ण बी जे वैद्यकीय महाविद्यालय यांनी  रिपोर्ट केले आहेत. ओमायक्रॉन बाधित आढळून आलेले रूग्ण नागपूर- ४२, मुंबई आणि ठाणे मनपा- प्रत्येकी १८, नवी मुंबई-१३, पुणे मनपा – ६, अमरावती-४, सातारा-३, उस्मानाबाद आणि सिंधुदुर्ग -२, औरंगाबाद, नाशिक, पिंपरी चिंचवड मनपा, रायगड आणि उल्हासनगर मनपा – प्रत्येकी १ असे रूग्ण आढळून आलेले आहेत.

राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

अ.क्र जिल्हा/महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ११२१ १०४७५९६ १० १६६४०
ठाणे १०६ ११७३९५ २२५९
ठाणे मनपा १८४ १८७८०८ २१३७
नवी मुंबई मनपा ३१५ १६४९७१ २०५९
कल्याण डोंबवली मनपा १५८ १७५४०७ २९३३
उल्हासनगर मनपा ३८ २६३१७ ६६६
भिवंडी निजामपूर मनपा २३ १३०८२ ४९१
मीरा भाईंदर मनपा ४० ७६२४७ १२१९
पालघर ११० ६३८२८ १२३७
१० वसईविरार मनपा ५९ ९८५४१ २१४३
११ रायगड १५४ १३६७५३ ३४२५
१२ पनवेल मनपा ९९ १०४९४५ १४६३
ठाणे मंडळ एकूण २४०७ २२१२८९० २६ ३६६७२
१३ नाशिक १९४ १८०३४६ ३७८५
१४ नाशिक मनपा ७८८ २७५२४७ ४७१०
१५ मालेगाव मनपा २३ १०९६४ ३४२
१६ अहमदनगर ६०३ २८९९७० ५५५३
१७ अहमदनगर मनपा ३२३ ७८४४४ १६४२
१८ धुळे ५० २७९७४ ३६३
१९ धुळे मनपा ४२ २२०६० २९५
२० जळगाव १६२ ११२९९२ २०६२
२१ जळगाव मनपा ३० ३५३२४ ६५९
२२ नंदूरबार २४८ ४५२६१ ९५१
नाशिक मंडळ एकूण २४६३ १०७८५८२ १० २०३६२
२३ पुणे १२६२ ४१७९८१ ७०७७
२४ पुणे मनपा २९६६ ६६२१७० ९३५३
२५ पिंपरी चिंचवड मनपा १५९९ ३३९५९६ ३५५३
२६ सोलापूर ३४० १८८०११ ४१६९
२७ सोलापूर मनपा ५६ ३६५१७ १४९८
२८ सातारा ४८८ २७५००० ६५९२
पुणे मंडळ एकूण ६७११ १९१९२७५ १६ ३२२४२
२९ कोल्हापूर २४८ १६१०३१ ४५५९
३० कोल्हापूर मनपा १४८ ५७६०० १३१६
३१ सांगली १९२ १७२९७९ ४२९४
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १४९ ५१६९२ १३५३
३३ सिंधुदुर्ग ६६ ५६७५९ १४९१
३४ रत्नागिरी ९५ ८३८२२ २५१९
कोल्हापूर मंडळ एकूण ८९८ ५८३८८३ १५५३२
३५ औरंगाबाद २७० ६७०८२ १९३६
३६ औरंगाबाद मनपा २९१ १०६१५३ २३३३
३७ जालना १४६ ६५६१६ १२१९
३८ हिंगोली ९० २११३५ ५०८
३९ परभणी ६५ ३७२३६ ७९४
४० परभणी मनपा ४३ २०५६० ४४५
औरंगाबाद मंडळ एकूण ९०५ ३१७७८२ ७२३५
४१ लातूर १६८ ७५४९७ १८१७
४२ लातूर मनपा ८१ २७९८३ ६४७
४३ उस्मानाबाद २०२ ७३६८५ २००६
४४ बीड ११८ १०८२२० २८५५
४५ नांदेड ८५ ५१३०२ १६३९
४६ नांदेड मनपा १०१ ५०१८९ १०३९
लातूर मंडळ एकूण ७५५ ३८६८७६ १० १०००३
४७ अकोला ५८ २७८६० ६५९
४८ अकोला मनपा ६३ ३७४९१ ७८६
४९ अमरावती १९० ५४७८२ ९९६
५० अमरावती मनपा १८४ ४८३९७ ६११
५१ यवतमाळ १६२ ८०८३४ १८०५
५२ बुलढाणा १७९ ८८७९० ८१४
५३ वाशिम १२९ ४४४०३ ६३७
अकोला मंडळ एकूण ९६५ ३८२५५७ ६३०८
५४ नागपूर ७१४ १४६०७० ३०७६
५५ नागपूर मनपा ११०८ ४१७८६५ ६०५७
५६ वर्धा ३५० ६४२८३ १२२७
५७ भंडारा ३०८ ६६२९६ ११२८
५८ गोंदिया १३३ ४४७३६ ५७७
५९ चंद्रपूर १३९ ६४६९७ १०९३
६० चंद्रपूर मनपा ६३ ३३०४१ ४७९
६१ गडचिरोली १४८ ३४५७१ ६८२
नागपूर एकूण २९६३ ८७१५५९ १४३१९
इतर राज्ये /देश १४४ १११
एकूण १८०६७ ७७५३५४८ ७९ १४२७८४
निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

काळे मनुके रिकाम्या पोटी खाल्ल्याने होतात हे ५ फायदे रिकाम्या पोटी काळे मनुके खाण्याचे आश्चर्यकारक फायदे घ्या जाणून

काळे मनुके आपल्या आरोग्यासाठी आणि तब्येसाठी खूप फायदेशीर मानला जातो. त्यात आढळणारे पोषक घटक आपल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *