Breaking News

आजही दुप्पटीने रूग्ण बरे होवून घरी: ओमायक्रॉनबाधीत एकही नाही ७५ मृतांची नोद तर १५ हजार नवे कोरोनाबाधित आढळले

मराठी ई-बातम्या टीम

मागील जवळपास एक आठवड्यापासून आढळून येणाऱ्या कोरोनाबाधितांच्या रूग्णापेक्षा दुपट्टीने रूग्ण बरे होण्याचे प्रमाण कायम असून रूग्ण बरे होवून जाण्याच्या संख्येतही स्थिरता आल्याचे दिसून येत आहे. राज्यात आज १५ हजार २५२ रूग्ण आढळून आले आहेत. तर ३० हजार २३५ रूग्ण बरे होवून घरी गेल्यानेत राज्यातील रिकव्हरी रेट ९६.०७ टक्के आहे. तर आज ७५ रूग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्याने राज्यातील मृत्यूदर १.८३ टक्के इतका आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७ कोटी ५० लाख ९९ हजार ६५४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७७ लाख ६८ हजार ८०० (१०.३४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच सध्या राज्यात ९ लाख ०५ हजार ६९६  व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर २,६१० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली.

राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

अ.क्र जिल्हा/महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ८३४ १०४८४३० १६६४७
ठाणे १०१ ११७४९६ २२५९
ठाणे मनपा १७२ १८७९८० २१३७
नवी मुंबई मनपा १९२ १६५१६३ २०६३
कल्याण डोंबवली मनपा १३९ १७५५४६ २९४१
उल्हासनगर मनपा २४ २६३४१ ६६६
भिवंडी निजामपूर मनपा १३०८८ ४९१
मीरा भाईंदर मनपा ६० ७६३०७ १२२०
पालघर १०९ ६३९३७ १२३७
१० वसईविरार मनपा ५४ ९८५९५ २१४५
११ रायगड १६८ १३६९२१ ३४२५
१२ पनवेल मनपा १७८ १०५१२३ १४६५
ठाणे मंडळ एकूण २०३७ २२१४९२७ २४ ३६६९६
१३ नाशिक ३५२ १८०६९८ ३७८५
१४ नाशिक मनपा ४७४ २७५७२१ ४७१४
१५ मालेगाव मनपा १२ १०९७६ ३४२
१६ अहमदनगर ५४० २९०५१० ५५५६
१७ अहमदनगर मनपा २१९ ७८६६३ १६४३
१८ धुळे २६ २८००० ३६४
१९ धुळे मनपा ३० २२०९० २९५
२० जळगाव ११५ ११३१०७ २०६३
२१ जळगाव मनपा २७ ३५३५१ ६६०
२२ नंदूरबार १५८ ४५४१९ ९५१
नाशिक मंडळ एकूण १९५३ १०८०५३५ ११ २०३७३
२३ पुणे ८७७ ४१८८५८ ७०७९
२४ पुणे मनपा २१५६ ६६४३२६ ९३५३
२५ पिंपरी चिंचवड मनपा १०१२ ३४०६०८ ३५५३
२६ सोलापूर २५८ १८८२६९ ४१७५
२७ सोलापूर मनपा ४९ ३६५६६ १५००
२८ सातारा ४०६ २७५४०६ १६ ६६०८
पुणे मंडळ एकूण ४७५८ १९२४०३३ २६ ३२२६८
२९ कोल्हापूर १८१ १६१२१२ ४५५९
३० कोल्हापूर मनपा १२४ ५७७२४ १३१८
३१ सांगली १८६ १७३१६५ ४२९४
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ८३ ५१७७५ १३५३
३३ सिंधुदुर्ग ४० ५६७९९ १४९१
३४ रत्नागिरी ४५ ८३८६७ २५२१
कोल्हापूर मंडळ एकूण ६५९ ५८४५४२ १५५३६
३५ औरंगाबाद २५९ ६७३४१ १९३६
३६ औरंगाबाद मनपा २२४ १०६३७७ २३३३
३७ जालना १४४ ६५७६० १२१९
३८ हिंगोली २०६ २१३४१ ५०८
३९ परभणी ९२ ३७३२८ ७९४
४० परभणी मनपा २१ २०५८१ ४४५
औरंगाबाद मंडळ एकूण ९४६ ३१८७२८ ७२३५
४१ लातूर १६१ ७५६५८ १८१८
४२ लातूर मनपा ५८ २८०४१ ६४७
४३ उस्मानाबाद २०७ ७३८९२ २००७
४४ बीड १६१ १०८३८१ २८५९
४५ नांदेड १०२ ५१४०४ १६४१
४६ नांदेड मनपा ८७ ५०२७६ १०३९
लातूर मंडळ एकूण ७७६ ३८७६५२ १००११
४७ अकोला ६५ २७९२५ ६६०
४८ अकोला मनपा ५६ ३७५४७ ७८६
४९ अमरावती २११ ५४९९३ ९९६
५० अमरावती मनपा १४३ ४८५४० ६११
५१ यवतमाळ १२२ ८०९५६ १८०६
५२ बुलढाणा १०३ ८८८९३ ८१४
५३ वाशिम १३१ ४४५३४ ६३७
अकोला मंडळ एकूण ८३१ ३८३३८८ ६३१०
५४ नागपूर ७३८ १४६८०८ ३०७६
५५ नागपूर मनपा १४२० ४१९२८५ ६०५७
५६ वर्धा २९२ ६४५७५ १२२७
५७ भंडारा ३०७ ६६६०३ ११२८
५८ गोंदिया १२७ ४४८६३ ५७७
५९ चंद्रपूर १६२ ६४८५९ १०९३
६० चंद्रपूर मनपा ४५ ३३०८६ ४७९
६१ गडचिरोली २०१ ३४७७२ ६८२
नागपूर एकूण ३२९२ ८७४८५१ १४३१९
इतर राज्ये /देश १४४ १११
एकूण १५२५२ ७७६८८०० ७५ १४२८५९

Check Also

महाराष्ट्रासह तीन राज्यांमध्ये होणार ‘नऊ’ ईएसआयसी रुग्णालयांची उभारणी

कर्मचारी राज्य विमा योजनेतंर्गत महाराष्ट्र, मध्यप्रदेश व उत्तराखंड राज्यांमध्ये नऊ ‘ईएसआयसी’ रुग्णालयांची उभारणी केली जाणार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *