Breaking News

पहिल्यांदाच १० हजाराखाली कोरोनाबाधित: ओमायक्रॉन एकही नाही २५ हजार बरे होवून घरी तर ६६ जणांचा मृत्यूची नोंद

मराठी ई-बातम्या टीम

मागील दोन महिन्यापासून राज्यात सातत्याने वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या मागील एक आठवड्यापासून सातत्याने कमी नोंदविली जात होती. आजची चांगली बातमी म्हणजे आज चक्क ९ हजार ६६६ इतके बाधित अर्थात १० हजाराच्या आत रूग्ण आढळून आले आहेत. तर आज सलग तिसऱ्या दिवशी ओमायक्रॉनचा एकही रूग्ण आढळून आलेला नाही.

दिवसभरात आज २५,१७५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.६० % एवढे झाले आहे. राज्यात आज ६६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८३ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७ कोटी ५५ लाख ५४ हजार ७९८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८ लाख ०३ हजार ७०० (१०.३३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ७ लाख २४ हजार ७२२ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर २,३९४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

अ.क्र जिल्हा/महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ५३६ १०५०४५५ १६६६१
ठाणे ३९ ११७६५३ २२६२
ठाणे मनपा १४६ १८८४१९ २१४५
नवी मुंबई मनपा १०० १६५५१६ २०६८
कल्याण डोंबवली मनपा ५० १७५७०८ २९४७
उल्हासनगर मनपा २६३८७ ६६६
भिवंडी निजामपूर मनपा १३१०२ ४९१
मीरा भाईंदर मनपा २० ७६३९१ १२२०
पालघर २२ ६४१४४ १२३७
१० वसईविरार मनपा ३६ ९८६९९ २१४९
११ रायगड ११३ १३७३०४ ३४३२
१२ पनवेल मनपा ८३ १०५४०५ १४६५
ठाणे मंडळ एकूण ११६३ २२१९१८३ १२ ३६७४३
१३ नाशिक ३३३ १८१७२६ ३७८९
१४ नाशिक मनपा २४१ २७६६४८ ४७२५
१५ मालेगाव मनपा १०९९१ ३४४
१६ अहमदनगर ३९७ २९२०१८ ५५५९
१७ अहमदनगर मनपा १८३ ७९१८४ १६४३
१८ धुळे २५ २८१०५ ३६४
१९ धुळे मनपा १४ २२१७६ २९५
२० जळगाव ७७ ११३४२६ २०६३
२१ जळगाव मनपा ३२ ३५४६२ ६६०
२२ नंदूरबार ८९ ४५७५३ ९५१
नाशिक मंडळ एकूण १३९२ १०८५४८९ १० २०३९३
२३ पुणे ५४६ ४२०८८२ ७०८५
२४ पुणे मनपा १४३६ ६६९३८२ ९३८२
२५ पिंपरी चिंचवड मनपा ६४८ ३४३१२३ ३५५८
२६ सोलापूर १०५ १८८७६० ४१८९
२७ सोलापूर मनपा ३५ ३६७४६ १५०९
२८ सातारा २६८ २७६५३२ ६६२६
पुणे मंडळ एकूण ३०३८ १९३५४२५ २४ ३२३४९
२९ कोल्हापूर ८८ १६१५५५ ४५६२
३० कोल्हापूर मनपा ६८ ५७९६० १३२१
३१ सांगली १२९ १७३६०६ ४२९७
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ४९ ५१९७३ १३५३
३३ सिंधुदुर्ग २९ ५६९०३ १४९८
३४ रत्नागिरी ४१ ८४०२५ २५२६
कोल्हापूर मंडळ एकूण ४०४ ५८६०२२ १५५५७
३५ औरंगाबाद ८२ ६७७७२ १९३६
३६ औरंगाबाद मनपा ११३ १०६८३२ २३३३
३७ जालना ८५ ६६०७९ १२२२
३८ हिंगोली १५० २१७९६ ५०९
३९ परभणी ६६ ३७४८९ ७९६
४० परभणी मनपा २४ २०६६९ ४४६
औरंगाबाद मंडळ एकूण ५२० ३२०६३७ ७२४२
४१ लातूर ८१ ७५९७८ १८२४
४२ लातूर मनपा ४७ २८१८३ ६४८
४३ उस्मानाबाद १९० ७४३४२ २०१३
४४ बीड ५५ १०८६६६ २८६०
४५ नांदेड ६० ५१५९९ १६४७
४६ नांदेड मनपा ५१ ५०४७७ १०४१
लातूर मंडळ एकूण ४८४ ३८९२४५ १००३३
४७ अकोला ४६ २८०६० ६६३
४८ अकोला मनपा २७ ३७६५७ ७८९
४९ अमरावती ८२ ५५४९२ ९९६
५० अमरावती मनपा ७४ ४८९५८ ६११
५१ यवतमाळ २०९ ८१४८२ १८०७
५२ बुलढाणा ४० ८९१८७ ८१४
५३ वाशिम ९८ ४४९९२ ६३७
अकोला मंडळ एकूण ५७६ ३८५८२८ ६३१७
५४ नागपूर ५५९ १४८७३५ ३०७६
५५ नागपूर मनपा ८३५ ४२२०५९ ६०५७
५६ वर्धा १६६ ६५११३ १२२९
५७ भंडारा १२७ ६७१५६ ११२९
५८ गोंदिया ८६ ४५१४६ ५७७
५९ चंद्रपूर १०४ ६५१५२ १०९५
६० चंद्रपूर मनपा २३ ३३१५९ ४८१
६१ गडचिरोली १८९ ३५२०७ ६८५
नागपूर एकूण २०८९ ८८१७२७ १४३२९
इतर राज्ये /देश १४४ १११
एकूण ९६६६ ७८०३७०० ६६ १४३०७४

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *