Breaking News

राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत आणखी घट तर १६ हजार बरे होवून घरी ५७ मृतकांची नोंद, ओमायक्रॉनबाधित आजही नाही

मराठी ई-बातम्या टीम

राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने घट होत असून आज ६ हजार १०७ बाधित आढळून आले आहेत. तर १६ हजार ३५ इतके रूग्ण बरे होवून घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.८९ % एवढे झाले आहे.

राज्यात आज ५७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८३ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७ कोटी ५७ लाख ६८ हजार ६३४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८ लाख १६ हजार २४३  (१०.३२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६ लाख ३९ हजार ४९० व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर २,४१२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

अ.क्र जिल्हा/महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ४४७ १०५१२५८ १६६६७
ठाणे २३ ११७७०२ २२६३
ठाणे मनपा ८५ १८८५६५ २१४८
नवी मुंबई मनपा ६९ १६५६५५ २०७५
कल्याण डोंबवली मनपा ३१ १७५७९१ २९४७
उल्हासनगर मनपा २६४१५ ६६६
भिवंडी निजामपूर मनपा १३१०५ ४९१
मीरा भाईंदर मनपा १५ ७६४२३ १२२०
पालघर ४० ६४१८९ १२३७
१० वसईविरार मनपा ११ ९८७३२ २१४९
११ रायगड ८३ १३७४३० ३४३२
१२ पनवेल मनपा ५७ १०५५१६ १४६७
ठाणे मंडळ एकूण ८६८ २२२०७८१ ३६७६२
१३ नाशिक २३१ १८२१६५ ३७९०
१४ नाशिक मनपा २०३ २७७००५ ४७२६
१५ मालेगाव मनपा ११००० ३४४
१६ अहमदनगर ३५६ २९३१६१ ५५५९
१७ अहमदनगर मनपा ८० ७९५६२ १६४३
१८ धुळे २५ २८१४१ ३६४
१९ धुळे मनपा १४ २२१९३ २९५
२० जळगाव ८८ ११३५३७ २०६३
२१ जळगाव मनपा ११ ३५५०३ ६६०
२२ नंदूरबार ३९ ४५९१३ ९५३
नाशिक मंडळ एकूण १०४८ १०८८१८० २०३९७
२३ पुणे ३६५ ४२१५४२ ७०८८
२४ पुणे मनपा ९६१ ६७११३२ ९३८७
२५ पिंपरी चिंचवड मनपा ४७९ ३४३९६५ ३५६४
२६ सोलापूर १०८ १८८९५० १४ ४२०५
२७ सोलापूर मनपा १०१ ३६८७१ १५१४
२८ सातारा १२२ २७६८४५ ६६३२
पुणे मंडळ एकूण २१३६ १९३९३०५ ३५ ३२३९०
२९ कोल्हापूर ४१ १६१६९९ ४५६२
३० कोल्हापूर मनपा ३० ५८०३३ १३२१
३१ सांगली ८९ १७३७९७ ४२९७
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा २१ ५२०१७ १३५३
३३ सिंधुदुर्ग ५६९५० १५००
३४ रत्नागिरी ३९ ८४०८३ २५२६
कोल्हापूर मंडळ एकूण २२९ ५८६५७९ १५५५९
३५ औरंगाबाद ३० ६७९८७ १९३६
३६ औरंगाबाद मनपा ६९ १०७०२८ २३३३
३७ जालना ४९ ६६१४५ १२२२
३८ हिंगोली २६ २१९२२ ५०९
३९ परभणी ४५ ३७५६३ ७९७
४० परभणी मनपा ३१ २०७०६ ४४७
औरंगाबाद मंडळ एकूण २५० ३२१३५१ ७२४४
४१ लातूर २९ ७६०५५ १८२५
४२ लातूर मनपा २४ २८२२९ ६४८
४३ उस्मानाबाद २५ ७४४८० २०१५
४४ बीड ५४ १०८७६४ २८६०
४५ नांदेड १८ ५१६४५ १६४८
४६ नांदेड मनपा ३३ ५०५३८ १०४१
लातूर मंडळ एकूण १८३ ३८९७११ १००३७
४७ अकोला २८०६८ ६६३
४८ अकोला मनपा १५ ३७६८४ ७८९
४९ अमरावती ४८ ५५५७२ ९९६
५० अमरावती मनपा १११ ४९०९९ ६११
५१ यवतमाळ २२ ८१५३६ १८१०
५२ बुलढाणा ११३ ८९३०७ ८१४
५३ वाशिम ४४ ४५१२७ ६३७
अकोला मंडळ एकूण ३६० ३८६३९३ ६३२०
५४ नागपूर २४८ १४९२३७ ३०७६
५५ नागपूर मनपा ४२३ ४२२९७१ ६०५८
५६ वर्धा ५३ ६५१७२ १२३०
५७ भंडारा ८५ ६७३२० ११२९
५८ गोंदिया २७ ४५१९५ ५७८
५९ चंद्रपूर ३६ ६५२०० १०९७
६० चंद्रपूर मनपा १० ३३१७५ ४८२
६१ गडचिरोली १५१ ३५५२९ ६८५
नागपूर एकूण १०३३ ८८३७९९ १४३३५
इतर राज्ये /देश १४४ १११
एकूण ६१०७ ७८१६२४३ ५७ १४३१५५

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *