Breaking News

राज्यात कोरोनाबाधित ४ हजार तर मुंबईत ओमायक्रॉनचे २२६ रूग्ण ३२ मृतांची नोंद तर १२ हजार ९८६ बरे होवू घरी

मराठी ई-बातम्या टीम

कोरोनाबाधितांच्या रूग्णसंख्येत आजही घट आढळून आली असून आज ४ हजार ३५९ इतके रूग्ण राज्यात आढळून आले आहेत. तर आज १२ हजार ९८६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.४५ % एवढे झाले आहे. राज्यात आज ३२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८२ % एवढा आहे. याशिवाय मुंबईत आज ओमायक्रॉनचे २२६ रूग्ण आढळून आले आहेत.

त्याचबरोबर आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७ कोटी ६३ लाख ०२ हजार ७८२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८ लाख ३९ हजार ४४७ (१०.२७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच सध्या राज्यात ३ लाख १३ हजार ४५७ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर २,३८७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

ओमायक्रॉन सर्वेक्षण विषयक माहिती

आज राज्यात २३७ ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.  यापैकी ११ रुग्ण बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय आणि २२६ कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई यानी रिपोर्ट केले असून पुणे मनपा – ११ तर मुंबईत -२२६ रूग्ण आढळून आले आहेत.

आजपर्यंत राज्यात  एकूण ३७६८ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. यापैकी ३३३४ रुग्णांना  त्यांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत एकूण ८८०४ नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यांपैकी ७२७३ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले आहेत आणि १५३१ नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

अ.क्र जिल्हा/महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ३४९ १०५२८४४ १६६८२
ठाणे १३ ११७८०१ २२६६
ठाणे मनपा ६५ १८८८५३ २१५१
नवी मुंबई मनपा ७२ १६६०५८ २०७७
कल्याण डोंबवली मनपा २९ १७५९२६ २९५३
उल्हासनगर मनपा २६४४५ ६६६
भिवंडी निजामपूर मनपा १३११९ ४९१
मीरा भाईंदर मनपा १७ ७६४८५ १२२०
पालघर २६ ६४३०८ १२३९
१० वसईविरार मनपा १४ ९८७९० २१५१
११ रायगड ५१ १३७७५२ ३४४६
१२ पनवेल मनपा ३४ १०५६७१ १४७१
ठाणे मंडळ एकूण ६७५ २२२४०५२ १२ ३६८१३
१३ नाशिक १७८ १८२७४४ ३८००
१४ नाशिक मनपा ७४ २७७५०९ ४७३८
१५ मालेगाव मनपा ११००५ ३४४
१६ अहमदनगर १९७ २९४५०६ ५५६६
१७ अहमदनगर मनपा ७४ ७९९१४ १६४३
१८ धुळे १५ २८२१९ ३६४
१९ धुळे मनपा १३ २२२४० २९५
२० जळगाव २४ ११३६९१ २०६५
२१ जळगाव मनपा २५ ३५५५१ ६६०
२२ नंदूरबार ८० ४६२२४ ९५३
नाशिक मंडळ एकूण ६८१ १०९१६०३ २०४२८
२३ पुणे २५४ ४२२८७२ ७१०१
२४ पुणे मनपा ५५० ६७४४६७ ९४१३
२५ पिंपरी चिंचवड मनपा १९४ ३४५२२३ ३५७३
२६ सोलापूर ५२ १८९३६३ ४२१८
२७ सोलापूर मनपा १९ ३७०६० १५१७
२८ सातारा १३८ २७७४५४ ६६४८
पुणे मंडळ एकूण १२०७ १९४६४३९ ३२४७०
२९ कोल्हापूर २३ १६१९१३ ४५६७
३० कोल्हापूर मनपा १३ ५८१६३ १३२२
३१ सांगली १२० १७४१९७ ४३००
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा २७ ५२१४३ १३५४
३३ सिंधुदुर्ग ३१ ५७०२० १५०३
३४ रत्नागिरी ४० ८४२२३ २५३२
कोल्हापूर मंडळ एकूण २५४ ५८७६५९ १५५७८
३५ औरंगाबाद ४९ ६८४४१ १९३६
३६ औरंगाबाद मनपा ४६ १०७३०७ २३३३
३७ जालना ६६२०४ १२२२
३८ हिंगोली १७ २२०६९ ५१२
३९ परभणी १७ ३७६४५ ७९८
४० परभणी मनपा २०७३९ ४४७
औरंगाबाद मंडळ एकूण १४१ ३२२४०५ ७२४८
४१ लातूर ३७ ७६२७६ १८२७
४२ लातूर मनपा २९ २८३१४ ६५०
४३ उस्मानाबाद ६३ ७४८११ २०१७
४४ बीड २० १०८८६१ २८६४
४५ नांदेड १४ ५१७६१ १६५२
४६ नांदेड मनपा १४ ५०६१५ १०४१
लातूर मंडळ एकूण १७७ ३९०६३८ १००५१
४७ अकोला २८१४२ ६६६
४८ अकोला मनपा २७ ३७७६४ ७९०
४९ अमरावती ७२ ५६०३१ ९९९
५० अमरावती मनपा १५ ४९४२९ ६१४
५१ यवतमाळ २४ ८१७६३ १८१४
५२ बुलढाणा ३२७ ९०३८८ ८१४
५३ वाशिम ५५ ४५३७४ ६३७
अकोला मंडळ एकूण ५२७ ३८८८९१ ६३३४
५४ नागपूर १७३ १५०१२१ ३०७७
५५ नागपूर मनपा २७२ ४२४१७१ ६०६५
५६ वर्धा ४३ ६५४१५ १२३३
५७ भंडारा ५१ ६७६९५ ११३०
५८ गोंदिया ११ ४५२९८ ५७९
५९ चंद्रपूर ३१ ६५३७४ ११००
६० चंद्रपूर मनपा ३३२०८ ४८४
६१ गडचिरोली ११३ ३६३३४ ६८६
नागपूर एकूण ६९७ ८८७६१६ १४३५४
इतर राज्ये /देश १४४ १११
एकूण ४३५९ ७८३९४४७ ३२ १४३३८७

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *