Breaking News

आढळून आलेल्या रूग्णांहून ९८ टक्के जास्त बरे होवून घरी ५० रूग्णांच्या मृत्यूची नोंद तर फक्त ५ ओमायक्रॉन बाधित आढळले

मराठी ई-बातम्या टीम

राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने घट येत असून आजही २२ हजार ४४४ नवे बाधित आढळून आले आहेत. तर ३९ हजार १५ रूग्ण बरे होवून घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.१४% एवढे झाले आहे. राज्यात आज ५० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८५% एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,४५,०२,६८८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७७,०५,९६९ (१०.३४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १२ लाख ६१ हजार १९८ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ३,३३२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

ओमायक्रॉन सर्वेक्षण विषयक माहिती

आज राज्यात ५ ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. हे सर्व रुग्ण राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने  रिपोर्ट केले आहेत. आढळून आलेले रुग्ण फक्त पुणे शहरातील आहेत.

राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

अ.क्र जिल्हा/महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ११६० १०४४७१२ १० १६६१२
ठाणे १०९ ११७१३० २२५३
ठाणे मनपा २६२ १८७२३७ २१३५
नवी मुंबई मनपा ४०३ १६४००३ २०४८
कल्याण डोंबवली मनपा ९९ १७५०९० २९१७
उल्हासनगर मनपा ४५ २६२५५ ६६५
भिवंडी निजामपूर मनपा १३०५१ ४९१
मीरा भाईंदर मनपा ६५ ७६१२७ १२१८
पालघर ७९ ६३६४३ १२३७
१० वसईविरार मनपा ७२ ९८३८९ २१३५
११ रायगड २६९ १३६२९९ ३४२१
१२ पनवेल मनपा २३३ १०४५१८ १४५७
ठाणे मंडळ एकूण २८०१ २२०६४५४ १५ ३६५८९
१३ नाशिक २०४ १७८८७७ ३७८४
१४ नाशिक मनपा ६८६ २७२९९६ ४७००
१५ मालेगाव मनपा ११ १०९१७ ३३८
१६ अहमदनगर ५६६ २८७६९९ ५५४९
१७ अहमदनगर मनपा २७४ ७७३५८ १६४१
१८ धुळे ७३ २७८४४ ३६३
१९ धुळे मनपा ६२ २१९७९ २९५
२० जळगाव १५८ ११२३०९ २०६२
२१ जळगाव मनपा ५१ ३५२२५ ६५९
२२ नंदूरबार २०७ ४४८६१ ९५१
नाशिक मंडळ एकूण २२९२ १०७००६५ १२ २०३४२
२३ पुणे १४९१ ४१५१७२ ७०७२
२४ पुणे मनपा ३८९७ ६५५०१९ ९३४९
२५ पिंपरी चिंचवड मनपा १९७८ ३३६०७४ ३५५३
२६ सोलापूर ३०१ १८७१६४ ४१६२
२७ सोलापूर मनपा ८२ ३६३३१ १४९४
२८ सातारा ७६९ २७३६८६ ६५७८
पुणे मंडळ एकूण ८५१८ १९०३४४६ १२ ३२२०८
२९ कोल्हापूर १९८ १६०४७८ ४५५४
३० कोल्हापूर मनपा २१२ ५७२२३ १३१३
३१ सांगली ३६१ १७२३७९ ४२९२
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा २१६ ५१३४९ १३५३
३३ सिंधुदुर्ग ९२ ५६४९३ १४८५
३४ रत्नागिरी ८९ ८३६०३ २५१६
कोल्हापूर मंडळ एकूण ११६८ ५८१५२५ १५५१३
३५ औरंगाबाद १५९ ६६४५४ १९३६
३६ औरंगाबाद मनपा ३८८ १०५४०२ २३३१
३७ जालना १५९ ६५१०२ १२१९
३८ हिंगोली ६७ २०५३८ ५०८
३९ परभणी १२८ ३७०८० ७९४
४० परभणी मनपा ७५ २०४४८ ४४५
औरंगाबाद मंडळ एकूण ९७६ ३१५०२४ ७२३३
४१ लातूर २३७ ७५१२४ १८१२
४२ लातूर मनपा ९७ २७७६२ ६४६
४३ उस्मानाबाद २५२ ७३२५४ २००१
४४ बीड १८३ १०७८७६ २८५१
४५ नांदेड १४५ ५१०३८ १६३४
४६ नांदेड मनपा १२७ ४९९४१ १०३७
लातूर मंडळ एकूण १०४१ ३८४९९५ ९९८१
४७ अकोला ७६ २७७०० ६५६
४८ अकोला मनपा ७८ ३७३१२ ७८२
४९ अमरावती १५१ ५४४७४ ९९०
५० अमरावती मनपा २०७ ४७९३३ ६१०
५१ यवतमाळ ३४० ८०४८२ १८०३
५२ बुलढाणा १०६ ८८४१३ ८१४
५३ वाशिम १६३ ४४११६ ६३७
अकोला मंडळ एकूण ११२१ ३८०४३० ६२९२
५४ नागपूर ११४३ १४४२१४ ३०७५
५५ नागपूर मनपा १८४६ ४१४२०५ ६०५५
५६ वर्धा ६६९ ६३८२४ १२२५
५७ भंडारा २६० ६५६८४ ११२८
५८ गोंदिया १६४ ४४४३० ५७५
५९ चंद्रपूर १९३ ६४३९१ १०९२
६० चंद्रपूर मनपा ८८ ३२८९९ ४७९
६१ गडचिरोली १६४ ३४२३९ ६७४
नागपूर एकूण ४५२७ ८६३८८६ १४३०३
इतर राज्ये /देश १४४ १११
एकूण २२४४४ ७७०५९६९ ५० १४२५७२
निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

हृदयविकार असलेले रुग्ण खाऊ शकतात का तूप आणि लोणी? हृदयरोगी घरी बनवलेले पांढरे लोणी आणि तूप कमी प्रमाणात खाऊ शकतात

धावपळ आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे लोकांना रक्तदाब, पक्षाघात आणि हृदयविकार यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *