Breaking News

राज्यात ५० हजार बरे तर निम्मे बाधित आढळून आले ६१ मृतकांची नोंद तर ८५ ओमायक्रॉनचे रूग्ण आढळले

मराठी ई-बातम्या टीम

राज्यातील कोरोनाबाधित रूग्ण आढळून येण्याच्या प्रमाणात सातत्याने घट येत असून आज २७ हजार ९७१ रूग्ण आढळून आले आहेत. आढळून आलेल्या रूग्णांपेक्षा दुप्पट रूग्ण अर्थात ५० हजार १४२ रूग्ण बरे होवून घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.९१% एवढे झाले आहे.

तर आज राज्यात २७,९७१ नवीन रुग्णांचे निदान झाले असून ६१ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाल्याने सध्या राज्यातील मृत्यूदर १.८५% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,४३,३३,७२० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७६,८३,५२५ (१०.३४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ११,४९,१८२ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ३,३७५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

ओमायक्रॉन सर्वेक्षण विषयक माहिती

आज राज्यात ८५ ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. हे सर्व रुग्ण भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेने  रिपोर्ट केले आहेत. आढळून आलेले रूग्ण पुणे मनपा- ४४, मुंबई-३९, पुणे ग्रामीण आणि अकोला- प्रत्येकी १ असे ओमायक्रॉन रूग्ण आढळून आले.

राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

अ.क्र जिल्हा/महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका १४११ १०४३५५२ ११ १६६०२
ठाणे ११६ ११७०२१ २२५३
ठाणे मनपा २७४ १८६९७५ २१३५
नवी मुंबई मनपा ५६७ १६३६०० २०४५
कल्याण डोंबवली मनपा १५० १७४९९१ २९१७
उल्हासनगर मनपा ४७ २६२१० ६६५
भिवंडी निजामपूर मनपा १३०४६ ४९१
मीरा भाईंदर मनपा ८५ ७६०६२ १२१८
पालघर १४६ ६३५६४ १२३७
१० वसईविरार मनपा १८३ ९८३१७ २१३५
११ रायगड २९८ १३६०३० ३४१९
१२ पनवेल मनपा १७२ १०४२८५ १४५७
ठाणे मंडळ एकूण ३४५६ २२०३६५३ १८ ३६५७४
१३ नाशिक ७७० १७८६७३ ३७८३
१४ नाशिक मनपा १४११ २७२३१० ४६९२
१५ मालेगाव मनपा ४१ १०९०६ ३३८
१६ अहमदनगर ६१८ २८७१३३ ५५४७
१७ अहमदनगर मनपा १९० ७७०८४ १६४०
१८ धुळे ७४ २७७७१ ३६३
१९ धुळे मनपा ६० २१९१७ २९५
२० जळगाव २४१ ११२१५१ २०६२
२१ जळगाव मनपा ४६ ३५१७४ ६५९
२२ नंदूरबार २९१ ४४६५४ ९५१
नाशिक मंडळ एकूण ३७४२ १०६७७७३ १० २०३३०
२३ पुणे १६३६ ४१३६८१ ७०६९
२४ पुणे मनपा ५३८६ ६५११२२ ९३४८
२५ पिंपरी चिंचवड मनपा २४९२ ३३४०९६ ३५५२
२६ सोलापूर ४७२ १८६८६३ ४१६२
२७ सोलापूर मनपा ८० ३६२४९ १४९४
२८ सातारा १०२० २७२९१७ ६५७१
पुणे मंडळ एकूण ११०८६ १८९४९२८ १७ ३२१९६
२९ कोल्हापूर २९० १६०२८० ४५५२
३० कोल्हापूर मनपा २०८ ५७०११ १३१३
३१ सांगली ३९० १७२०१८ ४२९२
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा २३७ ५११३३ १३५३
३३ सिंधुदुर्ग १२८ ५६४०१ १४८२
३४ रत्नागिरी ११३ ८३५१४ २५१५
कोल्हापूर मंडळ एकूण १३६६ ५८०३५७ १५५०७
३५ औरंगाबाद ९९ ६६२९५ १९३६
३६ औरंगाबाद मनपा ४९१ १०५०१४ २३३१
३७ जालना २६६ ६४९४३ १२१९
३८ हिंगोली १०९ २०४७१ ५०८
३९ परभणी २८३ ३६९५२ ७९३
४० परभणी मनपा १११ २०३७३ ४४४
औरंगाबाद मंडळ एकूण १३५९ ३१४०४८ ७२३१
४१ लातूर २७६ ७४८८७ १८११
४२ लातूर मनपा ११९ २७६६५ ६४६
४३ उस्मानाबाद ३३७ ७३००२ २००१
४४ बीड २३४ १०७६९३ २८५१
४५ नांदेड १५१ ५०८९३ १६३४
४६ नांदेड मनपा १९६ ४९८१४ १०३६
लातूर मंडळ एकूण १३१३ ३८३९५४ ९९७९
४७ अकोला ११२ २७६२४ ६५६
४८ अकोला मनपा ९० ३७२३४ ७८२
४९ अमरावती १३२ ५४३२३ ९९०
५० अमरावती मनपा २८२ ४७७२६ ६१०
५१ यवतमाळ २७९ ८०१४२ १८०३
५२ बुलढाणा १८८ ८८३०७ ८१४
५३ वाशिम ९३ ४३९५३ ६३७
अकोला मंडळ एकूण ११७६ ३७९३०९ ६२९२
५४ नागपूर ७४४ १४३०७१ ३०७५
५५ नागपूर मनपा २०६० ४१२३५९ ६०५५
५६ वर्धा ४५३ ६३१५५ १२२५
५७ भंडारा ३९४ ६५४२४ ११२७
५८ गोंदिया १७३ ४४२६६ ५७५
५९ चंद्रपूर २४५ ६४१९८ १०९२
६० चंद्रपूर मनपा ११९ ३२८११ ४७९
६१ गडचिरोली २८५ ३४०७५ ६७४
नागपूर एकूण ४४७३ ८५९३५९ १४३०२
इतर राज्ये /देश १४४ १११
एकूण २७९७१ ७६८३५२५ ६१ १४२५२२

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *