Breaking News

राज्यात दुपटीहून अधिक बाधित बरे होवून घरी, तर ७४ ओमायक्रॉनचे रूग्ण ६३ बाधितांचा मृत्यू तर राज्यात ५ हजार रूग्ण

मराठी ई-बातम्या टीम

दोन दिवसांपूर्वी ६ हजारावर आलेली कोरोनाबाधितांची संख्या आता ५ हजारावर आली असून ५ हजार ४५५ इतके बाधित आज आढळून आले आहेत. तर १४ हजार ६३५ रूग्ण बरे होवून घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.३४ % एवढे झाले आहे. राज्यात आज ६३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८२ % एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७ कोटी ६१ हजार ६९ हजार ६२६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८ लाख ३५ हजार ०८८ (१०.२९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६ लाख १० हजार ७१८ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर २,३९२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

ओमायक्रॉन सर्वेक्षण विषयक माहिती

आज राज्यात ७६ ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.  हे सर्व रुग्ण राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने रिपोर्ट केले आहेत. रुग्णांचा रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे असून पुणे मनपा- ४६, अमरावती – १२, जालना- ८, पुणे ग्रामीण -४, वर्धा- ३, सिंधुदुर्ग, अहमदनगर आणि इतर राज्य – प्रत्येकी- १ असे आढळून आले आहे.

राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

अ.क्र जिल्हा/महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ३६७ १०५२४९५ १६६७९
ठाणे २१ ११७७८८ २२६६
ठाणे मनपा ५७ १८८७८८ २१५०
नवी मुंबई मनपा ५१ १६५९८६ २०७७
कल्याण डोंबवली मनपा ३२ १७५८९७ २९५२
उल्हासनगर मनपा १० २६४४२ ६६६
भिवंडी निजामपूर मनपा १३११७ ४९१
मीरा भाईंदर मनपा ११ ७६४६८ १२२०
पालघर २८ ६४२८२ १२३९
१० वसईविरार मनपा १५ ९८७७६ २१५१
११ रायगड १०७ १३७७०१ ३४४२
१२ पनवेल मनपा ३६ १०५६३७ १४६८
ठाणे मंडळ एकूण ७३८ २२२३३७७ ३६८०१
१३ नाशिक १९५ १८२५६६ ३७९९
१४ नाशिक मनपा १३१ २७७४३५ ४७३७
१५ मालेगाव मनपा ११००४ ३४४
१६ अहमदनगर ४३२ २९४३०९ ५५६६
१७ अहमदनगर मनपा ९१ ७९८४० १६४३
१८ धुळे १८ २८२०४ ३६४
१९ धुळे मनपा ११ २२२२७ २९५
२० जळगाव २३ ११३६६७ २०६४
२१ जळगाव मनपा ३५५२६ ६६०
२२ नंदूरबार ५४ ४६१४४ ९५३
नाशिक मंडळ एकूण ९५९ १०९०९२२ १३ २०४२५
२३ पुणे ३०७ ४२२६१८ ७१००
२४ पुणे मनपा ७१८ ६७३९१७ ११ ९४१२
२५ पिंपरी चिंचवड मनपा ३०६ ३४५०२९ ३५७३
२६ सोलापूर ८८ १८९३११ ४२१७
२७ सोलापूर मनपा ६९ ३७०४१ १५१७
२८ सातारा ९० २७७३१६ ६६४७
पुणे मंडळ एकूण १५७८ १९४५२३२ २४ ३२४६६
२९ कोल्हापूर ३६ १६१८९० ४५६६
३० कोल्हापूर मनपा ३५ ५८१५० १३२२
३१ सांगली ९३ १७४०७७ ४२९७
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ३६ ५२११६ १३५३
३३ सिंधुदुर्ग १३ ५६९८९ १५०३
३४ रत्नागिरी २७ ८४१८३ २५३१
कोल्हापूर मंडळ एकूण २४० ५८७४०५ १५५७२
३५ औरंगाबाद ७३ ६८३९२ १९३६
३६ औरंगाबाद मनपा ४२ १०७२६१ २३३३
३७ जालना १४ ६६१९७ १२२२
३८ हिंगोली २९ २२०५२ ५१२
३९ परभणी १४ ३७६२८ ७९८
४० परभणी मनपा २०७३४ ४४७
औरंगाबाद मंडळ एकूण १७४ ३२२२६४ ७२४८
४१ लातूर ६२ ७६२३९ १८२६
४२ लातूर मनपा १४ २८२८५ ६४९
४३ उस्मानाबाद ८२ ७४७४८ २०१७
४४ बीड २८ १०८८४१ २८६३
४५ नांदेड ३५ ५१७४७ १६५०
४६ नांदेड मनपा १४ ५०६०१ १०४१
लातूर मंडळ एकूण २३५ ३९०४६१ १००४६
४७ अकोला २३ २८१३५ ६६६
४८ अकोला मनपा २७ ३७७३७ ७९०
४९ अमरावती ५० ५५९५९ ९९९
५० अमरावती मनपा ७५ ४९४१४ ६१४
५१ यवतमाळ ५३ ८१७३९ १८१४
५२ बुलढाणा ४३१ ९००६१ ८१४
५३ वाशिम ६० ४५३१९ ६३७
अकोला मंडळ एकूण ७१९ ३८८३६४ ६३३४
५४ नागपूर २०७ १४९९४८ ३०७७
५५ नागपूर मनपा २३१ ४२३८९९ ६०६४
५६ वर्धा ५१ ६५३७२ १२३३
५७ भंडारा ७१ ६७६४४ ११२९
५८ गोंदिया ३० ४५२८७ ५७९
५९ चंद्रपूर ५२ ६५३४३ ११००
६० चंद्रपूर मनपा ११ ३३२०५ ४८४
६१ गडचिरोली १५९ ३६२२१ ६८६
नागपूर एकूण ८१२ ८८६९१९ १४३५२
इतर राज्ये /देश १४४ १११
एकूण ५४५५ ७८३५०८८ ६३ १४३३५५

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *