Breaking News

दिलासादायक बातमी: कोरोनाबाधितांची संख्या ११ हजारावर तर २१ हजार घरी ६८ मृतकांची नोंद तर होम क्वॉरंटाईनची संख्येत घट

मराठी ई-बातम्या टीम

राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने घट होत असून होम क्वॉरंटाईनमध्ये असलेल्या रूग्णांच्या संख्येतही घट होत आहे. ही राज्याच्यादृष्टीने दिलासा दायक वृत्त आहे. आज राज्यात ११,३९४ इतके नवे बाधित रूग्ण आढळून आले आहेत. तर

आज २१,६७७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.४० % एवढे झाले आहे. राज्यात आज ६८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८३ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७ कोटी ५४ लाख १० हजार ०४३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७७ लाख ९४ हजार ०३४ (१०.३४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ७ लाख ९५ हजार ४२२ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर २,४४७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली.

राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

अ.क्र जिल्हा/महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ६४३ १०४९९१९ १६६५८
ठाणे ६७ ११७६१४ २२५९
ठाणे मनपा १५१ १८८२७३ २१४५
नवी मुंबई मनपा ११९ १६५४१६ २०६८
कल्याण डोंबवली मनपा ५२ १७५६५८ २९४७
उल्हासनगर मनपा १५ २६३७८ ६६६
भिवंडी निजामपूर मनपा १३०९३ ४९१
मीरा भाईंदर मनपा ३६ ७६३७१ १२२०
पालघर ६४ ६४१२२ १२३७
१० वसईविरार मनपा ३० ९८६६३ २१४९
११ रायगड ११० १३७१९१ ३४२६
१२ पनवेल मनपा ८७ १०५३२२ १४६५
ठाणे मंडळ एकूण १३७६ २२१८०२० १४ ३६७३१
१३ नाशिक ३१७ १८१३९३ ३७८७
१४ नाशिक मनपा २९० २७६४०७ ४७१८
१५ मालेगाव मनपा १०९९० ३४४
१६ अहमदनगर ६९२ २९१६२१ ५५५८
१७ अहमदनगर मनपा १९६ ७९००१ १६४३
१८ धुळे ३६ २८०८० ३६४
१९ धुळे मनपा ४९ २२१६२ २९५
२० जळगाव ९६ ११३३४९ २०६३
२१ जळगाव मनपा ४७ ३५४३० ६६०
२२ नंदूरबार १५८ ४५६६४ ९५१
नाशिक मंडळ एकूण १८८७ १०८४०९७ २०३८३
२३ पुणे ६६४ ४२०३३६ ७०८५
२४ पुणे मनपा १४९४ ६६७९४६ १२ ९३७७
२५ पिंपरी चिंचवड मनपा ७७८ ३४२४७५ ३५५७
२६ सोलापूर १८५ १८८६५५ ४१८५
२७ सोलापूर मनपा ३९ ३६७११ १५०४
२८ सातारा ३९३ २७६२६४ ६६१७
पुणे मंडळ एकूण ३५५३ १९३२३८७ २८ ३२३२५
२९ कोल्हापूर १३४ १६१४६७ ४५६१
३० कोल्हापूर मनपा ७९ ५७८९२ १३२०
३१ सांगली १५२ १७३४७७ ४२९७
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ७२ ५१९२४ १३५३
३३ सिंधुदुर्ग ३९ ५६८७४ १४९३
३४ रत्नागिरी ५७ ८३९८४ २५२६
कोल्हापूर मंडळ एकूण ५३३ ५८५६१८ १५५५०
३५ औरंगाबाद ११२ ६७६९० १९३६
३६ औरंगाबाद मनपा १६० १०६७१९ २३३३
३७ जालना ६२ ६५९९४ १२२२
३८ हिंगोली २७० २१६४६ ५०८
३९ परभणी ४३ ३७४२३ ७९६
४० परभणी मनपा ३२ २०६४५ ४४६
औरंगाबाद मंडळ एकूण ६७९ ३२०११७ ७२४१
४१ लातूर ११८ ७५८९७ १८२३
४२ लातूर मनपा ३५ २८१३६ ६४८
४३ उस्मानाबाद ७२ ७४१५२ २०१२
४४ बीड ११४ १०८६११ २८५९
४५ नांदेड ६४ ५१५३९ १६४५
४६ नांदेड मनपा ५७ ५०४२६ १०४०
लातूर मंडळ एकूण ४६० ३८८७६१ १००२७
४७ अकोला ३३ २८०१४ ६६३
४८ अकोला मनपा ४३ ३७६३० ७८८
४९ अमरावती १७१ ५५४१० ९९६
५० अमरावती मनपा १७६ ४८८८४ ६११
५१ यवतमाळ १६३ ८१२७३ १८०७
५२ बुलढाणा १३४ ८९१४७ ८१४
५३ वाशिम १७८ ४४८९४ ६३७
अकोला मंडळ एकूण ८९८ ३८५२५२ ६३१६
५४ नागपूर ५२३ १४८१७६ ३०७६
५५ नागपूर मनपा ७६४ ४२१२२४ ६०५७
५६ वर्धा १७१ ६४९४७ १२२९
५७ भंडारा १९३ ६७०२९ ११२९
५८ गोंदिया १२० ४५०६० ५७७
५९ चंद्रपूर ९२ ६५०४८ १०९५
६० चंद्रपूर मनपा ३२ ३३१३६ ४७९
६१ गडचिरोली ११३ ३५०१८ ६८२
नागपूर एकूण २००८ ८७९६३८ १४३२४
इतर राज्ये /देश १४४ १११
एकूण ११३९४ ७७९४०३४ ६८ १४३००८

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *