Breaking News

Editor

धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपाची न्यायालयीन चौकशी करा अजित पवार यांनी मागणी करत भाजपवर केला पलटवार

मुंबई : प्रतिनिधी सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी सकाळी विधानसभेचे कामकाज सुरु होताच विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर कथित भ्रष्टाचाराचा आरोप केला. त्यामुळे यासंदर्भातील ऑडिओ क्लीप विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद सभापती, मुख्यमंत्री, विधानसभेतील विरोधी पक्षनेते यांनी ऐकावी आणि गरज पडल्यास त्यांची न्यायालयीन चौकशी करावी अशी मागणी दस्तुरखुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते …

Read More »

सरकारच्या फसवणूकीच्या गर्तेतून जनतेला बाहेर काढायला हवे हल्लाबोल मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे प्रतिपादन

मुंबई : प्रतिनिधी लोकांच्या भावनेला हात घालायचा आणि कोटयावधी रुपये खर्च करुन जनतेला फसवायचे अशा फसवणूकीच्या गर्तेत अडकलेल्या जनतेला वाचवायचे असेल तर सर्वांची सामुहिक शक्ती एकत्र येण्याची आवश्यकता आहे आणि तरच राज्यात आणि देशात परिवर्तन घडेल असे स्पष्ट प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईतील हल्लाबोलच्या जाहीर …

Read More »

संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे समोर सरकार हतबल भीमा कोरेगांवप्रकरणी विधान परिषदेत चर्चेची मागणीने गोंधळ : परिषद दिवसभरासाठी तहकूब

मुंबई : प्रतिनिधी संभाजी भिडे, मिलींद एकबोटे या दोन व्यक्तींपुढे भारतीय जनता पार्टीचे सरकार हतबल झाल्याची टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी करत भीमा कोरेगांव येथील दंगल ही सरकार पुरस्कृत दंगल असल्याचा  आरोप करत या दिवसभराचे कामकाज बाजूला सारून स्थगन प्रस्तावावर चर्चा घेण्याची मागणी केली. विधान परिषदेचे सकाळी …

Read More »

आणि भाजप आमदारांच्या आक्रमणाला आरोग्यमंत्र्यांकडून मोदींच्या नावाचे उत्तर क्षयरोगाच्या संशोधनासाठी जे.जे.रूग्णालयात केंद्र सुरु करण्याची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी मुंबईसह राज्यात क्षयरोगग्रस्तांची संख्या वाढत असून या रोगावरील उपचार सेवेवरून भाजप आमदार पराग अळवणी, अतुल भातखळकर यांनी चांगलेच घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र २०२५ पर्यंत भारताला क्षयरोगमुक्त करण्याची घोषणा दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्याचे सांगत आरोग्यमंत्री डॉ.दिपक सावंत यांनी भाजप आमदारांच्या विरोधाची धार बोथट करून टाकल्याचे दृष्य …

Read More »

४८ तास उलटून गेल्यानंतर आता मराठी अनुवादप्रकरणी चौकशीची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहाला आश्वासन देवूनही अंमलबजावणी नाहीच

मुंबई : प्रतिनिधी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी झालेल्या राज्यपाल सी. विद्यासागर यांच्या अभिभाषणाचा अनुवाद मराठीत वाचून न दाखविल्याने सभागृहाचा हक्कभंग झाला. याप्रकरणाची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेत सभागृहाची माफी मागत संध्याकाळपर्यंत संबधित व्यक्तीला घरी पाठविण्याची घोषणा केली. त्यास ४८ तास उलटून गेले तरी संबधित अधिकारी-कर्मचारी अद्याप घरी तर …

Read More »

लसीकरण निविदेत चालढकल करणाऱ्या मंत्र्याची चौकशी कोण करणार? विरोधक आक्रमक तर पदुम राज्यमंत्री खोतकर यांची त्रेधातिरपीट

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील शेतकऱ्यांची जनावरे असलेल्या बैल, गाय, म्हशींना लाळ-खुरकत रोगाची लागण होवून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. मागील वर्षभरापासून जनावरांना लस देण्यासाठी निविदेचा सातवेळा घोळ घालण्यात येत असल्याने घोळ घालणाऱ्या संबधित पदुम आयुक्त आणि मंत्र्याची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी करत राज्य सरकारला चांगलेच धारेवर …

Read More »

बोंडअळीच्या प्रश्नावर विरोधक आक्रमक विधानसभेचे कामकाज तीनवेळा तहकूब

मुंबई : प्रतिनिधी विदर्भ आणि मराठवाड्यात गारपीट अवकाळी पावसामुळे आणि बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मात्र शेतकऱ्यांचे गारपीटीमुळे बोंडअळीचा प्रादुर्भाव होवून नुकसान झाल्याचा मुद्दा सत्ताधारी भाजपचे आमदार डॉ.अनिल बोंडे यांनी उपस्थित करत संपूर्ण विषयाला कलाटणी देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चिडलेल्या विरोधकांनी बोंडअळीचा प्रश्न वेगळा असताना तो गारपीट …

Read More »

निवडणूकीपूर्वीच ‘मोहन जोशी पॅनल’ने मारली बाजी! राज्यभरातील २८ बिनविरोध विजयी उमेदवारांचा पाठिंबा

मुंबई : प्रतिनिधी मी आजवर नाट्य परिषदेची सेवाच केली असून ‘मोहन जोशी पॅनल’मधील सर्व उमेदवार हाच वसा जोपासत कार्य करणार असल्याची ग्वाही देत मोहन जोशी यांनी राज्यभरातील २८ बिनविरोध विजयी उमेदवारांचा पाठिंबा असल्याचे जाहिर करीत विरोधकांची हवाच काढून टाकली आहे. ‘मोहन जोशी पॅनल’च्या उमेदवार आणि त्यांच्या कार्याची माहिती देण्यासाठी आयोजित …

Read More »

चांदनी गर्लची जुदाई दुपारी अंत्यसंस्कार होणार

मुंबई : प्रतिनिधी कालपासून श्रीदेवींच्या मृत्यूबाबतचे गूढ नेमके काय? हा प्रश्न अनेकांना सतावत होता. शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आलेल्या मृत्यूच्या कारणामुळे श्रीदेवी यांचे पार्थिव मुंबईत आणण्यास जवळजवळ दोन दिवस विलंब झाला असला तरी आता सर्व अडचणी दूर झाला असल्याचं समजतं. अर्जुन कपूर स्वत: श्रीदेवी यांचे पार्थिव आणण्यासाठी दुबईत पोहोचला आहे. …

Read More »

टी सीरीज तर्फे प्रकाशीत व्हिडीओबद्दल काँग्रेसचे मुख्यमंत्र्यांना १० प्रश्न स्पष्टीकरण देण्याची काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची मागणी

मुंबई : प्रतिनिधी टी सीरीज तर्फे युट्युब व अन्य समाजमाध्यमांवर प्रकाशीत करण्यात आलेल्या व्यवसायिक व्हिडीओमध्ये मुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिका-यांना नाचताना, गाताना दाखवण्यात आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना १० प्रश्न विचारत या प्रश्नांचे स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी …

Read More »