Breaking News

सेलिब्रिटींबरोबर प्रकाश आमटे, गृहमंत्री, म्हणतात “ये दिन भी ढल जायेंगे” मराठी सेलिब्रिटींकडून हिंदी गाण्यातून राज्यातील जनतेला गाण्यातून दिलासा

समृध्दी पोरे लिखित आणि दिग्दर्शित “ये दिन भी ढल जायेंगे” गाण्यातून डॉ. प्रकाश आमटे-मंदाकिनी आमटे, गृहमंत्री अनिल देशमुख,  प्रसिध्द गायक सुदेश भोसले, वैशाली सामंत, स्वरूप भालवणकर, जानव्ही प्रभू अरोरा, किर्ती किल्लेदार यांनी खास राज्यातील जनतेला दिलासा दिला.

Check Also

सुशांत सिंगच्या आत्महत्या प्रकरणी सलमान, करण, एकतावर आरोप, पहा कोणी केला आरोप अभिनेत्री पायल रोहितगीचा आरोप

मुंबई: प्रतिनिधी सुशांत सिंग राजपूत आत्महत्येमुळे हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक अंतर्गत बाबी चव्हाट्यावर येत आहेत. याच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *