Breaking News

Tag Archives: CoronaAwareness

सेलिब्रिटींबरोबर प्रकाश आमटे, गृहमंत्री, म्हणतात “ये दिन भी ढल जायेंगे” मराठी सेलिब्रिटींकडून हिंदी गाण्यातून राज्यातील जनतेला गाण्यातून दिलासा

समृध्दी पोरे लिखित आणि दिग्दर्शित “ये दिन भी ढल जायेंगे” गाण्यातून डॉ. प्रकाश आमटे-मंदाकिनी आमटे, गृहमंत्री अनिल देशमुख,  प्रसिध्द गायक सुदेश भोसले, वैशाली सामंत, स्वरूप भालवणकर, जानव्ही प्रभू अरोरा, किर्ती किल्लेदार यांनी खास राज्यातील जनतेला दिलासा दिला. Share on: WhatsApp

Read More »

कोरोनाबद्दल दिग्रसच्या महिलांकडून अशीही जनजागृती पाळण्याच्या सुरात आवाहन

राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणावर पावले उचलण्यात येत आहेत. तसेच त्याविषयीची मार्गदर्शक तत्वेही जाहीर करत संचारबंदी-लॉकडाऊनही जाहीर केले. यापार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यातील दिग्रस येथे गावातील महिलांनी पुढाकार घेत राज्य आणि केंद्र सरकारकडून करण्यात आलेले आवाहन व घ्यावयाची काळजी यावर पाळणा रचत त्यातून नागरिकांमध्ये जागृती आणण्याचा प्रयत्न करत …

Read More »