Breaking News

Tag Archives: ncp supremo sharad pawar

शरद पवारांनी ऐकवलेली ‘पाथरवट’ कविता वाचली का? वाचण्यासाठी क्लिक करा विद्रोही कविता म्हणून त्याकाळी गाजलेली जवाहर राठोड यांची कविता खास वाचकांसाठी

मागील काही महिन्यांपासून महाराष्ट्रासह देशभरात धर्माच्या नावावरील राजकारणात मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रसिध्द कवी जवाहर राठोड यांची ‘पाथरवट’ ही कविता वाचून दाखवित धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना अप्रत्यक्ष चपराक लगावली. त्यातच हा कवितेवरून भाजपाकडून शरद पवारांचा तो व्हिडिओ शेअर करत …

Read More »

पवारसाहेब, ऊस गाळपाचे नियोजन करा, मग कविता वाचनाचे कार्यक्रम खुशाल करा भाजपा किसान मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. अनिल बोंडे यांचा घणाघात

सलग दहा वर्षे देशाचे कृषीमंत्रीपद आणि अनेक वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवूनही ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शेतकरी कल्याणाच्या केवळ गप्पा मारल्या. त्यांनी त्यावेळीच शेतकऱ्यातला देव शोधला असता तर शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली नसती, अशी घणाघाती टीका भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस व राज्याचे माजी कृषीमंत्री डॉ. अनिल …

Read More »

महागाई, बेरोजगारीची किंमत लोकं केंद्र सरकारकडून योग्य वेळी वसूल करतील संभाजीराजेबाबत कॉंग्रेस आणि शिवसेनेशी बोलावे लागेल ;शक्यतो एकत्रित निर्णय घेऊ...

राजद्रोह कायद्याचा पुनर्विचार करण्याची भूमिका केंद्रसरकारने घेतली असेल तर त्या भूमिकेचे स्वागत आहे. राजद्रोहाच्या कायद्याबाबत केंद्रसरकार फेरविचार करत असेल तर ते योग्य आहे असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांनी कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले. आज कोल्हापूरमध्ये विविध विषयांवर शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्यात …

Read More »

कोरेगांव भीमा हिंसाचार प्रकरणी शरद पवारांनी दिली प्रदीर्घ साक्ष म्हणाले… भाषण करावे पण प्रक्षोभक नसावे

चार वर्षापूर्वी पुणे जिल्ह्यातील कोरेगांव भीमा येथे अभिवादन करण्यासाठी गेलेल्या दलित बांधवांवर स्थानिक उच्च जातीतील व्यक्तींना हल्ला करत दंगल घडवून आणली. या प्रकरणी एनआयएकडून स्वतंत्र तपास सुरु असला तरी राज्य सरकारकडूनही याचा स्वतंत्र तपास करण्यात येत आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची आज आयोगाने साक्ष नोंदविली. ही साक्ष …

Read More »

हे करणार ते करणार… हनुमानाच्या नावाने करणार…मग भुकेचा प्रश्न सुटणार का? शाहू - फुले - आंबेडकरांचा विचार हाच ख-या अर्थाने आपल्याला दृष्टी आणि शक्ती देणारा आहे - शरद पवार

हे करणार ते करणार… हनुमानाच्या नावाने करणार… आणखी कुणाच्या नावाने करणार…या सगळ्या चर्चा… मागण्या याने बेकारीचा प्रश्न… भुकेचा प्रश्न सुटणार आहे का?…आज काही दिवस आपण बघतोय जात – धर्म यांच्या नावाने पुन्हा एकदा देशाला मागे नेण्याचा प्रयत्न सुरू केला जातोय अशी टीका मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे नाव न घेता राष्ट्रवादी …

Read More »

शरद पवारांच्या टीकेला पंतप्रधान मोदींचे वाराणसीच्या प्रचारसभेतून उत्तर युक्रेनच्या संकट काळातही विरोधकांकडून राजकारण

युक्रेनच्या विरोधात रशियाने सुरु केलेल्या लष्करी कारवाईमुळे हजारो भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकल्याची माहिती बाहेर आल्यानंतर या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात केंद्र सरकारला अपयश येताना दिसत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या पुणे येथील मेट्रोच्या उद्घाटनासाठी येत असल्याच्या यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी उद्घाटन सोहळ्यांबरोबर युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी …

Read More »

राज्यपालांवरील शरद पवारांच्या टीकेला फडणवीसांनी दिले “हे” उत्तर राज्यपाल हटाव मोहिमच दिसतेय

राज्यात महाविकास आघाडी सरकार विरूध्द राज्यपाल भगतसिंग कोश्यारी असा संघर्ष सातत्याने बघायला मिळत आहे. मात्र हा संघर्ष दिवसेंदिवस कमी होण्याऐवजी या ना त्या कारणाने या भरच पडत असल्याचे दिसून येत आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्यासंदर्भात केलेले वादग्रस्त वक्तव्य आणि राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय …

Read More »

महाविकास आघाडीच्या कारभारावरून राजू शेट्टींचा इशारा, शरद पवारांना लिहीले पत्र तर हा डोलारा कोसळेल

मराठी ई-बातम्या टीम राज्यातील महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आघाडी सरकारच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत तर हा डोलारा कोसळेल असा इशारा दिला असून सरकारच्या कारभाराबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाविकास आघाडीचे प्रमुख शरद पवार यांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली. ऑक्टोबर २०१९ च्या …

Read More »

आणि अजित पवारांच्या “त्या” वक्तव्याने राष्ट्रवादीच्या नेतृत्वाचा मुद्दा निकाली ? फडणवीसांवरील टीकेला उत्तर देताना अजित पवारांची स्पष्टोक्ती

मराठी ई-बातम्या टीम मागील अनेक महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा उत्तराधिकारी कोण याबाबतच्या चर्चा सातत्याने राजकिय वर्तुळात सुरु असताना याविषयीचा उलघडा दस्तुरखुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शरद पवारांचे पुतणे अजित पवार यांनीच केला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिल्ली आणि महाराष्ट्रातील नेतृत्वाची सरळसरळ विभागणी झाल्याचे स्पष्ट झाले. भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र …

Read More »