Breaking News

Tag Archives: covid19 in maharashtra

राज्यात ४१ हजार आढळले तर ४० हजार बरे होवून घरी : जाणून घ्या जिल्ह्यात किती रूग्ण होम क्वारंटाईनची संख्या २२ लाखाच्या जवळपास

मराठी ई-बातम्या टीम कोरोनाबाधित रूग्णांची संख्या चांगलीच स्थिरावत असून बरे होवून घरी जाणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होताना दिसून येत आहे. मात्र होम क्वारंटाईनमधी रूग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने तो एक चिंतेचा विषय ठरू पहात आहे. मुंबईत आज ७ हजार ८९५ इतके रूग्ण आढळून आले असून ठाण्यातील शहर व जिल्हा, मीरा …

Read More »

कोरोनाबाधितांच्या रूग्णसंख्येत घट, मात्र होम क्वारंटाईन २२ लाखावर तर ३९ हजार बरे ४२ हजार ४६२ हजार रूग्णांची नोंद तर १२५ ओमायक्रॉनबाधित

मराठी ई-बातम्या टीम राज्यात दैंनदिन आढळून येणाऱ्या रूग्णांच्या संख्येत कालच्या तुलनेत आज २ हजाराची घट आलेली आहे. तर राज्यात तब्बल २२ लाखाहून अधिक रूग्ण होम क्वारंटाईमध्ये असल्याने कोरोनाचा प्रसार अधिक वेगाने होत असून गृह विलगीकरणात राहणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. काल हीच संख्या १९ लाखावर होती त्यात आता …

Read More »

मुंबई, ठाणे आणि पुण्यात जवळपास एकसारखे कोरोनाबाधित तर ओमायक्रॉनमध्ये वाढ ३३ हजार ३५६ बरे होवून घरी गेले तर १९ लाख होम क्वारंटाईन

मराठी ई-बातम्या टीम राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत कालच्या तुलनेत ३ हजाराची घट आलेली आहे. तसेच मुंबईतील संख्येतही चांगलीच घट आली असून आज मुंबईत ११ हजार ३१७ इतके, तर ठाणे शहर व जिल्ह्यासह नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी-निझामपूर, मीरा भाईंदर, पालघर, वसई विरार, रायगड, पनवेल आदी ठिकाणी मिळून जवळपास १० हजार …

Read More »

राज्यात ४६ हजारापार बाधितांची संख्या: मुंबई आणि ठाण्यात ३० हजार २८ हजार बरे होवून घरी गेले तर १५ लाख २९ हजार गृह विलगीकरणात

मराठी ई-बातम्या टीम मागील दोन दिवस राज्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत घट आल्यानंतर आज एकदम संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसून येत आहे. कालपर्यंतर मुंबई आढळून येणारी १३ हजाराच्या संख्येत आज एकदम ३ हजाराची वाढ होवून १६ हजार ४२० इतके बाधित आढळून आले आहेत. तर ठाणे जिल्ह्यातील ११ महानगरपालिकांमध्ये १३ हजार …

Read More »

९ दिवसानंतर कोरोना बाधितांची संख्येत घट: पण मुंबईसह उपनगरात संख्या चढीच मुंबईसह उपनगरात २३ हजार तर ओमायक्रॉन ३१

मराठी ई-बातम्या टीम जवळपास डिसेंबर महिन्याच्या अखेरीस वाढीला लागलेली कोरोना आणि ओमायक्रॉन बाधितांची संख्या वाढ काल स्थिरावल्यानंतर आज त्यात घट झाल्याचे दिसून येत आहे. मात्र तरीही मुंबईसह उपनगरात जवळपास २३ हजार संख्या आढळून आलेली आहे. तर राज्यात ३३ हजार ४७० रूग्ण आढळून आले आहेत. मुंबईत आज १३ हजार ६४८ आणि …

Read More »

मुंबईसह उपनगरात संख्या स्थिरावली: मात्र ओमायक्रॉन बाधितांच्या संख्येत मोठी वाढ १५ हजार रूग्ण बरे होवून घरी गेले

मराठी ई-बातम्या टीम काल मुंबईसह उपनगरात ३३ हजार रूग्ण आढळून आले होते. त्याच तुलनेत आज मुंबईत जवळपास एक हजाराने रूग्णसंख्या कमी आढळून आली आहे. मात्र उपनगरातील ठाणे शहर-जिल्हा, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी-निझामपूर, मीरा भाईंदर, पालघर, वसई विरार, रायगड, पनवेल मध्ये संख्येत थोडीशी वाढ झाल्याचे दिसत असले तरी मुंबईसह उपनगरात …

Read More »