Breaking News

मुंबईसह उपनगरात संख्या स्थिरावली: मात्र ओमायक्रॉन बाधितांच्या संख्येत मोठी वाढ १५ हजार रूग्ण बरे होवून घरी गेले

मराठी ई-बातम्या टीम

काल मुंबईसह उपनगरात ३३ हजार रूग्ण आढळून आले होते. त्याच तुलनेत आज मुंबईत जवळपास एक हजाराने रूग्णसंख्या कमी आढळून आली आहे. मात्र उपनगरातील ठाणे शहर-जिल्हा, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी-निझामपूर, मीरा भाईंदर, पालघर, वसई विरार, रायगड, पनवेल मध्ये संख्येत थोडीशी वाढ झाल्याचे दिसत असले तरी मुंबईसह उपनगरात ३३ हजार २९९ इतके बाधित आढळून आले आहेत. मात्र राज्यात चांगलीच वाढ होताना दिसत असून मुंबईसह राज्यात ४१ हजार रूग्ण होते. तर आज त्यात जवळपास ३ हजाराची वाढ झाली असून ४४ हजार ३८८ रूग्ण आढळून आले.

तर दिलासादायक म्हणजे आज १५,३५१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.९८% एवढे झाले आहे. तर राज्यात आज १२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०४% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,०५,४५,१०५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी  ६९,२०,०४४ (९.८  टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १०,७६,९९६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २६१४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

ओमायक्रॉन सर्वेक्षण विषयक माहिती

काल ओमायक्रॉनबाधितांची संख्या १३४ इतके रूग्ण आढळून आले होते. मात्र आज राज्यात २०७ ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. यापैकी १५५ रुग्ण बी जे वैद्यकीय महाविद्यालय यांनी आणि ५२ रुग्ण राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने रिपोर्ट केले आहेत. यातील सर्वाधिक रूग्ण सांगलीत- ५७, मुंबई -४०, पुणे मनपा – २२, नागपूर-२१, पिंपरी चिंचवड –१५, ठाणे मनपा-१२, कोल्हापूर- ८, अमरावती- ६, उस्मानाबाद-५, बुलढाणा आणि अकोला- प्रत्येकी ४, गोंदिया- ३, नंदुरबार, सातारा आणि गडचिरोली- प्रत्येकी २, औरंगाबाद, जालना, लातूर आणि मीरा भाईंदर-  प्रत्येकी १ इतके रूग्ण आढळून आले आहेत.

राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

अ.क्र जिल्हा/महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका १९४७४ ९१२५२२ १६४०६
ठाणे १००१ १०६३०८ २२३४
ठाणे मनपा २८०५ १६२४९९ २१२४
नवी मुंबई मनपा २७५९ १३७२७८ २०१४
कल्याण डोंबवली मनपा १७३६ १६१२९२ २८७३
उल्हासनगर मनपा २६७ २३४०२ ६६३
भिवंडी निजामपूर मनपा १२८ ११८६७ ४८९
मीरा भाईंदर मनपा १२७८ ६७४८० १२०६
पालघर ३४२ ५८१२१ १२३४
१० वसईविरार मनपा १३४८ ८९३६९ २०९३
११ रायगड ७४६ १२२२५७ ३३९२
१२ पनवेल मनपा १४१५ ८५६३२ १४३७
ठाणे मंडळ एकूण ३३२९९ १९३८०२७ ३६१६५
१३ नाशिक २२३ १६५६९९ ३७६१
१४ नाशिक मनपा ७९९ २४२३३४ ४६६२
१५ मालेगाव मनपा १०१९३ ३३६
१६ अहमदनगर १८२ २७५४६३ ५५३०
१७ अहमदनगर मनपा ७७ ६९३५१ १६३६
१८ धुळे २४ २६२९७ ३६२
१९ धुळे मनपा ५२ २००५३ २९४
२० जळगाव ७९ १०७२८१ २०५९
२१ जळगाव मनपा ३७ ३३०१५ ६५७
२२ नंदूरबार २० ४०११० ९४८
नाशिक मंडळ एकूण १४९७ ९८९७९६ २०२४५
२३ पुणे ८८६ ३७३७०४ ७०४८
२४ पुणे मनपा ४०६५ ५४२६१५ ९२७९
२५ पिंपरी चिंचवड मनपा १५३२ २७७०६० ३५२८
२६ सोलापूर ६८ १७९०३१ ४१४२
२७ सोलापूर मनपा ५८ ३२९५० १४७५
२८ सातारा ३२४ २५३१२७ ६४९९
पुणे मंडळ एकूण ६९३३ १६५८४८७ ३१९७१
२९ कोल्हापूर ८३ १५५६९७ ४५४४
३० कोल्हापूर मनपा १३६ ५२१२६ १३०६
३१ सांगली ९३ १६४७६३ ४२८१
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ७९ ४६२३६ १३५३
३३ सिंधुदुर्ग ५६ ५३४१३ १४४९
३४ रत्नागिरी १२८ ७९८३० २४९८
कोल्हापूर मंडळ एकूण ५७५ ५५२०६५ १५४३१
३५ औरंगाबाद ६३ ६२८०६ १९३५
३६ औरंगाबाद मनपा १८१ ९४२४२ २३२९
३७ जालना १३ ६०९७० १२१५
३८ हिंगोली १८ १८५३६ ५०८
३९ परभणी १४ ३४२९३ ७९३
४० परभणी मनपा ३२ १८३७९ ४४३
औरंगाबाद मंडळ एकूण ३२१ २८९२२६ ७२२३
४१ लातूर ५४ ६८८०५ १८०३
४२ लातूर मनपा ५० २४०८२ ६४५
४३ उस्मानाबाद ७० ६८४६४ १९९०
४४ बीड ३८ १०४३२३ २८४३
४५ नांदेड ६५ ४६७१९ १६२६
४६ नांदेड मनपा ७८ ४४२१५ १०३४
लातूर मंडळ एकूण ३५५ ३५६६०८ ९९४१
४७ अकोला २५ २५६४० ६५५
४८ अकोला मनपा ७३ ३३५७७ ७७३
४९ अमरावती १० ५२५६२ ९८९
५० अमरावती मनपा ५७ ४४०२९ ६०९
५१ यवतमाळ २४ ७६२२५ १८००
५२ बुलढाणा ३७ ८५७५१ ८१२
५३ वाशिम २३ ४१७५७ ६३७
अकोला मंडळ एकूण २४९ ३५९५४१ ६२७५
५४ नागपूर ७८ १३००३१ ३०७५
५५ नागपूर मनपा ७५७ ३६७५५९ ६०५४
५६ वर्धा ६२ ५७५७२ १२१८
५७ भंडारा ६५ ६०१९३ ११२४
५८ गोंदिया ७१ ४०७७५ ५७१
५९ चंद्रपूर ४६ ५९५५२ १०८८
६० चंद्रपूर मनपा ५४ २९८३४ ४७८
६१ गडचिरोली २६ ३०६३४ ६६९
नागपूर एकूण ११५९ ७७६१५० १४२७७
इतर राज्ये /देश १४४ १११
एकूण ४४३८८ ६९२००४४ १२ १४१६३९

Check Also

मुंबईसह राज्यात कोरोना आणि ओमायक्रॉनचा चढता आलेख ८ हजाराच्या जवळ मुंबईत तर ओमायक्रॉन ६८

मराठी ईृ-बातम्या टीम मागील जवळपास आठवडाभरापासून मुंबईसह राज्यातील कोरोनाबाधित आणि ओमायक्रॉन बाधितांची संख्येत चढता आलेख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *