Breaking News

राज्यात ४६ हजारापार बाधितांची संख्या: मुंबई आणि ठाण्यात ३० हजार २८ हजार बरे होवून घरी गेले तर १५ लाख २९ हजार गृह विलगीकरणात

मराठी ई-बातम्या टीम

मागील दोन दिवस राज्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत घट आल्यानंतर आज एकदम संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसून येत आहे. कालपर्यंतर मुंबई आढळून येणारी १३ हजाराच्या संख्येत आज एकदम ३ हजाराची वाढ होवून १६ हजार ४२० इतके बाधित आढळून आले आहेत. तर ठाणे जिल्ह्यातील ११ महानगरपालिकांमध्ये १३ हजार ६८० इतके रूग्ण आढळून आले असून मुंबईसह ठाण्यात एकूण ३० हजार १०७ इतके रूग्ण तर मुंबईसह राज्यात ४६ हजार ७२३ नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

तर दुसऱ्याबाजूला जितके रूग्ण आढळून आले आहेत. त्या तुलनेत जवळपास ५० टक्के रूग्ण अर्थात आज २८,०४१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.५२% एवढे झाले आहे. तसेच राज्यात ३२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.०१% एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,११,४२,५६९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी  ७०,३४,६६१ (९.८९  टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १५ लाख २९ हजार ४५२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ६९५१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

ओमायक्रॉन सर्वेक्षण विषयक माहिती

आज राज्यात ८६ ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. यापैकी २५ राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्र, ३० राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने आणि ३१ रुग्ण बी जे वैद्यकीय महाविद्यालय यांनी रिपोर्ट केले आहेत. आज ओमायक्रॉनचे सर्वाधिक रूग्ण पुणे मनपा – ५३, मुंबई- २१, पिंपरी चिंचवड – ०६, सातारा – ०३, नाशिक – ०२, पुणे ग्रामीण – ०१ आदी रूग्ण आढळून आले आहेत.

राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

अ.क्र जिल्हा/महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका १६४२० ९५४२३७ १६४२०
ठाणे १०९० १०८९७४ २२३७
ठाणे मनपा २६०१ १६९७२२ २१२४
नवी मुंबई मनपा २३१४ १४३५९१ २०१४
कल्याण डोंबवली मनपा १८२२ १६५४१३ २८७८
उल्हासनगर मनपा २५७ २४२०९ ६६३
भिवंडी निजामपूर मनपा १३१ १२२०६ ४८९
मीरा भाईंदर मनपा ११०५ ७०३२२ १२०८
पालघर ४६० ५८९९१ १२३४
१० वसईविरार मनपा ११०१ ९२०४६ २१०३
११ रायगड १०२१ १२४४५३ ३३९३
१२ पनवेल मनपा १७८५ ८९९४६ १४४०
ठाणे मंडळ एकूण ३०१०७ २०१४११० २२ ३६२०३
१३ नाशिक २८३ १६६७०४ ३७६२
१४ नाशिक मनपा ११७४ २४५१८३ ४६६५
१५ मालेगाव मनपा २९ १०२५९ ३३६
१६ अहमदनगर २६६ २७६१३६ ५५३१
१७ अहमदनगर मनपा १६६ ६९७३७ १६३६
१८ धुळे ६२ २६३८३ ३६३
१९ धुळे मनपा ४२ २०१४८ २९४
२० जळगाव ८७ १०७५२२ २०५९
२१ जळगाव मनपा ४६ ३३१३१ ६५७
२२ नंदूरबार ७५ ४०२७३ ९४८
नाशिक मंडळ एकूण २२३० ९९५४७६ २०२५१
२३ पुणे १४११ ३७६८८९ ७०५२
२४ पुणे मनपा ४९०३ ५५४१४७ ९२८४
२५ पिंपरी चिंचवड मनपा १९४७ २८१९२१ ३५२८
२६ सोलापूर १४६ १७९३७१ ४१४२
२७ सोलापूर मनपा १६१ ३३२८६ १४७५
२८ सातारा ७०९ २५४५५७ ६५०२
पुणे मंडळ एकूण ९२७७ १६८०१७१ ३१९८३
२९ कोल्हापूर १३३ १५५९७४ ४५४६
३० कोल्हापूर मनपा १८२ ५२५७६ १३०६
३१ सांगली १८२ १६५११८ ४२८२
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १५२ ४६६२२ १३५३
३३ सिंधुदुर्ग १४६ ५३७६४ १४५०
३४ रत्नागिरी २६१ ८०३५५ २४९८
कोल्हापूर मंडळ एकूण १०५६ ५५४४०९ १५४३५
३५ औरंगाबाद ६५ ६२९९६ १९३५
३६ औरंगाबाद मनपा २७६ ९५०३७ २३२९
३७ जालना १०३ ६११८७ १२१५
३८ हिंगोली १२ १८५८९ ५०८
३९ परभणी २६ ३४३८० ७९३
४० परभणी मनपा २९ १८४७३ ४४३
औरंगाबाद मंडळ एकूण ५११ २९०६६२ ७२२३
४१ लातूर २६१ ६९२७३ १८०३
४२ लातूर मनपा १५८ २४३९४ ६४५
४३ उस्मानाबाद ९८ ६८६६२ १९९२
४४ बीड ४१ १०४४२८ २८४३
४५ नांदेड १३५ ४६९७३ १६२६
४६ नांदेड मनपा ३१३ ४४७२९ १०३४
लातूर मंडळ एकूण १००६ ३५८४५९ ९९४३
४७ अकोला ३९ २५७४० ६५५
४८ अकोला मनपा १५९ ३३९३६ ७७३
४९ अमरावती २१ ५२६२० ९८९
५० अमरावती मनपा ६५ ४४१९२ ६०९
५१ यवतमाळ १०३ ७६४५८ १८००
५२ बुलढाणा ७१ ८५८८५ ८१२
५३ वाशिम ३४ ४१८२७ ६३७
अकोला मंडळ एकूण ४९२ ३६०६५८ ६२७५
५४ नागपूर २२६ १३०४७० ३०७५
५५ नागपूर मनपा १२०७ ३७०३३५ ६०५४
५६ वर्धा ११३ ५७७९४ १२१८
५७ भंडारा ५९ ६०३४० ११२४
५८ गोंदिया १७३ ४१०५९ ५७१
५९ चंद्रपूर ८५ ५९७४७ १०८८
६० चंद्रपूर मनपा १०७ ३००२५ ४७८
६१ गडचिरोली ७४ ३०८०२ ६६९
नागपूर एकूण २०४४ ७८०५७२ १४२७७
इतर राज्ये /देश १४४ १११
एकूण ४६७२३ ७०३४६६१ ३२ १४१७०१

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *