Breaking News

Tag Archives: covid-19

कोरोना: राज्यात घरी जाणारे १९ लाखापार तर एकूण बाधित झाले २० लाख २ हजार ८८६ नवे बाधित, ३ हजार ९८० बरे झाले तर ५२ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी राज्यात आज एकूण बाधितांची संख्या २० लाखावर पोहोचली तर बरे होवून घरी जाणाऱ्यांची संख्या १९ लाख ३ हजार ४०८ वर पोहोचली आहे. एकूण बाधितांची संख्या छाती दडपून टाकणारी असली तरी प्रत्यक्षात अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ही ४५ हजार ६२२ इतकी आहे. मागील २४ तासात ३ हजार ९८० इतके …

Read More »

कोरोना: बरे होणाऱ्यांच्या प्रमाणात १ टक्क्याने वाढ तर रूग्ण पुन्हा ५० हजाराच्या आत ३ हजार १५ नवे बाधित, ४ हजार ५८९ बरे झाले तर ५९ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील बाधित रूग्ण बरे होण्याच्या प्रमाणात आज १ टक्क्याने वाढ झाली आहे. कालपर्यत हे प्रमाण ९४ टक्क्यावर होते. आता हे प्रमाण ९५.०७ टक्के इतके झाल्याने बरे होणाऱ्यांच्या संख्येत १ टक्क्याने वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आज दिवसभरात ४,५८९  रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने राज्यातील आजपर्यंत एकूण १८,९९,४२८ …

Read More »

कोरोना: ८ महिन्यानंतर पहिल्यांदाच आढळले आतपर्यंतचे सर्वात कमी बाधित १ हजार ९२४ नवे बाधित, ३ हजार ८५४ बरे झाले तर ३५ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी साधारणत: आठ महिन्यापूर्वी राज्यातील दैंनदिन कोरोना बाधितांची संख्या २ हजाराच्या आत आढळून येत असे. मात्र त्यांनंतर त्यानंतर या ८ महिन्यात सातत्याने संख्या वाढताना दिसत होती. परंतु पहिल्यादांच २ हजाराच्या आत अर्थात १९२४ इतके दैंनदिन रूग्ण आज आढळून आले. तर मागील २४ तासात आज ३,८५४  रुग्ण बरे होऊन घरी, …

Read More »

कोरोना : जाणून घ्या प्रत्येक जिल्ह्यातील बाधित, बरे आणि मृतकांची संख्या ३ हजार ८१ नवे बाधित, २ हजार ३४२ बरे झाले तर ५० मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी मागील २४ तासात राज्यात २,३४२  रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण १८,८६,४६९ करोना बाधित बरे होऊन घरी गेले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.७६% एवढे झाले आहे. आज राज्यात ३,०८१  नवीन रुग्णांचे निदान झाले तर राज्यात आज ५० करोना बाधित रुग्णांच्या …

Read More »

कोरोना: मुंबईतील कोरोनाबाधित ३ लाखापार मात्र अॅक्टीव्ह रूग्णांमध्ये घट २ हजार ९१० नवे बाधित, ३ हजार ३९ बरे झाले तर ५२ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्याची राजधानी असलेल्या मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आज ३ लाखापार अर्थात ३ लाख २ हजार २२६ वर पोहोचली आहे. तर २ लाख ८३ हजार १३५ बरे झाले असून कोरोनामुळे आतापर्यत मृत्यू ११ हजार २३७ झाले असून अॅक्टीव्ह रूग्ण ६ हजार ९६६ आहेत. आज ३,०३९  रुग्ण बरे होऊन घरी, …

Read More »

लस वाटपातही केंद्राकडून महाराष्ट्रावर अन्यायच लस साठा कमी आल्याची आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी केंद्राकडून महाराष्ट्राला सापत्न देण्याचे काही थांबत नसून लस वाटपातही केंद्र सरकारकडून अन्याय झाला आहे. राज्यातल्या फ्रंटलाईन कोरोना वॉरियर्सना द्यावयाच्या लसीच्या निम्मा वाटाच केंद्राने पाठविला आहे. त्यामुळे राज्यातल्या फक्त ५ लाख वॉरियर्सना लस देणे शक्य होणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. महाराष्ट्राला १७.५० लाख करोना …

Read More »

कोरोना : अॅक्टीव्ह रूग्णसंख्या आजही पुणे जिल्ह्यातच जास्त २ हजार ९३६ नवे बाधित, ३ हजार २८२ बरे झाले तर ५० मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील सर्वाधित कोरोनाबाधितांची संख्या पुणे जिल्ह्याने नोंदविल्यानंतर आताही अॅक्टीव्ह रूग्णांच्या संख्येत सर्वात पुढे आहे. आतापर्यथ पुणे जिल्ह्यात ३ लाख ७९ हजार ३८० इतके एकूण बाधित आढळून आले तर ३ लाख ५६ हजार ५३६ बरे झाले आहेत. तर ७ हजार ८२९ जणांचा मृत्यू झाले आहेत. त्यामुळे आजस्थितीला अॅक्टीव्ह …

Read More »

कोरोना : मुंबईतील एकूण बाधितांची संख्या ३ लाखाच्या उंबरठ्यावर २ हजार ४३८ नवे बाधित, ४ हजार २८६ बरे झाले तर ४० मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्याची राजधानी असलेल्या मुंबईतील कोरोना एकूण बाधितांची संख्या आता ३ लाखाच्या उंबरठ्यावर येवून ठेपली आहे. आतापर्यंत एकट्या पुणे जिल्ह्यात ३ लाखाहून  अधिक बाधित रूग्ण होते. आता मुंबईतील एकूण रूग्णसंख्या ३ लाखाच्या उंबरठ्यावर असून आजस्थितीला २ लाख ९९ हजार ३२६ इतकी एकूण बाधितांची संख्या झाली आहे. तर मागील २४ …

Read More »

राज्यात या तारखेपासून होणार कोरोना लसीकरणाला सुरुवात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे निर्देश

मुंबईः प्रतिनिधी 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाची मोठी मोहीम सुरू होत असून महाराष्ट्रात ही मोहीम यशस्वीरीत्या राबवावी व सर्व संबंधीत यंत्रणांनी एकमेकांशी समन्वयाने केंद्राच्या निर्देशाप्रमाणे लसीकरण करावे अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिल्या. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना लसीकरण कार्यक्रमासंदर्भात माहिती दिली, त्यानंतर आरोग्य विभाग, टास्क फोर्सच्या …

Read More »

कोरोना : चार दिवसांपूर्वी ५० च्याखाली गेलेली बाधित संख्या पुन्हा ५५ हजाराकडे ३ हजार ५५८ नवे बाधित, २ हजार ३०२ बरे झाले तर ३४ जणांचा मृत्यू

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील कोरोना बाधितांची संख्या चारच दिवसांपूर्वी ५० हजाराहून खाली ४८ हजारापर्यंत घटली होती. मात्र आता त्यात पुन्हा वाढ झाली असून अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ५५ हजाराच्या जवळ पोहोचली आहे. आज ३ हजार ५५८ इतके नवे बाधित आढळून आल्याने अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ५४ हजार १४५ इतकी झाली आहे. तर …

Read More »