Breaking News

कोरोना : अॅक्टीव्ह रूग्णसंख्या आजही पुणे जिल्ह्यातच जास्त २ हजार ९३६ नवे बाधित, ३ हजार २८२ बरे झाले तर ५० मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील सर्वाधित कोरोनाबाधितांची संख्या पुणे जिल्ह्याने नोंदविल्यानंतर आताही अॅक्टीव्ह रूग्णांच्या संख्येत सर्वात पुढे आहे. आतापर्यथ पुणे जिल्ह्यात ३ लाख ७९ हजार ३८० इतके एकूण बाधित आढळून आले तर ३ लाख ५६ हजार ५३६ बरे झाले आहेत. तर ७ हजार ८२९ जणांचा मृत्यू झाले आहेत. त्यामुळे आजस्थितीला अॅक्टीव्ह रूग्ण १४ हजार ९७८ इतके आहेत. त्यानंतर ठाणे आणि मुंबईत रूग्ण असल्याचे दिसून आले आहे. ठाणे जिल्ह्यात ९ हजार ८१९ तर मुंबईत ७ हजार ३९५ इतके अॅक्टीव्ह रूग्ण आहेत.

राज्यात आज ३,२८२  रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १८,७१,२७० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.% एवढे झाले आहे. तर राज्यात २,९३६  नवीन रुग्णांचे निदान झाले असून मागील २४ तासात ५० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाल्याने  राज्यातील मृत्यूदर २.५४% एवढा असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,३५,००,७३४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९,७४,४८८ (१४.६३ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तर एकूण ५१,८९२ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. सध्या राज्यात २,२७,८७६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,३८८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ४७३ २९९७९९ ११२००
ठाणे ५९ ४०४०७ ९६१
ठाणे मनपा १०३ ५७८१७ १२५०
नवी मुंबई मनपा ७० ५५८८६ ११००
कल्याण डोंबवली मनपा १०१ ६२६७४ ९९२
उल्हासनगर मनपा ११ ११५२८ ३४६
भिवंडी निजामपूर मनपा ६८१२ ३४६
मीरा भाईंदर मनपा २४ २७४२३ ६५२
पालघर १६ १६६५१ ३२०
१० वसईविरार मनपा ३०७४८ ५९६
११ रायगड २३ ३७१९१ ९३१
१२ पनवेल मनपा २८ ३०२८४ ५८०
ठाणे मंडळ एकूण ९२२ ६७७२२० १४ १९२७४
१३ नाशिक ९९ ३५८९१ ७६०
१४ नाशिक मनपा १८५ ७७५७० १०२७
१५ मालेगाव मनपा ४६६० १६३
१६ अहमदनगर ४९ ४४७९० ६७३
१७ अहमदनगर मनपा १० २५३८३ ३९०
१८ धुळे ८५७१ १८९
१९ धुळे मनपा ११ ७२३३ १५५
२० जळगाव ५५ ४४०५५ ११५३
२१ जळगाव मनपा ४६ १२७०३ ३१२
२२ नंदूरबार ६७ ८८९० १७८
नाशिक मंडळ एकूण ५३३ २६९७४६ ५०००
२३ पुणे १५६ ८९८६८ २०९९
२४ पुणे मनपा २३८ १९४४४३ ४४३९
२५ पिंपरी चिंचवड मनपा १०२ ९५०६९ १२९१
२६ सोलापूर ३२ ४२२३७ ११९१
२७ सोलापूर मनपा २६ १२३९० ५९३
२८ सातारा ३४ ५५२८५ १७९३
पुणे मंडळ एकूण ५८८ ४८९२९२ ११४०६
२९ कोल्हापूर ३४४९३ १२५३
३० कोल्हापूर मनपा १४३९७ ४१०
३१ सांगली २० ३२६७२ ११५१
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १७८०४ ६२०
३३ सिंधुदुर्ग १४ ६१६७ १६६
३४ रत्नागिरी १० ११२७५ ३८०
कोल्हापूर मंडळ एकूण ६३ ११६८०८ ३९८०
३५ औरंगाबाद १५३४० ३१६
३६ औरंगाबाद मनपा १७ ३३२४८ ९०८
३७ जालना १० १३०३३ ३५१
३८ हिंगोली ४२८१ ९६
३९ परभणी ४३९० १५९
४० परभणी मनपा ३३३४ १२९
औरंगाबाद मंडळ एकूण ४२ ७३६२६ १९५९
४१ लातूर २४ २०९६७ ४६६
४२ लातूर मनपा २१ २७०५ २२१
४३ उस्मानाबाद १७ १७१४८ ५४६
४४ बीड १८ १७४७९ ५३३
४५ नांदेड ८६७७ ३७५
४६ नांदेड मनपा १८ १३०७१ २९४
लातूर मंडळ एकूण १०३ ८००४७ २४३५
४७ अकोला ४२९० १३४
४८ अकोला मनपा ११ ६७९५ २२३
४९ अमरावती ४१ ७५८१ १७०
५० अमरावती मनपा ३२ १३२०९ २१४
५१ यवतमाळ ५६ १४४६७ ४११
५२ बुलढाणा ७४ १४१५२ २३०
५३ वाशिम १९ ६९७२ १५२
अकोला मंडळ एकूण २३५ ६७४६६ १५३४
५४ नागपूर ४७ १४५६० ७०१
५५ नागपूर मनपा २८९ ११५७५४ २५७१
५६ वर्धा ३१ १००८६ २७६
५७ भंडारा २४ १३१५० २८१
५८ गोंदिया २१ १४११३ १६९
५९ चंद्रपूर १५ १४७८९ २३६
६० चंद्रपूर मनपा १० ८९७९ १६५
६१ गडचिरोली १३ ८७०२ ९२
नागपूर एकूण ४५० २००१३३ १० ४४९१
इतर राज्ये /देश १५० ७२
एकूण २९३६ १९७४४८८ ५० ५०१५१

आज नोंद झालेल्या एकूण ५० मृत्यूंपैकी २५ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १६ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ९ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ९ मृत्यू, नागपूर-३, नाशिक-३, बुलढाणा-२ आणि रायगड-१ असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ॲक्टिव्ह रुग्ण
मुंबई २९९७९९ २८०३२३ ११२०० ८८१ ७३९५
ठाणे २६२५४७ २४७०२० ५६४७ ६१ ९८१९
पालघर ४७३९९ ४५९८४ ९१६ १७ ४८२
रायगड ६७४७५ ६५१३५ १५११ ८२२
रत्नागिरी ११२७५ १०६५२ ३८० २४१
सिंधुदुर्ग ६१६७ ५६५० १६६ ३५०
पुणे ३७९३८० ३५६५३६ ७८२९ ३७ १४९७८
सातारा ५५२८५ ५२७५९ १७९३ १० ७२३
सांगली ५०४७६ ४८२६५ १७७१ ४३७
१० कोल्हापूर ४८८९० ४७१०१ १६६३ १२३
११ सोलापूर ५४६२७ ५१८७८ १७८४ १६ ९४९
१२ नाशिक ११८१२१ ११४३४६ १९५० १८२४
१३ अहमदनगर ७०१७३ ६८०६० १०६३ १०४९
१४ जळगाव ५६७५८ ५४६६८ १४६५ २० ६०५
१५ नंदूरबार ८८९० ८०६६ १७८ ६४५
१६ धुळे १५८०४ १५३१० ३४४ १४७
१७ औरंगाबाद ४८५८८ ४६७२१ १२२४ १५ ६२८
१८ जालना १३०३३ १२५०४ ३५१ १७७
१९ बीड १७४७९ १६५५३ ५३३ ३८६
२० लातूर २३६७२ २२५६९ ६८७ ४१२
२१ परभणी ७७२४ ७२९६ २८८ ११ १२९
२२ हिंगोली ४२८१ ४०६१ ९६   १२४
२३ नांदेड २१७४८ २०६५० ६६९ ४२४
२४ उस्मानाबाद १७१४८ १६२८१ ५४६ ३१९
२५ अमरावती २०७९० १९९९६ ३८४ ४०८
२६ अकोला ११०८५ १०२८८ ३५७ ४३५
२७ वाशिम ६९७२ ६७०१ १५२ ११७
२८ बुलढाणा १४१५२ १३४२८ २३० ४८८
२९ यवतमाळ १४४६७ १३५५१ ४११ ५०१
३० नागपूर १३०३१४ १२१८८९ ३२७२ २१ ५१३२
३१ वर्धा १००८६ ९५१४ २७६ २८७
३२ भंडारा १३१५० १२४७० २८१ ३९७
३३ गोंदिया १४११३ १३६७३ १६९ २६५
३४ चंद्रपूर २३७६८ २२९०८ ४०१ ४५७
३५ गडचिरोली ८७०२ ८४६४ ९२ १४०
इतर राज्ये/ देश १५० ७२ ७७
एकूण १९७४४८८ १८७१२७० ५०१५१ ११७५ ५१८९२

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *