Breaking News

Tag Archives: death 50

कोरोना : होम क्वारंटाईन असलेल्यांची संख्या आजही लाखोंच्या घरात २ हजार ७७९ नवे बाधित, ३ हजार ४१९ बरे झाले तर ५० मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यात एकाबाजूला अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या सातत्याने कमी होत असताना होम क्वारंटाईन अर्थात घरगुती विलगीकरणात असलेल्या रूग्णांच्या संख्या २ लाख १३ हजार ४१४ इतकी असल्याचे आढळून आले आहे. साधारणत: दोन महिन्यापूर्वी हीच संख्या ३ ते ५ लाखाच्या घरात होती. मात्र आता त्यात घट होवून ही संख्या आता २ लाख …

Read More »

कोरोना : जाणून घ्या प्रत्येक जिल्ह्यातील बाधित, बरे आणि मृतकांची संख्या ३ हजार ८१ नवे बाधित, २ हजार ३४२ बरे झाले तर ५० मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी मागील २४ तासात राज्यात २,३४२  रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण १८,८६,४६९ करोना बाधित बरे होऊन घरी गेले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.७६% एवढे झाले आहे. आज राज्यात ३,०८१  नवीन रुग्णांचे निदान झाले तर राज्यात आज ५० करोना बाधित रुग्णांच्या …

Read More »

कोरोना : अॅक्टीव्ह रूग्णसंख्या आजही पुणे जिल्ह्यातच जास्त २ हजार ९३६ नवे बाधित, ३ हजार २८२ बरे झाले तर ५० मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील सर्वाधित कोरोनाबाधितांची संख्या पुणे जिल्ह्याने नोंदविल्यानंतर आताही अॅक्टीव्ह रूग्णांच्या संख्येत सर्वात पुढे आहे. आतापर्यथ पुणे जिल्ह्यात ३ लाख ७९ हजार ३८० इतके एकूण बाधित आढळून आले तर ३ लाख ५६ हजार ५३६ बरे झाले आहेत. तर ७ हजार ८२९ जणांचा मृत्यू झाले आहेत. त्यामुळे आजस्थितीला अॅक्टीव्ह …

Read More »

कोरोना: मुंबई महानगरातील ७ महानगरपालिकांबरोबर पुण्यात शुन्य मृत्यूची नोंद २ हजार ४९८ नवे बाधित, ४ हजार ५०१ बरे झाले तर ५० मृत्यूची नोंद

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्यात राज्याच्या आरोग्य विभागाला यश येत असतानाच बाधितांच्या मृत्यू रोखण्यात चांगलेच यश येत आहे. मुंबई महानगर प्रदेशातील ठाणे शहर व जिल्हा, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर महापालिका, मीरा-भाईंदर महानगरपालिका, वसई-विरार महानगरपालिका, पनवेल महानगरपालिका, रायगड महानगरपालिका हद्दीत आणि पुणे जिल्हा व महानगरपालिका हद्दीत कोरोना बाधितांचा एकही …

Read More »

कोरोना : ३ दिवसानंतर पुन्हा एकदा बाधितांची संख्या ८० हजारापार ५ हजार ७५३ नवे बाधित, ४ हजार ६० बरे झाले तर ५० मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी साधारण तीन ते चार दिवसांपूर्वी राज्यात बरे होणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत राहील्याने आणि नव्या बाधितांच्या संख्येवर नियंत्रण मिळविल्याने बाधितांची संख्या ८० हजाराहून कमी झाली होती. मात्र मागील तीन दिवसात या रूग्णसंख्या पुन्हा वाढल्याने ८० हजार रूग्ण संख्येचा टप्पा पार केला. मागील २४ तासात ५ हजार ७५३ आढळून …

Read More »