Breaking News

कोरोना: बरे होणाऱ्यांच्या प्रमाणात १ टक्क्याने वाढ तर रूग्ण पुन्हा ५० हजाराच्या आत ३ हजार १५ नवे बाधित, ४ हजार ५८९ बरे झाले तर ५९ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील बाधित रूग्ण बरे होण्याच्या प्रमाणात आज १ टक्क्याने वाढ झाली आहे. कालपर्यत हे प्रमाण ९४ टक्क्यावर होते. आता हे प्रमाण ९५.०७ टक्के इतके झाल्याने बरे होणाऱ्यांच्या संख्येत १ टक्क्याने वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आज दिवसभरात ४,५८९  रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने राज्यातील आजपर्यंत एकूण १८,९९,४२८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले.

आज राज्यात ३,०१५  नवीन रुग्णांचे निदान झाले असून ५० हजारावर असलेल्या  अॅक्टीव्ह रूग्णांच्या संख्येत घट होवून ४६ हजार ७६९ इतकी झाली. राज्यात आज ५९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.५३% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,३९,५७,४६९  प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९,९७,९९२ (१४.३१ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,१८,३२५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,२३० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे-

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ५०१ ३०४१२६ ११२६८
ठाणे ५३ ४०८४२ ९७८
ठाणे मनपा १२६ ५८५८९ १२६४
नवी मुंबई मनपा ८३ ५६४६२ ११०४
कल्याण डोंबवली मनपा ७५ ६३३६७ २६ १०१८
उल्हासनगर मनपा ११६०२ ३४६
भिवंडी निजामपूर मनपा ६८३७ ३४६
मीरा भाईंदर मनपा २७ २७६५८ ६५४
पालघर १६७५८ ३२१
१० वसईविरार मनपा १५ ३०८९९ ५९८
११ रायगड ३४ ३७४०० ९३२
१२ पनवेल मनपा ५७ ३०६७० ५८५
ठाणे मंडळ एकूण ९९३ ६८५२१० ४० १९४१४
१३ नाशिक ७७ ३६३९८ ७६३
१४ नाशिक मनपा २१६ ७८४१३ १०४३
१५ मालेगाव मनपा ४७१३ १६४
१६ अहमदनगर ५८ ४५३४९ ६८२
१७ अहमदनगर मनपा २१ २५५७३ ३९२
१८ धुळे ८६४८ १८९
१९ धुळे मनपा २० ७३२५ १५५
२० जळगाव २७ ४४२६७ ११५४
२१ जळगाव मनपा १५ १२८२१ ३१५
२२ नंदूरबार ४६ ९३०४ १८९
नाशिक मंडळ एकूण ४९१ २७२८११ ५०४६
२३ पुणे १५३ ९१०३७ २११५
२४ पुणे मनपा ३२३ १९६३९९ ४४६१
२५ पिंपरी चिंचवड मनपा १०६ ९५९९२ १३०२
२६ सोलापूर २३ ४२६८७ १२०७
२७ सोलापूर मनपा ४८ १२६७८ ६०३
२८ सातारा ८५ ५५७५६ १७९७
पुणे मंडळ एकूण ७३८ ४९४५४९ ११४८५
२९ कोल्हापूर ३४५४७ १२५८
३० कोल्हापूर मनपा १० १४४६० ४१२
३१ सांगली ३२७९५ ११५४
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १७८५९ ६२४
३३ सिंधुदुर्ग १० ६२८१ १६८
३४ रत्नागिरी ११४०८ ३८८
कोल्हापूर मंडळ एकूण ५० ११७३५० ४००४
३५ औरंगाबाद १५३९३ ३१८
३६ औरंगाबाद मनपा २७ ३३५५९ ९०९
३७ जालना १० १३१५२ ३५३
३८ हिंगोली ४३४७ ९७
३९ परभणी ४४३४ १५९
४० परभणी मनपा ३४१० १३३
औरंगाबाद मंडळ एकूण ६७ ७४२९५ १९६९
४१ लातूर १३ २११५९ ४६६
४२ लातूर मनपा २३ २८६४ २२२
४३ उस्मानाबाद १२ १७३२५ ५५२
४४ बीड ४५ १७७४९ ५४१
४५ नांदेड १६ ८७८६ ३७७
४६ नांदेड मनपा १७ १३२२६ २९४
लातूर मंडळ एकूण १२६ ८११०९ २४५२
४७ अकोला ४३३९ १३४
४८ अकोला मनपा ३२ ७०२५ २२८
४९ अमरावती १४ ७७३८ १७४
५० अमरावती मनपा ५० १३५११ २१७
५१ यवतमाळ २७ १४८८७ ४२१
५२ बुलढाणा ३४ १४४८५ २३३
५३ वाशिम ११ ७०९७ १५२
अकोला मंडळ एकूण १७७ ६९०८२ १५५९
५४ नागपूर ६७ १५००० ७१७
५५ नागपूर मनपा २१९ ११७८०१ २५९६
५६ वर्धा ३० १०३२२ २८८
५७ भंडारा १६ १३३५६ २९७
५८ गोंदिया १३ १४२२९ १७४
५९ चंद्रपूर १७ १४८९३ २४३
६० चंद्रपूर मनपा ९०५० १६६
६१ गडचिरोली ८७८५ ९३
नागपूर एकूण ३७३ २०३४३६ ४५७४
इतर राज्ये /देश १५० ७९
एकूण ३०१५ १९९७९९२ ५९ ५०५८२

आज नोंद झालेल्या एकूण ५९ मृत्यूंपैकी २० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ८ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३१ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ३१ मृत्यू ठाणे -२४, पुणे -२, नागपूर -१ , रायगड -१, रत्नागिरी – १, पालघर -१, आणि यवतमाळ – १ असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ॲक्टिव्ह रुग्ण
मुंबई ३०४१२६ २८५३०७ ११२६८ ८९५ ६६५६
ठाणे २६५३५७ २५०८९८ ५७१० ६१ ८६८८
पालघर ४७६५७ ४६३१० ९१९ १७ ४११
रायगड ६८०७० ६५७९३ १५१७ ७५३
रत्नागिरी ११४०८ १०८५३ ३८८ १६५
सिंधुदुर्ग ६२८१ ५८३६ १६८ २७६
पुणे ३८३४२८ ३६१७०५ ७८७८ ३८ १३८०७
सातारा ५५७५६ ५३१९४ १७९७ १० ७५५
सांगली ५०६५४ ४८३८४ १७७८ ४८९
१० कोल्हापूर ४९००७ ४७१७१ १६७० १६३
११ सोलापूर ५५३६५ ५२५७० १८१० १८ ९६७
१२ नाशिक ११९५२४ ११६३२५ १९७० १२२८
१३ अहमदनगर ७०९२२ ६८८३२ १०७४ १०१५
१४ जळगाव ५७०८८ ५५०७६ १४६९ २० ५२३
१५ नंदूरबार ९३०४ ८४९६ १८९ ६१८
१६ धुळे १५९७३ १५४१५ ३४४ २११
१७ औरंगाबाद ४८९५२ ४७२२९ १२२७ १५ ४८१
१८ जालना १३१५२ १२५९६ ३५३ २०२
१९ बीड १७७४९ १६८०८ ५४१ ३९३
२० लातूर २४०२३ २२७८४ ६८८ ५४७
२१ परभणी ७८४४ ७३८५ २९२ ११ १५६
२२ हिंगोली ४३४७ ४१३८ ९७   ११२
२३ नांदेड २२०१२ २०९२७ ६७१ ४०९
२४ उस्मानाबाद १७३२५ १६४६६ ५५२ ३०४
२५ अमरावती २१२४९ २०३९० ३९१ ४६६
२६ अकोला ११३६४ १०६८१ ३६२ ३१६
२७ वाशिम ७०९७ ६७८७ १५२ १५६
२८ बुलढाणा १४४८५ १३६३१ २३३ ६१५
२९ यवतमाळ १४८८७ १४०२० ४२१ ४४२
३० नागपूर १३२८०१ १२५२५२ ३३१३ ३६ ४२००
३१ वर्धा १०३२२ ९७४५ २८८ १३ २७६
३२ भंडारा १३३५६ १२७५६ २९७ ३०१
३३ गोंदिया १४२२९ १३८६७ १७४ १८२
३४ चंद्रपूर २३९४३ २३२३३ ४०९ २९९
३५ गडचिरोली ८७८५ ८५६८ ९३ ११८
इतर राज्ये/ देश १५० ७९ ६९
एकूण १९९७९९२ १८९९४२८ ५०५८२ १२१३ ४६७६९

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *