Breaking News

कोरोना : जाणून घ्या प्रत्येक जिल्ह्यातील बाधित, बरे आणि मृतकांची संख्या ३ हजार ८१ नवे बाधित, २ हजार ३४२ बरे झाले तर ५० मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी

मागील २४ तासात राज्यात २,३४२  रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण १८,८६,४६९ करोना बाधित बरे होऊन घरी गेले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.% एवढे झाले आहे. आज राज्यात ३,०८१  नवीन रुग्णांचे निदान झाले तर राज्यात आज ५० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.५३% एवढा असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,३८,०६,३८७  प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९,९०,७५९ (१४.४२ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,२५,३०८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,०४५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये तर राज्यात आज रोजी एकूण ५२,६५३ ऍक्टिव्ह रुग्ण असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ५३१ ३०२७५७ ११२४४
ठाणे ४३ ४०६९७ ९७५
ठाणे मनपा ८४ ५८२८७ १२६३
नवी मुंबई मनपा ७५ ५६२८१ ११०३
कल्याण डोंबवली मनपा ९५ ६३१७० ९९२
उल्हासनगर मनपा १८ ११५७७ ३४६
भिवंडी निजामपूर मनपा ६८२७ ३४६
मीरा भाईंदर मनपा ३९ २७६०८ ६५४
पालघर १३ १६७३६ ३२०
१० वसईविरार मनपा १८ ३०८६२ ५९७
११ रायगड २१ ३७३३३ ९३१
१२ पनवेल मनपा ५१ ३०५४४ ५८३
ठाणे मंडळ एकूण ९९२ ६८२६७९ १४ १९३५४
१३ नाशिक ८९ ३६२५१ ७६३
१४ नाशिक मनपा १६५ ७८१२४ १०३८
१५ मालेगाव मनपा ४७०५ १६३
१६ अहमदनगर ७० ४५२०६ ६७९
१७ अहमदनगर मनपा ३० २५५०४ ३९०
१८ धुळे ८६२८ १८९
१९ धुळे मनपा १२ ७२८७ १५५
२० जळगाव ३० ४४२०७ ११५३
२१ जळगाव मनपा १४ १२७८३ ३१४
२२ नंदूरबार ६४ ९१६३ १८७
नाशिक मंडळ एकूण ४८१ २७१८५८ ५०३१
२३ पुणे १०२ ९०६७४ २१०९
२४ पुणे मनपा २७१ १९५७६९ ४४५७
२५ पिंपरी चिंचवड मनपा १२३ ९५७१४ १२९९
२६ सोलापूर ३५ ४२५९० १२०३
२७ सोलापूर मनपा ३५ १२५६० ६००
२८ सातारा ७२ ५५५६७ १७९४
पुणे मंडळ एकूण ६३८ ४९२८७४ ११ ११४६२
२९ कोल्हापूर ३४५३३ १२५८
३० कोल्हापूर मनपा १४४४१ ४११
३१ सांगली ३१ ३२७६५ ११५४
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १८ १७८४३ ६२२
३३ सिंधुदुर्ग २१ ६२४६ १६८
३४ रत्नागिरी २७ ११३८३ ३८७
कोल्हापूर मंडळ एकूण १०९ ११७२११ ४०००
३५ औरंगाबाद १० १५३७९ ३१८
३६ औरंगाबाद मनपा ६६ ३३४७२ ९०८
३७ जालना १६ १३१२३ ३५३
३८ हिंगोली ४३१८ ९७
३९ परभणी ११ ४४१८ १५९
४० परभणी मनपा ३३८५ १३३
औरंगाबाद मंडळ एकूण ११७ ७४०९५ १९६८
४१ लातूर १० २१०८६ ४६६
४२ लातूर मनपा २२ २७९७ २२२
४३ उस्मानाबाद २३ १७२८१ ५४९
४४ बीड ३१ १७६५४ ५४०
४५ नांदेड १९ ८७४८ ३७५
४६ नांदेड मनपा १८ १३१८१ २९४
लातूर मंडळ एकूण १२३ ८०७४७ २४४६
४७ अकोला ४३२५ १३४
४८ अकोला मनपा ३१ ६९४९ २२८
४९ अमरावती ३० ७७०२ १७४
५० अमरावती मनपा ४७ १३४३३ २१७
५१ यवतमाळ ६३ १४८०६ ४१५
५२ बुलढाणा २६ १४३५५ २३३
५३ वाशिम २३ ७०६५ १५२
अकोला मंडळ एकूण २२३ ६८६३५ १५५३
५४ नागपूर ४६ १४८७० ७१०
५५ नागपूर मनपा २६७ ११७२२९ २५८९
५६ वर्धा ३२ १०२५६ २८१
५७ भंडारा १५ १३३०५ २९२
५८ गोंदिया १२ १४१८६ १७४
५९ चंद्रपूर १३ १४८६२ २४३
६० चंद्रपूर मनपा ९०३२ १६५
६१ गडचिरोली ११ ८७७० ९३
नागपूर एकूण ३९८ २०२५१० १७ ४५४७
इतर राज्ये /देश १५० ७७
एकूण ३०८१ १९९०७५९ ५० ५०४३८

आज नोंद झालेल्या एकूण ५० मृत्यूंपैकी २१ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ८ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २१ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे २१ मृत्यू पुणे -५, ठाणे-४, अमरावती-३, नागपूर-३, चंद्रपूर -२, भंडारा-२ आणि मध्य प्रदेश-२ असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे–

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ॲक्टिव्ह रुग्ण
मुंबई ३०२७५७ २८३८४५ ११२४४ ८८९ ६७७९
ठाणे २६४४४७ २४९०८२ ५६७९ ६१ ९६२५
पालघर ४७५९८ ४६१३६ ९१७ १७ ५२८
रायगड ६७८७७ ६५४५५ १५१४ ९०१
रत्नागिरी ११३८३ १०७३० ३८७ २६४
सिंधुदुर्ग ६२४६ ५७३३ १६८ ३४४
पुणे ३८२१५७ ३५८२६९ ७८६५ ३७ १५९८६
सातारा ५५५६७ ५२९८० १७९४ १० ७८३
सांगली ५०६०८ ४८३३५ १७७६ ४९४
१० कोल्हापूर ४८९७४ ४७१४९ १६६९ १५३
११ सोलापूर ५५१५० ५२२३३ १८०३ १६ १०९८
१२ नाशिक ११९०८० ११५६३२ १९६४ १४८३
१३ अहमदनगर ७०७१० ६८४५७ १०६९ ११८३
१४ जळगाव ५६९९० ५४९०३ १४६७ २० ६००
१५ नंदूरबार ९१६३ ८२७३ १८७ ७०२
१६ धुळे १५९१५ १५३४० ३४४ २२८
१७ औरंगाबाद ४८८५१ ४६८५६ १२२६ १५ ७५४
१८ जालना १३१२३ १२५१६ ३५३ २५३
१९ बीड १७६५४ १६६७८ ५४० ४२९
२० लातूर २३८८३ २२७०६ ६८८ ४८५
२१ परभणी ७८०३ ७३४३ २९२ ११ १५७
२२ हिंगोली ४३१८ ४१०३ ९७   ११८
२३ नांदेड २१९२९ २०८०४ ६६९ ४५१
२४ उस्मानाबाद १७२८१ १६३५९ ५४९ ३७०
२५ अमरावती २११३५ २०३१९ ३९१ ४२३
२६ अकोला ११२७४ १०४५३ ३६२ ४५४
२७ वाशिम ७०६५ ६७३९ १५२ १७२
२८ बुलढाणा १४३५५ १३५०७ २३३ ६०९
२९ यवतमाळ १४८०६ १३८८५ ४१५ ५०२
३० नागपूर १३२०९९ १२४०१९ ३२९९ ३६ ४७४५
३१ वर्धा १०२५६ ९६६१ २८१ ३०५
३२ भंडारा १३३०५ १२६१६ २९२ ३९५
३३ गोंदिया १४१८६ १३७३९ १७४ २६७
३४ चंद्रपूर २३८९४ २३०८९ ४०८ ३९५
३५ गडचिरोली ८७७० ८५२५ ९३ १४६
इतर राज्ये/ देश १५० ७७ ७२
एकूण १९९०७५९ १८८६४६९ ५०४३८ ११९९ ५२६५३

Check Also

महाराष्ट्रासह तीन राज्यांमध्ये होणार ‘नऊ’ ईएसआयसी रुग्णालयांची उभारणी

कर्मचारी राज्य विमा योजनेतंर्गत महाराष्ट्र, मध्यप्रदेश व उत्तराखंड राज्यांमध्ये नऊ ‘ईएसआयसी’ रुग्णालयांची उभारणी केली जाणार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *