Breaking News

Tag Archives: covid-19

कोरोना : राज्यात आतापर्यत जवळपास दिड कोटी तपासण्या २ हजार ७६८ नवे बाधित, १ हजार ७३९ बरे झाले तर २५ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी मागील १० महिन्यात जवळपास १ कोटी ४९ लाख २८ हजार १३० नागरीकांच्या कोरोना चाचण्या झाल्या आहेत. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत जास्त असल्याचे दिसून येत आहे. तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ३५ हजाराच्या खाली आली असून आजस्थितीत ३४ हजार ९३४ इतकी संख्या नोंदविली गेली आहे. मागील २४ तासात  १,७३९ …

Read More »

कोरोना : दोन महिन्यात २ ऱ्यांदा सर्वाधिक रूग्ण घरी २ हजार ९९२ नवे बाधित, ७ हजार ३० बरे झाले तर ३० मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी मागील दोन महिन्यात दुसऱ्यांदा सर्वाधिक रूग्ण बरे होवून घरी गेले आहेत. जानेवारी महिन्यात साधारणत: १० हजार रूग्ण बरे होवून गेले होते. त्यानंतर फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच ७ हजार ३० रूग्ण घरी गेल्याने राज्यात आतापर्यत १९ लाख ४३ हजार ३३५ बरे होवून घरी गेले आहेत. त्यामुळे बरे होण्याचे प्रमाण …

Read More »

कोरोना : नागपूर, मुंबई, पुणे वगळता कोल्हापूरसह बहुतांष ठिकाणी ० मृत्यू १ हजार ९४८ नवे बाधित, ३ हजार २८९ बरे झाले तर २७ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील मुंबई-ठाणे, पुणे, नाशिक, अकोला, लातूर, कोल्हापूर, नागपूर, औरंगाबाद या ८ मंडळामध्ये ठाणे मंडळातील मुंबईत फक्त ९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली असून मुंबई महानगरातील ११ महापालिका आणि जिल्ह्यामध्ये शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. तर कोल्हापूर मंडळातील ६ जिल्ह्यांमध्ये एकही मृत्यू झाला नाही. पुणे विभागत फक्त पुणे शहर …

Read More »

कोरोना : जाणून घ्या कोणत्या वयोगटातील सर्वाधिक बाधित रूग्ण २ हजार ५८५ नवे बाधित, १ हजार ६७० बरे झाले तर ४० मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी राज्यात कोरोनाचे रूग्ण आढळण्यास तब्बल ११ महिने झाले. या ११ महिन्यात सर्वाधिक बाधित रूग्ण आढळून येण्याचे प्रमाण ३१ ते ४० वयोगटातील व्यक्तींचे असून त्यानंतर ४१ ते ५० वयोगट, २१ ते ३० वयोगटातील आणि ५१ ते ६० वयोगटातील आणि शेवटी ६१ ते ७० या वयोगटातील व्यक्तींचा समावेश आहे. …

Read More »

कोरोना : रुग्ण पॉझिटीव्हीटीच्या प्रमाण टक्केवारीत घट २ हजार ६३० नवे बाधित, १ हजार ५३५ बरे झाले तर ४२ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी मागील जवळपास एक महिन्याहून अधिक काळ कोरोना बाधित रूग्ण आढळून येण्याच्या प्रमाणात सातत्याने घट होताना दिसत आहे. तसेच बरे होवून जाणाऱ्यांच्या प्रमाणातही चांगलीच वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अॅक्टीव्ह रूग्णांच्या संख्येत वाढ होण्याऐवजी स्थिरता असल्याचे दिसून येत असल्याने पॉझिटीव्हीच्या प्रमाणात १ टक्क्याने घट झाली आहे. यापूर्वी …

Read More »

कोरोना: मुंबई वगळता महानगर प्रदेशात १०० च्या आत रूग्ण २ हजार ८८९ नवे बाधित, ३ हजार १८१ बरे झाले तर ५० मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी मागील २४ तासात मुंबई वगळता, ठाणे जिल्हा-शहर, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, मीरा भाईंदर, पालघर, वसई विरार, रायगड आणि पनवेल मध्ये १०० पेक्षा कमी कोरोना बाधित आढळून आले आहेत. उल्हासनगर मध्ये ६ आणि भिवंडी-निझामपूरात अवघे २ बाधित आढळून आले आहेत. मुंबई शहरात ३९४ इतके बाधित आढळून आले आहेत. मागील …

Read More »

कोरोना: सलग चार दिवसांपासून अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या स्थिर २ हजार १७१ नवे बाधित, २ हजार ५५६ बरे झाले तर ३२ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी मागील चार दराज्यातील एकूण अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या स्थिर राहिली असून सातत्याने ४३ हजार ते ४४ हजाराच्या आत नोंदविली जात आहे. तसेच बाधित आढळून येण्याचे आणि बरे होवून घरी जाणाऱ्यांच्या संख्येतही स्थिरता आल्याचे दिसून येत आहे. मागील २४ तासात २,५५६ रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने आतापर्यंत राज्यातील घरी जाणाऱ्यांची …

Read More »

कोरोना : बाधित आणि मृतकांच्या संख्येत घट १ हजार ८४२ नवे बाधित, ३ हजार ८० बरे झाले तर ३० मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी मागील २४ तासात ३,०८० रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने राज्यात आजपर्यंत एकूण १९,१५,३४४ करोना बाधित रुग्ण बरे झाले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.२५% एवढे झाले आहे. त्यामुळे राज्यातील एकूण अॅक्टीव्ह रूग्णांची ४३,५६१ इतकी झाली आहे. तर कालच्या तुलनेत आज राज्यात १,८४२  नवीन रुग्णांचे निदान …

Read More »

कोरोना : अॅक्टीव्ह रूग्ण संख्या राज्यातल्या ८ पैकी ठाणे मंडळात सर्वाधिक २ हजार ७५२ नवे बाधित, १ हजार ७४३ बरे झाले तर ४५ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील मुंबई-ठाणे, नाशिक, पुणे, कोल्हापूर, लातूर, औरंगाबाद, अकोला, नागपूर या ८ मंडळात सर्वाधिक एकूण रूग्ण मुंबईचा समावेश असलेल्या ठाणे मंडळात आहेत. त्यानंतर पुणे आणि नाशिक, नागपूर मंडळात आहेत. त्यानंतर या चार मंडळाच्या तुलनेत इतर मंडळात संख्या कमी आहे. अॅक्टीव्ह रूग्णाच्या संख्येतही ठाणे मंडळात सर्वाधिक १९ हजार रूग्ण रूग्ण …

Read More »

कोरोना : होम क्वारंटाईन असलेल्यांची संख्या आजही लाखोंच्या घरात २ हजार ७७९ नवे बाधित, ३ हजार ४१९ बरे झाले तर ५० मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यात एकाबाजूला अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या सातत्याने कमी होत असताना होम क्वारंटाईन अर्थात घरगुती विलगीकरणात असलेल्या रूग्णांच्या संख्या २ लाख १३ हजार ४१४ इतकी असल्याचे आढळून आले आहे. साधारणत: दोन महिन्यापूर्वी हीच संख्या ३ ते ५ लाखाच्या घरात होती. मात्र आता त्यात घट होवून ही संख्या आता २ लाख …

Read More »