Breaking News

कोरोना : नागपूर, मुंबई, पुणे वगळता कोल्हापूरसह बहुतांष ठिकाणी ० मृत्यू १ हजार ९४८ नवे बाधित, ३ हजार २८९ बरे झाले तर २७ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील मुंबई-ठाणे, पुणे, नाशिक, अकोला, लातूर, कोल्हापूर, नागपूर, औरंगाबाद या ८ मंडळामध्ये ठाणे मंडळातील मुंबईत फक्त ९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली असून मुंबई महानगरातील ११ महापालिका आणि जिल्ह्यामध्ये शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. तर कोल्हापूर मंडळातील ६ जिल्ह्यांमध्ये एकही मृत्यू झाला नाही. पुणे विभागत फक्त पुणे शहर आणि सोलापूरात प्रत्येकी एका मृत्यूची नोंद असून औरंगाबाद, लातूर विभागात शुन्य, नागपूर विभागाच्या नागपूर शहर-जिल्ह्यामध्ये प्रत्येकी एक मिळून २ आणि अकोला विभागात ९ मृतकांची नोंद वगळता जवळपास बहुतांष महापालिका आणि जिल्ह्यांमध्ये शुन्य मृत्यूची नोंद झाली आहे.

मागील २४ तासात ३,२८९ रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने राज्यात घरी जाणाऱ्यांची एकूण संख्या १९ लाख ३२ हजार २९४ इतकी झाली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.२६% एवढे झाले आहे. त्यामुळे अॅक्टीव्ह रूग्णांची एकूण संख्या ४३,७०१ इतकी झाली असून राज्यात आज १ हजार ९४८ नवे बाधित आढळल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात आज २७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.५२% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,४६,५६,२२३  प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २०,२८,३४७ (१३.८४ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १,९२,३८२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,१५२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ३२८ ३०९३०३ ११३६१
ठाणे ३३ ४१४२१ ९९०
ठाणे मनपा ६३ ५९६१६ १२८०
नवी मुंबई मनपा ६३ ५७२१७ १११०
कल्याण डोंबवली मनपा ४६ ६४२०२ १०३०
उल्हासनगर मनपा ११६७५ ३५२
भिवंडी निजामपूर मनपा ६८७५ ३४७
मीरा भाईंदर मनपा १३ २७९४४ ६५८
पालघर १६९११ ३२२
१० वसईविरार मनपा १६ ३१११८ ५९८
११ रायगड १३ ३७६४० ९३६
१२ पनवेल मनपा १२ ३१०३८ ५९३
ठाणे मंडळ एकूण ५९२ ६९४९६० १९५७७
१३ नाशिक ४७ ३७०२५ ७७७
१४ नाशिक मनपा ४५ ७९३२८ १०५८
१५ मालेगाव मनपा ४७५६ १६४
१६ अहमदनगर ८० ४६२४८ ६९६
१७ अहमदनगर मनपा २८ २५८५१ ४००
१८ धुळे ८७०४ १८९
१९ धुळे मनपा ७३८८ १५५
२० जळगाव २० ४४४९३ ११५८
२१ जळगाव मनपा १२९४६ ३१९
२२ नंदूरबार २४ ९७२१ २०१
नाशिक मंडळ एकूण २५५ २७६४६० ५११७
२३ पुणे ७९ ९२८७३ २१२७
२४ पुणे मनपा १०२ १९८७०१ ४५२५
२५ पिंपरी चिंचवड मनपा ६६ ९७१९२ १३१६
२६ सोलापूर ३१ ४३१७६ १२१६
२७ सोलापूर मनपा १० १२९४० ६०९
२८ सातारा ६३ ५६५१५ १८१७
पुणे मंडळ एकूण ३५१ ५०१३९७ ११६१०
२९ कोल्हापूर ३४६१४ १२५९
३० कोल्हापूर मनपा ११ १४५६० ४१२
३१ सांगली ११ ३२९३८ ११५६
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १७९१९ ६२५
३३ सिंधुदुर्ग ६४२७ १७०
३४ रत्नागिरी ११४८३ ३९१
कोल्हापूर मंडळ एकूण ४४ ११७९४१ ४०१३
३५ औरंगाबाद १५४८४ ३२१
३६ औरंगाबाद मनपा २४ ३३८८४ ९२३
३७ जालना ४२ १३३९८ ३६२
३८ हिंगोली ११ ४४४० ९८
३९ परभणी ४४६७ १६०
४० परभणी मनपा ३४६८ १३५
औरंगाबाद मंडळ एकूण ८८ ७५१४१ १९९९
४१ लातूर १३ २१४७२ ४६८
४२ लातूर मनपा ११ ३०५८ २२२
४३ उस्मानाबाद १७५३९ ५५६
४४ बीड २१ १८१८४ ५४७
४५ नांदेड ८९०४ ३८२
४६ नांदेड मनपा १३३९६ २९६
लातूर मंडळ एकूण ७० ८२५५३ २४७१
४७ अकोला १६ ४४९१ १३५
४८ अकोला मनपा ३० ७३३५ २३१
४९ अमरावती १४ ८०९२ १७७
५० अमरावती मनपा ८९ १४१६८ २२०
५१ यवतमाळ ४१ १५५५६ ४२६
५२ बुलढाणा २७ १४९८७ २४४
५३ वाशिम १२ ७३३५ १५६
अकोला मंडळ एकूण २२९ ७१९६४ १५८९
५४ नागपूर ५१ १५६९२ ७३४
५५ नागपूर मनपा २०० १२०४४३ २६२७
५६ वर्धा ३७ १०७२८ २९६
५७ भंडारा ११ १३५४८ ३०९
५८ गोंदिया १४३६३ १७४
५९ चंद्रपूर १५०१५ २४४
६० चंद्रपूर मनपा ९१३८ १६८
६१ गडचिरोली ८८५४ ९७
नागपूर एकूण ३१९ २०७७८१ ४६४९
इतर राज्ये /देश १५० ८४
एकूण १९४८ २०२८३४७ २७ ५११०९

आज नोंद झालेल्या एकूण २७ मृत्यूंपैकी १५ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ६ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ६ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ६ मृत्यू अमरावती-२, नाशिक-२, पुणे-१ आणि वर्धा-१ असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ॲक्टिव्ह रुग्ण
मुंबई ३०९३०३ २९१३७३ ११३६१ ९११ ५६५८
ठाणे २६८९५० २५५६८२ ५७६७ ६१ ७४४०
पालघर ४८०२९ ४६६७१ ९२० १७ ४२१
रायगड ६८६७८ ६६४६८ १५२९ ६७४
रत्नागिरी ११४८३ १०९८० ३९१ ११०
सिंधुदुर्ग ६४२७ ५९७१ १७० २८५
पुणे ३८८७६६ ३६७२६९ ७९६८ ४२ १३४८७
सातारा ५६५१५ ५३९२४ १८१७ १० ७६४
सांगली ५०८५७ ४८४४७ १७८१ ६२६
१० कोल्हापूर ४९१७४ ४७३६९ १६७१ १३१
११ सोलापूर ५६११६ ५३५१३ १८२५ २४ ७५४
१२ नाशिक १२११०९ ११८०७३ १९९९ १०३६
१३ अहमदनगर ७२०९९ ७०००० १०९६ १००२
१४ जळगाव ५७४३९ ५५४३१ १४७७ २० ५११
१५ नंदूरबार ९७२१ ८९६२ २०१ ५५७
१६ धुळे १६०९२ १५६६२ ३४४ ८३
१७ औरंगाबाद ४९३६८ ४७६९४ १२४४ १५ ४१५
१८ जालना १३३९८ १२७६५ ३६२ २७०
१९ बीड १८१८४ १७०८४ ५४७ ५४६
२० लातूर २४५३० २३२२२ ६९० ६१४
२१ परभणी ७९३५ ७४९२ २९५ ११ १३७
२२ हिंगोली ४४४० ४२२७ ९८ ११५
२३ नांदेड २२३०० २१२३० ६७८ ३८७
२४ उस्मानाबाद १७५३९ १६६०० ५५६ ३८०
२५ अमरावती २२२६० २११७० ३९७ ६९१
२६ अकोला ११८२६ ११०३८ ३६६ ४१७
२७ वाशिम ७३३५ ७०१६ १५६ १६१
२८ बुलढाणा १४९८७ १४०१८ २४४ ७१९
२९ यवतमाळ १५५५६ १४५५४ ४२६ ५७२
३० नागपूर १३६१३५ १२९१९० ३३६१ ४० ३५४४
३१ वर्धा १०७२८ १००९५ २९६ १३ ३२४
३२ भंडारा १३५४८ १३००७ ३०९ २३०
३३ गोंदिया १४३६३ १३९२९ १७४ २५४
३४ चंद्रपूर २४१५३ २३४९३ ४१२ २४६
३५ गडचिरोली ८८५४ ८६७५ ९७ ७६
इतर राज्ये/ देश १५० ८४ ६४
एकूण २०२८३४७ १९३२२९४ ५११०९ १२४३ ४३७०१

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *