Breaking News

कोरोना : अॅक्टीव्ह रूग्ण संख्या राज्यातल्या ८ पैकी ठाणे मंडळात सर्वाधिक २ हजार ७५२ नवे बाधित, १ हजार ७४३ बरे झाले तर ४५ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी

राज्यातील मुंबई-ठाणे, नाशिक, पुणे, कोल्हापूर, लातूर, औरंगाबाद, अकोला, नागपूर या ८ मंडळात सर्वाधिक एकूण रूग्ण मुंबईचा समावेश असलेल्या ठाणे मंडळात आहेत. त्यानंतर पुणे आणि नाशिक, नागपूर मंडळात आहेत. त्यानंतर या चार मंडळाच्या तुलनेत इतर मंडळात संख्या कमी आहे. अॅक्टीव्ह रूग्णाच्या संख्येतही ठाणे मंडळात सर्वाधिक १९ हजार रूग्ण रूग्ण असून सर्वात कमी रूग्ण अर्थात १५६५ अकोला मंडळात आहेत.

आज १,७४३  रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १९,१२,२६४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.१८% एवढे झाले आहे. आज राज्यात २,७५२  नवीन रुग्णांचे निदान. राज्यात आज ४५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.५३% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,४२,०७,५९५  प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २०,०९,१०६ (१४.१४ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे राज्यात राज्यात आज रोजी एकूण ४४,८३१ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. सध्या राज्यात २,०८,९९३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,३०९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे-

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ४७९ ३०६०५० ११३०४
ठाणे ५३ ४१०५५ ९८३
ठाणे मनपा ११७ ५८९९० १२६९
नवी मुंबई मनपा ६४ ५६७११ ११०६
कल्याण डोंबवली मनपा ७६ ६३६५३ १०२९
उल्हासनगर मनपा १० ११६३२ ३५२
भिवंडी निजामपूर मनपा ६८४६ ३४७
मीरा भाईंदर मनपा ४३ २७७७६ ६५७
पालघर १९ १६८१९ ३२१
१० वसईविरार मनपा १७ ३०९८३ ५९८
११ रायगड १० ३७४६५ ९३४
१२ पनवेल मनपा ३१ ३०८१२ ५८७
ठाणे मंडळ एकूण ९२० ६८८७९२ १२ १९४८७
१३ नाशिक ५५ ३६५९४ ७६४
१४ नाशिक मनपा १०५ ७८८६० १०४८
१५ मालेगाव मनपा ४७२० १६४
१६ अहमदनगर ८९ ४५६८० ६९१
१७ अहमदनगर मनपा ३८ २५६६३ ३९६
१८ धुळे ८६७५ १८९
१९ धुळे मनपा ७३५५ १५५
२० जळगाव १५ ४४३४२ ११५५
२१ जळगाव मनपा १२८७६ ३१९
२२ नंदूरबार २६ ९४८७ १९३
नाशिक मंडळ एकूण ३४५ २७४२५२ ५०७४
२३ पुणे १५२ ९१६२८ २१२२
२४ पुणे मनपा २२२ १९७३२५ ४४७२
२५ पिंपरी चिंचवड मनपा १३२ ९६४८९ १३०७
२६ सोलापूर ३० ४२८३७ १२१०
२७ सोलापूर मनपा २२ १२७५७ ६०५
२८ सातारा ६४ ५६०२७ १८१०
पुणे मंडळ एकूण ६२२ ४९७०६३ ११५२६
२९ कोल्हापूर ३४५८१ १२५९
३० कोल्हापूर मनपा १४४९३ ४१२
३१ सांगली २१ ३२८४२ ११५४
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १७८७९ ६२५
३३ सिंधुदुर्ग ६३२९ १६८
३४ रत्नागिरी १० ११४६० ३८८
कोल्हापूर मंडळ एकूण ५१ ११७५८४ ४००६
३५ औरंगाबाद १२ १५४२७ ३२१
३६ औरंगाबाद मनपा २८ ३३६८७ ९२३
३७ जालना १२ १३२२९ ३५८
३८ हिंगोली ४३९७ ९७
३९ परभणी ४४४९ १६०
४० परभणी मनपा ३४३८ १३४
औरंगाबाद मंडळ एकूण ७१ ७४६२७ १९९३
४१ लातूर २५ २१२९२ ४६६
४२ लातूर मनपा १३ २९३२ २२२
४३ उस्मानाबाद १७ १७४०० ५५४
४४ बीड ४१ १७९१० ५४४
४५ नांदेड ८८१४ ३७७
४६ नांदेड मनपा १३२९० २९४
लातूर मंडळ एकूण १०२ ८१६३८ २४५७
४७ अकोला १५ ४३९७ १३४
४८ अकोला मनपा १८ ७१२५ २२८
४९ अमरावती १५ ७८३७ १७४
५० अमरावती मनपा ४१ १३६४४ २१९
५१ यवतमाळ ६० १५०९३ ४२१
५२ बुलढाणा ५४ १४६९२ २३६
५३ वाशिम १३ ७१८१ १५३
अकोला मंडळ एकूण २१६ ६९९६९ १५६५
५४ नागपूर ८२ १५३०७ ७२५
५५ नागपूर मनपा २५३ ११८७२६ २६०१
५६ वर्धा ४२ १०४६५ २८९
५७ भंडारा ११ १३४३३ ३०१
५८ गोंदिया २१ १४२७८ १७४
५९ चंद्रपूर १४९२३ २४४
६० चंद्रपूर मनपा ९०९२ १६८
६१ गडचिरोली ८८०७ ९४
नागपूर एकूण ४२५ २०५०३१ ४५९६
इतर राज्ये /देश १५० ८१
एकूण २७५२ २००९१०६ ४५ ५०७८५

आज नोंद झालेल्या एकूण ४५ मृत्यूंपैकी २५ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १८ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १८ मृत्यू अहमदनगर– ६, औरंगाबाद– ५, नागपूर– ४, अमरावती -१, बीड- १ आणि वाशिम- १असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ॲक्टिव्ह रुग्ण
मुंबई ३०६०५० २८७५१५ ११३०४ ९०३ ६३२८
ठाणे २६६६६३ २५३११८ ५७४३ ६१ ७७४१
पालघर ४७८०२ ४६३८८ ९१९ १७ ४७८
रायगड ६८२७७ ६६००४ १५२१ ७४५
रत्नागिरी ११४६० १०८५७ ३८८ २१३
सिंधुदुर्ग ६३२९ ५८६५ १६८ २९५
पुणे ३८५४४२ ३६५५०१ ७९०१ ३८ १२००२
सातारा ५६०२७ ५३४७३ १८१० १० ७३४
सांगली ५०७२१ ४८४२३ १७७९ ५१६
१० कोल्हापूर ४९०७४ ४७२१२ १६७१ १८८
११ सोलापूर ५५५९४ ५२८६६ १८१५ १९ ८९४
१२ नाशिक १२०१७४ ११६८६५ १९७६ १३३२
१३ अहमदनगर ७१३४३ ६८९२९ १०८७ १३२६
१४ जळगाव ५७२१८ ५५१४० १४७४ २० ५८४
१५ नंदूरबार ९४८७ ८६२२ १९३ ६७१
१६ धुळे १६०३० १५४५२ ३४४ २३१
१७ औरंगाबाद ४९११४ ४७२७२ १२४४ १५ ५८३
१८ जालना १३२२९ १२६६६ ३५८ २०४
१९ बीड १७९१० १६९०७ ५४४ ४५२
२० लातूर २४२२४ २२९२६ ६८८ ६०६
२१ परभणी ७८८७ ७४३७ २९४ ११ १४५
२२ हिंगोली ४३९७ ४१४२ ९७   १५८
२३ नांदेड २२१०४ २१००५ ६७१ ४२३
२४ उस्मानाबाद १७४०० १६५१७ ५५४ ३२६
२५ अमरावती २१४८१ २०४७२ ३९३ ६१४
२६ अकोला ११५२२ १०७८५ ३६२ ३७०
२७ वाशिम ७१८१ ६८३२ १५३ १९४
२८ बुलढाणा १४६९२ १३७४९ २३६ ७०१
२९ यवतमाळ १५०९३ १४२४९ ४२१ ४१९
३० नागपूर १३४०३३ १२६६१९ ३३२६ ४० ४०४८
३१ वर्धा १०४६५ ९८६८ २८९ १३ २९५
३२ भंडारा १३४३३ १२८५४ ३०१ २७६
३३ गोंदिया १४२७८ १३८६७ १७४ २३१
३४ चंद्रपूर २४०१५ २३२४५ ४१२ ३५६
३५ गडचिरोली ८८०७ ८६२२ ९४ ८५
इतर राज्ये/ देश १५० ८१ ६७
एकूण २००९१०६ १९१२२६४ ५०७८५ १२२६ ४४८३१

Check Also

महाराष्ट्रासह तीन राज्यांमध्ये होणार ‘नऊ’ ईएसआयसी रुग्णालयांची उभारणी

कर्मचारी राज्य विमा योजनेतंर्गत महाराष्ट्र, मध्यप्रदेश व उत्तराखंड राज्यांमध्ये नऊ ‘ईएसआयसी’ रुग्णालयांची उभारणी केली जाणार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *