Breaking News

कोरोना: मुंबईतील कोरोनाबाधित ३ लाखापार मात्र अॅक्टीव्ह रूग्णांमध्ये घट २ हजार ९१० नवे बाधित, ३ हजार ३९ बरे झाले तर ५२ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी

राज्याची राजधानी असलेल्या मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आज ३ लाखापार अर्थात ३ लाख २ हजार २२६ वर पोहोचली आहे. तर २ लाख ८३ हजार १३५ बरे झाले असून कोरोनामुळे आतापर्यत मृत्यू ११ हजार २३७ झाले असून अॅक्टीव्ह रूग्ण ६ हजार ९६६ आहेत.

आज ३,०३९  रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १८,८४,१२७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.% एवढे झाले आहे. आज राज्यात २,९१०  नवीन रुग्णांचे निदान. राज्यात आज ५२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५४% इतका असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,३७,४३,४८६  प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९,८७,६७८ (१४.४६ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तर राज्यात आज रोजी एकूण ५१,९६५ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. सध्या राज्यात २,२४,७०५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,०३७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे-

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ५७१ ३०२२२६ ११२३७
ठाणे ६१ ४०६५४ ९७०
ठाणे मनपा १०० ५८२०३ १२६१
नवी मुंबई मनपा ८२ ५६२०६ ११०३
कल्याण डोंबवली मनपा १०६ ६३०७५ ९९२
उल्हासनगर मनपा ११५५९ ३४६
भिवंडी निजामपूर मनपा ६८२३ ३४६
मीरा भाईंदर मनपा ३३ २७५६९ ६५४
पालघर १८ १६७२३ ३२०
१० वसईविरार मनपा २० ३०८४४ ५९७
११ रायगड ३२ ३७३१२ ९३१
१२ पनवेल मनपा ४९ ३०४९३ ५८३
ठाणे मंडळ एकूण १०८३ ६८१६८७ १२ १९३४०
१३ नाशिक ४५ ३६१६२ ७६३
१४ नाशिक मनपा ३१ ७७९५९ १०३७
१५ मालेगाव मनपा ४७०४ १६३
१६ अहमदनगर ८६ ४५१३६ ६७९
१७ अहमदनगर मनपा १७ २५४७४ ३९०
१८ धुळे १० ८६२२ १८९
१९ धुळे मनपा १५ ७२७५ १५५
२० जळगाव २४ ४४१७७ ११५३
२१ जळगाव मनपा १२७६९ ३१४
२२ नंदूरबार ४५ ९०९९ १८७
नाशिक मंडळ एकूण २८९ २७१३७७ ५०३०
२३ पुणे १६० ९०५७२ २१०६
२४ पुणे मनपा १९७ १९५४९८ ४४५२
२५ पिंपरी चिंचवड मनपा १०० ९५५९१ १२९७
२६ सोलापूर ५४ ४२५५५ १२०२
२७ सोलापूर मनपा ३९ १२५२५ ६००
२८ सातारा ४२ ५५४९५ १७९४
पुणे मंडळ एकूण ५९२ ४९२२३६ १२ ११४५१
२९ कोल्हापूर ३४५२९ १२५८
३० कोल्हापूर मनपा १४४३३ ४११
३१ सांगली १८ ३२७३४ ११५४
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १७८२५ ६२२
३३ सिंधुदुर्ग ६२२५ १६८
३४ रत्नागिरी ११३५६ ३८७
कोल्हापूर मंडळ एकूण ४९ ११७१०२ ४०००
३५ औरंगाबाद १५३६९ ३१८
३६ औरंगाबाद मनपा ७९ ३३४०६ ९०८
३७ जालना १३१०७ ३५३
३८ हिंगोली ४३११ ९७
३९ परभणी ४४०७ १५९
४० परभणी मनपा ११ ३३७८ १३३
औरंगाबाद मंडळ एकूण ११२ ७३९७८ १९६८
४१ लातूर २१ २१०७६ ४६६
४२ लातूर मनपा २४ २७७५ २२२
४३ उस्मानाबाद ३० १७२५८ ५४९
४४ बीड ३५ १७६२३ ५३९
४५ नांदेड ८७२९ ३७५
४६ नांदेड मनपा १६ १३१६३ २९४
लातूर मंडळ एकूण १३० ८०६२४ २४४५
४७ अकोला १२ ४३२२ १३४
४८ अकोला मनपा ३९ ६९१८ २२७
४९ अमरावती १९ ७६७२ १७२
५० अमरावती मनपा ३७ १३३८६ २१६
५१ यवतमाळ ५६ १४७४३ ४१५
५२ बुलढाणा ३० १४३२९ २३३
५३ वाशिम २५ ७०४२ १५२
अकोला मंडळ एकूण २१८ ६८४१२ १५४९
५४ नागपूर ९० १४८२४ ७०८
५५ नागपूर मनपा २४९ ११६९६२ २५८१
५६ वर्धा २५ १०२२४ २८१
५७ भंडारा २१ १३२९० २८९
५८ गोंदिया १४१७४ १७४
५९ चंद्रपूर १४ १४८४९ २३९
६० चंद्रपूर मनपा १८ ९०३० १६५
६१ गडचिरोली १३ ८७५९ ९३
नागपूर एकूण ४३७ २०२११२ ४५३०
इतर राज्ये /देश १५० ७५
एकूण २९१० १९८७६७८ ५२ ५०३८८

आज नोंद झालेल्या एकूण ५२ मृत्यूंपैकी २९ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ९ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १४ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १४ मृत्यू गोंदिया-३, ठाणे-३, यवतमाळ-२, भंडारा-२, पुणे-२, नागपूर-१ आणि जळगाव-१ असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे–

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ॲक्टिव्ह रुग्ण
मुंबई ३०२२२६ २८३१३५ ११२३७ ८८८ ६९६६
ठाणे २६४०८९ २४८७४८ ५६७२ ६१ ९६०८
पालघर ४७५६७ ४६१३६ ९१७ १७ ४९७
रायगड ६७८०५ ६५४५४ १५१४ ८३०
रत्नागिरी ११३५६ १०७३० ३८७ २३७
सिंधुदुर्ग ६२२५ ५७३१ १६८ ३२५
पुणे ३८१६६१ ३५७८८२ ७८५५ ३७ १५८८७
सातारा ५५४९५ ५२९४७ १७९४ १० ७४४
सांगली ५०५५९ ४८३३१ १७७६ ४४९
१० कोल्हापूर ४८९६२ ४७१४९ १६६९ १४१
११ सोलापूर ५५०८० ५२२१४ १८०२ १६ १०४८
१२ नाशिक ११८८२५ ११५५६१ १९६३ १३००
१३ अहमदनगर ७०६१० ६८४५६ १०६९ १०८४
१४ जळगाव ५६९४६ ५४८९४ १४६७ २० ५६५
१५ नंदूरबार ९०९९ ८२५५ १८७ ६५६
१६ धुळे १५८९७ १५३४० ३४४ २१०
१७ औरंगाबाद ४८७७५ ४६८५४ १२२६ १५ ६८०
१८ जालना १३१०७ १२५१६ ३५३ २३७
१९ बीड १७६२३ १६६५३ ५३९ ४२४
२० लातूर २३८५१ २२७०१ ६८८ ४५८
२१ परभणी ७७८५ ७३३८ २९२ ११ १४४
२२ हिंगोली ४३११ ४१०३ ९७ १११
२३ नांदेड २१८९२ २०७९५ ६६९ ४२३
२४ उस्मानाबाद १७२५८ १६३३९ ५४९ ३६७
२५ अमरावती २१०५८ २०२७२ ३८८ ३९६
२६ अकोला ११२४० १०४५३ ३६१ ४२१
२७ वाशिम ७०४२ ६७३८ १५२ १५०
२८ बुलढाणा १४३२९ १३५०७ २३३ ५८३
२९ यवतमाळ १४७४३ १३८०६ ४१५ ५१८
३० नागपूर १३१७८६ १२३५४२ ३२८९ ३६ ४९१९
३१ वर्धा १०२२४ ९६२४ २८१ ३१०
३२ भंडारा १३२९० १२५९४ २८९ ४०५
३३ गोंदिया १४१७४ १३७३९ १७४ २५५
३४ चंद्रपूर २३८७९ २३०७९ ४०४ ३९४
३५ गडचिरोली ८७५९ ८५११ ९३ १४९
इतर राज्ये/ देश १५० ७५ ७४
एकूण १९८७६७८ १८८४१२७ ५०३८८ ११९८ ५१९६५

Check Also

महाराष्ट्रासह तीन राज्यांमध्ये होणार ‘नऊ’ ईएसआयसी रुग्णालयांची उभारणी

कर्मचारी राज्य विमा योजनेतंर्गत महाराष्ट्र, मध्यप्रदेश व उत्तराखंड राज्यांमध्ये नऊ ‘ईएसआयसी’ रुग्णालयांची उभारणी केली जाणार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *